गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास.
म्हणजे अस पाहा . तेंडूलकर निवृत्त होत आहे. फेडरर उतरणीला ला लागला आहे . रहमान रहमानच राहिला आहे का असा प्रश्न पडला आहे . बाळासाहेब पण गेले. फेकू आणि पप्पू शी relate होता येत नाही . तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" मुक्त अर्थव्यवस्थेचा खंदा समर्थक असणारा मी पण जागतिकीकरण च्या या बाय प्रोडक्ट मधून आलेल्या प्रश्नाने भोवंडून गेलो . कमी अधिक फरकाने मी पण या complex चा शिकार होतोच कि .
१९९१ नंतर देशात जे वादळी बदल सुरु झाले त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ८० च्या दशकात जन्मलेली पिढी हि त्या जुन्या काळाची पण साक्षीदार आणि या भोवंडून टाकणाऱ्या काळाची पण वाटेकरी . एक उदाहरण द्यायचं झाल तर आम्ही पोस्टाने टपाल पण पाठवली आहेत आणि आता तितक्याच सहजपणे इमेल संस्कृतीचे पण वाटसरू बनलो . आई वडिलांची सरकारी नौकरी च सुरक्षित आयुष्य पण जवळून बघितलं आणि आताच्या अति असुरक्षित नौकरया तर आम्हीच करत आहोत . आम्ही शाळा सुटल्यावर मैदानावर जाऊन उन्हातान्हात खूप खेळलो आहोत आणि video games पण जाम खेळलो आहोत. स्वतःच घर -आंगण ते बंदिस्त flat संस्कृती हा प्रवास पण झरझर झाला . त्या अर्थाने आमची पिढी हि 'transition ' मधली पिढी . जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी . प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना आमची पिढी तिशीतच थकून गेली आहे . ऐन उमेदीतच आपल आता पुढे काय होणार या भीतीने कोकरासारखी दबून गेली आहे .
कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहित नाही पण social networking वर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांची status बघितलीत तर जाणवेल की ती प्रचंड nostalgic अस्तात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलोनी चे group बनवून तिथे ती लोक (आम्ही ) ते दिवस किती भारी होते आणि आता कस सगळ बोर होत चाललय असल्या चर्चा करत अस्तात. दोन पूर्णपणे वेगळी जग पाहिल्याच्या धक्क्यातून हि पिढी कधी बाहेर येईल असे वाटत नाहि.
आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच. पण स्थानिक, जागतिक बदल पचवून त्या बदलांचा भाग बनलेली पिढी हि एकमेवच . जागतिकीकरण मधून एकाकी करणाकडे चालणारा प्रवास या ८० च्या दशकात जन्मलेल्या पिढी बरोबरच संपेल बहुदा .
प्रत्येक पिढीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. आम्हाला काही वेगळे करावे लागते असा दावा नाही पण lets give davil his credit . खूप पाहिलं रे तुम्ही पोरांनी लहान वयात असे कुणी मायेने तरी भरून पावल.
पण तरी तोच माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न दशांगुळे व्यापून उरतोच . Whats Next ? कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
वाचने
27013
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान निरीक्षण.
छान प्रकटन
+१
In reply to छान प्रकटन by सचिन कुलकर्णी
क्या बात है
लोचा आहे खराच
+१११
In reply to लोचा आहे खराच by चित्रगुप्त
+१
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
रसरशीत आयुष्य जगलेल्या नि
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
एक्स्क्यूज मी
In reply to रसरशीत आयुष्य जगलेल्या नि by प्यारे१
अप्पलपोटा म्हणजे फक्त
In reply to एक्स्क्यूज मी by बॅटमॅन
त्याला निगेटिव्ह कनोटेशन आहे
In reply to अप्पलपोटा म्हणजे फक्त by प्यारे१
*****
छान व्यक्त'व्य!
बाकी
वा
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
अशक्य भारी निरीक्षण! +१०००
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
+१११११११११
In reply to अशक्य भारी निरीक्षण! +१००० by आदूबाळ
+१११११११
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
छान लेख
लेखन आवडलं.
कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.यात १९८० चा फार काही थेट संबंध नाही. What Next? हा प्रश्न काहींना पडतो, काहींना पडत नाही; मग ते १९८० चे असोत,१९५० चे असोत की २००० चे असोत. असा प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट ठरु शकते :-)Whats Next ? जबरदस्त प्रश्न आहे!
Whats Next?
व्हॉट नेक्स्ट ??
मनातलं बोल्ल्लात!
याच पिढीचा प्रतिनिधी असूनही,
नवलंच वाटले....
ह्याच धाग्यावरचे म्हणून हे
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद रे!
In reply to ह्याच धाग्यावरचे म्हणून हे by प्यारे१
चलो तीर थोडातरी निशाने पे
In reply to धन्यवाद रे! by पैसा
म्या बी थोडा प्रामाणिक रे
In reply to चलो तीर थोडातरी निशाने पे by प्यारे१
B Serious.
In reply to म्या बी थोडा प्रामाणिक रे by अभ्या..
लवकर करा हो काका. लगेच करतो.
In reply to B Serious. by प्रभाकर पेठकर
अबे सवडीनं कर. काका आपले
In reply to लवकर करा हो काका. लगेच करतो. by अभ्या..
+१ है शब्बास!
In reply to म्या बी थोडा प्रामाणिक रे by अभ्या..
छान प्रतिसाद.
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
बरोबर आहे पेठकर काका.
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
बापरे...
In reply to बरोबर आहे पेठकर काका. by विजुभाऊ
ते साल १९७२ होते की ७५ होता
In reply to बापरे... by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to बरोबर आहे पेठकर काका. by विजुभाऊ
शब्दा-शब्दाशी सहमत..
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
छान
लेख उत्तम आहे आणि श्री
लोच्या पटला..
अगदी मान्य.....
जन्म अपूरा पडणार असे वाटते.
बर्याच दिवसांपासून मनात
'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ
In reply to बर्याच दिवसांपासून मनात by नगरीनिरंजन
मनोधारणा
In reply to 'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ by पिंपातला उंदीर
प्रश्न मनोधारणेचाच आहे आणि ती
In reply to मनोधारणा by पैसा
पीअर प्रेशर
In reply to प्रश्न मनोधारणेचाच आहे आणि ती by नगरीनिरंजन
स्वतः विचार करा....
In reply to बर्याच दिवसांपासून मनात by नगरीनिरंजन
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर
In reply to स्वतः विचार करा.... by प्रभाकर पेठकर
+१ बरोबर आहे.
In reply to तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर by नगरीनिरंजन
हे तुम्हाला आत्ता कळलं?
In reply to +१ बरोबर आहे. by चतुरंग
चिकन, बीफ, पोर्क आणि इतर
In reply to हे तुम्हाला आत्ता कळलं? by शिल्पा ब
शिल्पाताई, युनीलीवर सोडा -
In reply to हे तुम्हाला आत्ता कळलं? by शिल्पा ब
वरील सगळ्याच प्रतिसादांशी
अथ योगानुशासनम
या धाग्यावरची चर्चा बरीच रोचक
सिसिफस मस्ट बी हॅपी
आमची पिढी "मोठी स्वप्ने बघा"
मुळात आपल्याकडे जी
ऑप्शन आहे ना.
In reply to मुळात आपल्याकडे जी by पिंपातला उंदीर
जगात करायला इतकं आहे कि
घर अणि गाडी बरोबरच पन्नाशीत
typo -- awareness-- sorry!
वेळीच हा विचार केलात ते फारच
व्हॉट नेक्स्ट
प्रश्न पडणे हे एकाच वेळी