१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा
In reply to छान प्रकटन by सचिन कुलकर्णी
In reply to लोचा आहे खराच by चित्रगुप्त
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to रसरशीत आयुष्य जगलेल्या नि by प्यारे१
घर, गाडी, पोटभरु नोकरी, कोटभराचा बँक बॅलन्स (आपापल्या आवाक्यानुसार) झालं की झालं असं असेल तर बासच...! अप्पलपोटीपणाचा कळस.नाही म्हणजे वरील विचार संकुचित वगैरे असेल पण म्हणून अप्पलपोटा कसा ठरतो? बळंच?
In reply to एक्स्क्यूज मी by बॅटमॅन
In reply to अप्पलपोटा म्हणजे फक्त by प्यारे१
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
In reply to अशक्य भारी निरीक्षण! +१००० by आदूबाळ
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
यात १९८० चा फार काही थेट संबंध नाही. What Next? हा प्रश्न काहींना पडतो, काहींना पडत नाही; मग ते १९८० चे असोत,१९५० चे असोत की २००० चे असोत.
असा प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट ठरु शकते :-)
तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या..... झाल सगळ करून..घर आणि गाड्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली तर >>आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. विचार आणि भावनांमध्ये शुष्कता आली की आयुष्याचा परिघ आकुंचतो. पण शरीराला जशी आर्द्रतेची आवश्यकता असते तशीच विचारांना आणि भावभावनांनाही आर्द्रतेची गरज असते. भरपूर वाचन, श्रवण, आकलन आणि निसर्गाच्या निकट राहणं ह्यात न संपणारं सुख आहे. घर घेतलं, गाड्या घेतल्या पण कवितेचा आनंद घेतला? आशा, लता, हृदयनाथ, भिमसेन जोशी अशा दिग्गजांच्या न संपणार्या यादीतील गायकांच्या गाण्याचा आनंद घेतला? निसर्ग माथेरान, महाबळेश्वर, कासचे पठार आणि अगदी थेट हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत नुसताच पाहिला पण समजून घ्यायचा प्रयत्न केला? ६४ कलांपैकी कुठल्याही कलेला वाहून घेण्यात आनंद शोधला आहे? निदान आस्वाद तरी १०० टक्के घेतला आहे? करायला गेलं तर आयुष्यात भरपूर आहे. बाबा आमटेंसारखे समर्पित आयुष्यही जगता येते. गरजवंतांना, अपंगांना, गरीब विद्यार्थ्यांना, रुग्णांना मदत करता येते. पुढे काय? हा प्रश्नच का पडावा? विचारांची कमी किंवा आयुष्याबद्दलचा अभ्यास कमी. आमच्या पिढीला (५०च्या दशकातील) शिक्षण, नोकरी, घरच्या जबाबदार्या ह्यातून स्वतःचे घर उभारण्यातच पाऊण आयुष्य गेले. आमच्या पिढीच्या मागची पिढी (आमच्या आई-वडिलांची) बहुतांश आमच्यावर अवलंबून होती/आहे. पण आमची पिढी तशी नाहीए. आपल्या मुलांवर अवलंबून नाही. तुमच्या पिढीला तिशीतच सर्व कांही मिळाले ह्याचा आनंद माना, इश्वराचे आभार माना. आमच्या सारखं दैनंदिन गरजा भागविण्यात आयुष्य नाही गेलं. तरणतलावावर, पाण्यात उडी मारण्यासाठी जी लवचिक फळी (जंपींग बोर्ड) असते ती तुम्हाला लाभली आहे. आहात तिथून अजून उंच उडी मारता येण्यासाठी आवश्यक ते सर्व कांही तुमच्या जवळ आहे. मग खंत कशाकरीता? ही अभद्र हताशा कशाकरीता? मन आणि मेंदू सतत घासूनपुसून लख्ख ठेवा आणि आयुष्याचा आनंद लुटा. इतरांना तो लुटण्यात मदत करा. शुभेच्छा..!
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
In reply to ह्याच धाग्यावरचे म्हणून हे by प्यारे१
In reply to धन्यवाद रे! by पैसा
In reply to चलो तीर थोडातरी निशाने पे by प्यारे१
In reply to म्या बी थोडा प्रामाणिक रे by अभ्या..
In reply to B Serious. by प्रभाकर पेठकर
लवकर कराहो काका. लगेच करतो. :)
In reply to लवकर करा हो काका. लगेच करतो. by अभ्या..
In reply to म्या बी थोडा प्रामाणिक रे by अभ्या..
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
In reply to बरोबर आहे पेठकर काका. by विजुभाऊ
१०७२ च्या दुश्काळात टँकर चे पाणी मिळावे म्हणून धावपळ केली आहेबापरे! विजूभाऊ तुम्ही इतक्या मागच्या पिढीतले वाटत नाही हो. काय, योगासने वगैरे करता का?
In reply to बापरे... by प्रभाकर पेठकर
In reply to बरोबर आहे पेठकर काका. by विजुभाऊ
व्हॉट नेक्स्ट हे शोधायचे नसते तर ठरवायचे असते. तेंव्हाच ते साध्य होते.अगदी बरोबर. तसेच ते विचारपूर्वक निवडायचे असते हेही तितकेच महत्त्वाचे.
