ग़ावातलं भुत
लेखनप्रकार
‘भुत भुत.. भुत... भुत....’
आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले.
पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला.
सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री,
आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता. घरची पोरं पुरी भुताच्या नावानं घाबरु लाग़ले, काहीनी तर मुलाच्यावरुन लिंबु उतरुन टाकले, ग़ावात कोणाला ताप आला आसेल त्याला भुतानं झपाटलंय म्हणुन पायातली खेटरं उतरुन विहीरीजवळ टाकत होती.सकाळ पासुन विहीरीच्या पड्याला लिंबु,कुकुं,हाळद,बुट्या पडलेल्या होत्या, काहीनी तर कोँबडे मारुन उतरुन टाकले होते.
जेव्हा हे ग़ांवभर झालं,तेव्हा ग़ण्यानं कबुल केलं की,म्या भुताला पाहीलय,हे जेव्हा मोठ्या लोकांना माहीत झालं तेव्हा सभा घ्यायचं ठरवलं.
शेवटी चावडीवर सायकांळी या भुतावर ग़्रामसाभ घेण्यात आली,गावं सगळं जमा झालं होतं, सभा चालु होईपर्यत सगळ्यांच्या तोंडात भुताचाचं विषय होता,
सभेला ग़ावातील आनेक मान्यवर मंडळी होती, मग़ संरपचानी विषय काढला,
‘हे बघा आपल्या ग़ांवात भुत हाय हे पहील्या पासुन माहीती हाय,पण ते आता जागे झालंया,कुणाच्या आग़ांत शिरलं सांग़ता येत नाही,’
भुत जाग़ं झालया म्हटल्यावर गावकर्याच्यात बडबड चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा काही घाबरु नका,इथं फक्त ग़ण्यानं भुत रातच्याला बघितलं हाय, ते भुत कसं हाय ते ग़ण्या खुद सांग़तो बघा,’
सरपंचानी ग़ण्याला पुढ करुन सांग़ायला सांग़ितलं,तसा ग़ण्या लाजत पुढ आला आणि ग़ावकर्याना सांग़ु लाग़ला,’परवा दिसी रातच्याला वाटीभर खरडा व भाकर खाली आणि पोट बिघडलं,मग़ रातच्याला पोटात कळा आल्या ,सडांसला जावं म्हणुन बाहेर पडलो, मला आमावस्या हाय माहीत नव्हतं, विहीरीकडं सडांसला चाललो ,संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं, जसा बघितलो आणि ठो ठो भुत भुत आरडत तिथनं पाळालो,’
हे सांग़ताच ग़ावकर्याच्यात आता खुपच ग़ोधंळ चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा आज रातच्याला आमावस्या सपंली की आपन समंद्यानी उद्याच्या उद्या ती विहीर मुजवुन टाकु,म्हणजे भुत कायमचं निघुन जाईल’,
सर्वानी सरपंचाना प्रतीसाद दिला, उद्या सकाळी दहा वाजता ग़ावकर्यानी जमायचे ठरले.
सर्व ग़वकरी आप आपल्या घरी ग़ेले,रात्रीला मात्र एक जर कुत्रं भुकलं तर ग़ावकरी भीऊ लाग़ले,सायकाळी सात नंतर कोणि सुद्धा बाहेर पडत नव्हंत.
सकाळ झाली चावडी जवळ सर्व ग़ावकरी जमा झाले, फावडे, बुट्या,कुदंळ घेऊन विहीरीकडे निघाले.
सुमारे दहाच्या सुमारास शहरातुन येणारी एस.टी. ग़वात थांबली, ग़ावातुन शहरात जाऊन कामधंदा करणारी ग़ावकरी एस.टी.तुन उतरु लाग़ली, त्यात ग़ावचे मास्तर मोरे,पाटील,माने,कांबळे सुद्धा होते,
चांवडीवर येताच त्यानी ग़ावात कोणिच दिसत नव्हते,म्हणुन मास्तरानी चावडीसमोर आसलेले रामप्रसाद या हाँटेलात ग़ेले, तेथे चौकशी केली आसता सग़ळा प्रकार कळुन आला. मग़ मोरे मास्तराना हा सर्व प्रकार कळाला व ते सरळ तेथुन विहीरीकडे निघाले ,त्याच्याबरोबर इतर मास्तर हि निघाले.
विहीरीजवळ जाताच त्यानी तो सग़ळा प्रकार थांबवीला, सर्व ग़ावकर्याना एकत्र झाडाखाली ग़ोळा केले,आणि म्हणाले,’हे पहा ग़ावात किंवा या विहीरीत भुत वैग़ेरे काही नाही, भुतावर कींवा भुताटकीवर विश्वास ठेवु नका, ही सर्व आधंश्रद्धा आहे,
आणि ग़ण्यानं जे काही तुम्हाला सांग़ितले आहे त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण त्या रात्री त्या विहीरीत मीच आघोंळ करत होतो,'
सर्व ग़ावकरी एकमेकाकडे पाहुन कुजबुजु लाग़ली,
मास्तर म्हणाले,’म्हणजे झालं काय ते सांग़तो,त्या रात्रीच्या दुसर्या दिवशी शहरात मतदान आसल्याने आमची ड्युटी मतदान केद्रांवर होती, त्यामुळे सकाळी सात वाजता मला मतदान केंद्रावर पोहचायचे होते,म्हणुन मी त्या रात्री लवकर झोपलो आणि जाग़ आली तेव्हा मी घड्याळ पाहीले तर माझं घड्याळ बंद पडलेलं,त्यावेळी मला वाटलं मी भिंतीवरील घड्याळ का घेतले नाही?, पण मला वाटले पाहटेचे पाच वाजले आसतील म्हणुन मी विहीरीवर आघोंळीला ग़ेलो, आघोंळ करता करता वरुन भुत भुत आसा ओरडण्याचा आवाज आला,मी घाबरुन वर पाहीले तर कोणी नव्हते,वरती येऊन पाहतो तर कोणी तर पळताना दिसला,तसा मी आघोंळ करुन बाहेर पडलो, खोलीवर आलो,सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता, सकाळी ग़ाडीत बसलो आणि नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली,’
ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले,
पुढे मास्तर म्हणाले,’हे पहा भूत वैग़रे काही नसते हे घडलेल्या प्रकरणावर सर्वाना कळाले आसेल,तर मग़ विहीरीतील सर्व माती काढा आणि विहीर साफ करा,’
आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.
वाचने
39457
वाचनखूण
प्रतिक्रिया
216
जागा पकडली आहे
होये शाब्बास...
***
In reply to *** by जेपी
आयला आज नेमके
In reply to आयला आज नेमके by मुक्त विहारि
ठ्ठो!!!!!
In reply to ठ्ठो!!!!! by लॉरी टांगटूंगकर
"असं घडू नये म्हणून मी उद्याच
In reply to "असं घडू नये म्हणून मी उद्याच by टवाळ कार्टा
ग़ुस्ताखी माफ
In reply to ग़ुस्ताखी माफ by लॉरी टांगटूंगकर
मला वाटायचं देव सगळीकडे असतो.
कथाबीज छान आहे. थोडे अजुन
In reply to कथाबीज छान आहे. थोडे अजुन by मृत्युन्जय
धन्यवाद
ग़
In reply to ग़ by लॉरी टांगटूंगकर
हॅ... तुम्हाला " पुरी
In reply to ग़ by लॉरी टांगटूंगकर
हा हा हा, तेच वाटलेले
छान लेख आहे धडधडत्या
सलाम
In reply to सलाम by तिमा
=)) धन्य _/\_
In reply to सलाम by तिमा
लेखापेक्षा प्रतिसाद जड ( हे
In reply to लेखापेक्षा प्रतिसाद जड ( हे by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद
In reply to सलाम by तिमा
गोष्ट लिहिताना त्यांत कोंबडा
In reply to सलाम by तिमा
_/\_ १०० वेळा.
>>>मिपाकर ग़ालाला हात लावत
In reply to >>>मिपाकर ग़ालाला हात लावत by प्यारे१
mohite jeevan ही आधंश्रद्धा आहे
In reply to mohite jeevan ही आधंश्रद्धा आहे by अनिरुद्ध प
जे नस्तंय पण असल्यासारखं
जीवनभौ
आवरा
कलेकलेनं वाढणार्या
In reply to कलेकलेनं वाढणार्या by यसवायजी
काय यसवायजी तुम्ही ?तुम्ही
In reply to काय यसवायजी तुम्ही ?तुम्ही by पियुशा
गण्याला मारा गोळी..
In reply to कलेकलेनं वाढणार्या by यसवायजी
अगदी अगदी, जीवनभौसलवागी येन
In reply to अगदी अगदी, जीवनभौसलवागी येन by बॅटमॅन
निन्ने इवत्तु नाळे कूडा
In reply to निन्ने इवत्तु नाळे कूडा by यसवायजी
चनागिदे चनागिदे!!! सोल्प यमक
In reply to चनागिदे चनागिदे!!! सोल्प यमक by बॅटमॅन
आगायाया..
In reply to आगायाया.. by यसवायजी
जीवन भौंच्या इतकी नसली तरी
In reply to जीवन भौंच्या इतकी नसली तरी by प्यारे१
घ्या!
In reply to घ्या! by बॅटमॅन
अरे बाळा अणुस्वार कशावर आहे
In reply to अरे बाळा अणुस्वार कशावर आहे by प्यारे१
अणुस्वार???? घोडेस्वार माहिती
In reply to जीवन भौंच्या इतकी नसली तरी by प्यारे१
'भौं'चे गुण आम्ही पामर मराठीत
In reply to 'भौं'चे गुण आम्ही पामर मराठीत by यसवायजी
तेजा वरुन 'तेजा मय हू मार्क
In reply to तेजा वरुन 'तेजा मय हू मार्क by प्यारे१
ड्वायकॉल
In reply to आगायाया.. by यसवायजी
निवु कुवेंपु>>हे 'बहळ शेरून'
In reply to निवु कुवेंपु>>हे 'बहळ शेरून' by बॅटमॅन
आता तुमच्या प्रत्येक कन्नड
In reply to आता तुमच्या प्रत्येक कन्नड by सूड
खरंतर वरचं सगळं 'होउ दे खर्च
In reply to आता तुमच्या प्रत्येक कन्नड by सूड
होऊदे खर्च वैग्रे वाक्यांचे
In reply to चनागिदे चनागिदे!!! सोल्प यमक by बॅटमॅन
म्हराया . होत्टे नोवुत्तदे .
In reply to म्हराया . होत्टे नोवुत्तदे . by अद्द्या
ही ही ही ही ;)
In reply to अगदी अगदी, जीवनभौसलवागी येन by बॅटमॅन
अब्बे ओय्य यसवाय अन ब्याट्या
In reply to अब्बे ओय्य यसवाय अन ब्याट्या by पियुशा
अबे ओय.. नुस्त यसवाय न्हाई..
In reply to अब्बे ओय्य यसवाय अन ब्याट्या by पियुशा
i will not tolrate this do u
In reply to i will not tolrate this do u by बॅटमॅन
एक तर तु कायबाय लिहितोस
In reply to एक तर तु कायबाय लिहितोस by पियुशा
ओये होये.. तरी म्हटलं एवढ्या
In reply to ओये होये.. तरी म्हटलं एवढ्या by यसवायजी
अय्यय्यो यसवायजी....हम तरास
In reply to एक तर तु कायबाय लिहितोस by पियुशा
अगं माझ्यासाठी मराठी अन कन्नड
In reply to अगं माझ्यासाठी मराठी अन कन्नड by बॅटमॅन
र्हस्वदिर्घंचं काय घिऊन
In reply to र्हस्वदिर्घंचं काय घिऊन by यसवायजी
येनोऽ,चाष्टी माडिदे सुम्मने
In reply to येनोऽ,चाष्टी माडिदे सुम्मने by बॅटमॅन
अदु तिळीतु. ना अकीन भावने
In reply to अदु तिळीतु. ना अकीन भावने by यसवायजी
सरी, अदु गोत्तायितु
In reply to अगं माझ्यासाठी मराठी अन कन्नड by बॅटमॅन
वडील कुठल्या भाषेत बोलतात?
In reply to वडील कुठल्या भाषेत बोलतात? by प्यारे१
एक माता दोन्ही भाषा बोलू शकत
In reply to एक माता दोन्ही भाषा बोलू शकत by बॅटमॅन
पंच पोचला नाही. असो!
In reply to वडील कुठल्या भाषेत बोलतात? by प्यारे१
आणि हो, वडील मराठीत बोलतात.
In reply to अगं माझ्यासाठी मराठी अन कन्नड by बॅटमॅन
अरे पण तु काय लिवतोस हे
In reply to अरे पण तु काय लिवतोस हे by पियुशा
हा हा हा, डोके अंमळ उंच करा,
In reply to हा हा हा, डोके अंमळ उंच करा, by बॅटमॅन
बर बर... पण माझ्या भविष्यातील
In reply to बर बर... पण माझ्या भविष्यातील by पियुशा
बर बर... पण माझ्या भविष्यातील
In reply to बर बर... पण माझ्या भविष्यातील by पियुशा
@ आपण सुपारी घेत्लिये का
In reply to @ आपण सुपारी घेत्लिये का by यसवायजी
दुसरा कायतर उद्योग शोधा..
In reply to दुसरा कायतर उद्योग शोधा.. by बॅटमॅन
तिघं आहात अनायसे, पाच तीन दोन
In reply to तिघं आहात अनायसे, पाच तीन दोन by सूड
चालेल. तूपण आलास तर च्यालेंज
In reply to चालेल. तूपण आलास तर च्यालेंज by बॅटमॅन
आनी णॉटेठोम पन खेलुया.
In reply to आनी णॉटेठोम पन खेलुया. by यसवायजी
चांडाल चौकडीची जिभली
In reply to चांडाल चौकडीची जिभली by बॅटमॅन
प्रतिसादाचा अजुन किती छोटा
In reply to प्रतिसादाचा अजुन किती छोटा by आनन्दिता
हात्तेचा!
In reply to हात्तेचा! by पैसा
होउ दे णिशेध.
In reply to होउ दे णिशेध. by यसवायजी
सय्ज्या जेव्लाकाबेत्तु ???
In reply to सय्ज्या जेव्लाकाबेत्तु ??? by जेनी...
+१ टू एसवायजी ... अन पैसा ताई
In reply to +१ टू एसवायजी ... अन पैसा ताई by आनन्दिता
दुसर्या बाजूला
In reply to दुसर्या बाजूला by पैसा
प्रयोग करण्यासारखा आहे. तर
In reply to दुसर्या बाजूला by पैसा
पैसातैका हुक्म सराखोंपर.
In reply to पैसातैका हुक्म सराखोंपर. by यसवायजी
पैसातैका हुक्म सराखोंपर.
In reply to पैसातैका हुक्म सराखोंपर. by यसवायजी
पैसातैका हुक्म सराखोंपर.
In reply to पैसातैका हुक्म सराखोंपर. by यसवायजी
समाधान झालं की सांगा
In reply to समाधान झालं की सांगा by पैसा
हे वागणं बरं न्हवं..
In reply to हे वागणं बरं न्हवं.. by यसवायजी
सद्या जाडी बारीक करण्यावर एक
In reply to सद्या जाडी बारीक करण्यावर एक by डॉ सुहास म्हात्रे
कारे एसवायजी मी करणार होते णा
In reply to कारे एसवायजी मी करणार होते णा by आनन्दिता
Okies.. I dont comes in midle
In reply to Okies.. I dont comes in midle by यसवायजी
हुश्श! थीअरी प्रूव्ह झाली
In reply to हुश्श! थीअरी प्रूव्ह झाली by यशोधरा
ओके.
In reply to ओके. by प्रभाकर पेठकर
प्रतिसाद.
In reply to प्रतिसाद. by प्रभाकर पेठकर
बरं पेठकर काका
In reply to बरं पेठकर काका by जेनी...
पण लाइन इकडे इकडेच सरकतेय