In reply to नवलंच वाटले.... by प्रभाकर पेठकर
In reply to बर्याच दिवसांपासून मनात by नगरीनिरंजन
In reply to 'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ by पिंपातला उंदीर
In reply to मनोधारणा by पैसा
In reply to प्रश्न मनोधारणेचाच आहे आणि ती by नगरीनिरंजन
साधं दोन खोल्यांच्या घरात राहावे आणि सायकलने फिरावे असे ठरवणे म्हणजे ज्या कम्युनिटीत आजवरचे आयुष्य घालवले त्यापासून विभक्त होणे आहे.इथेच ग्यानबाची मेख आहे. बहुतेक वेळा आईबाप "मला मिळालं नाही, आता पोराला मिळू दे" अशा भावनेने त्याला असल्या एकेक गोष्टी देत रहातात. त्यातूनच हे सगळं मला पाहिजे, आताच पाहिजे ही भावना वाढीला लागते. मग रात्री झोपण्यापुरता एक आडोसा एवढाच वेळ जरी घरात जात असला तरी ५०-६० लाखाचा २-३-४ बेडरूम्सवाला फ्लॅट पाहिजे. त्यासाठी ३०-४० लाखाचं कर्ज काढायचं. मग ते फेडण्यासाठी नवरा बायकोने दोघानी नोकरी करणे अपरिहार्य. नात्यातला एकजण प्रचंड पैसे कमावतो, पण ड्रायव्हिंग आवडत नाही म्हणून गाडी घेत नाही. कुठे जाता येत नाही म्हणून त्याचा मुलगा तक्रार करत होता. त्या मुलाला म्हटलं "अरे, बाबांना सांग की निदान नॅनो तरी घ्या, म्हणजे जवळपास तरी सगळ्यांना एकत्र जाता येईल." तर त्या १३ वर्षाच्या मुलाने मला काय उत्तर द्यावे? "ह्या: नॅनो? ती घेतली तर माझी मित्रांच्यात काय इज्जत राहिली?" म्हणजे या पोरांना गाडी पाहिजे, आणि ती नॅनो पण नको! ती टोयोटाच पाहिजे! मला सायकल चालवणारे माझे वडील आठवले एकदम!
In reply to बर्याच दिवसांपासून मनात by नगरीनिरंजन
ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे.समाजात चांगले वाईट दोन्ही असते. त्यातुन काय घ्यायचे हे आपणच ठरवायचं असतं. स्पर्धा प्रगतीसाठी पोषक असावी, जीवघेणी नाही. किती धावायचं हे आपणच ठरवायचं असतं. दुसर्यांच्या (समाजाच्या) चुकीच्या विचारसरणीवर आपले आयुष्य बेतणे म्हणजे स्वतःकडे विचार करण्याची कुवत नसण्याचे प्रतिक ठरावे. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पण सध्या एवढेच.
In reply to स्वतः विचार करा.... by प्रभाकर पेठकर
In reply to तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर by नगरीनिरंजन
In reply to +१ बरोबर आहे. by चतुरंग
In reply to हे तुम्हाला आत्ता कळलं? by शिल्पा ब
In reply to हे तुम्हाला आत्ता कळलं? by शिल्पा ब
In reply to मुळात आपल्याकडे जी by पिंपातला उंदीर
नोकरी, घर, पैसा यापलीकडे जाऊन काही जग असते याची जाणीव हळूहळू पुसट होत गेली. यात त्या पिढीचा काही दोष आहे असे नाही तर सामाजिक अभिसरणाचा हा एक साईडईफेक्ट आहे असे मला वाटते.मला वाटतं, संगणकाद्वारे एकतर्फी ज्ञानाचा आणि मनोरंजनाचा बदाबदा कोसळणारा धबधबा, ज्यात 'विचार' करायला फार कमी असणारा किंवा अजिबात नसणारा वेळ ह्याने एकतर स्वतः विचार करण्याची सवय हरवली आहे. तसेच आंतरजालावर॑ व्यक्ती समोर नसल्याने तसेच नांवेही खरी नसल्याने कसेही बोला/लिहा आणि आपल्या वैफल्याला वाट करून द्या. शाब्दीक आसूड ओढून असूरी आनंद मिळवा ह्या सवयीत क्षणैक आनंदासाठी जगायची सवय लागत गेली आहे. शाश्वत आनंदाचे मुल्यच कमी झाले आहे. त्याने आयुष्यात पोकळी निर्माण होऊन 'पुढे काय?' ह्या विचारांनी हातपाय गाळणार्यांची संख्या वाढते आहे. चांगली संगत, प्रत्यक्ष समोरासमोर मुद्देसुद चर्चा, चांगल्या विचारांचे आदानप्रदान, संवेदनशिलता आणि चराचरावरील प्रेम ह्या मुल्यांच्या आधारे आयुष्य सुकर होईल, असे वाटते.
In reply to आय टी व्यतिरिक्त... by प्रभाकर पेठकर
खूप दिवसांनी एक चांगली चर्चा वाचायला मिळाल्याचे समाधान वाटले.सहमत. ही चर्चा पुढे चालत राहून या मुद्द्याच्या वा लोचाच्या सगळ्या अंगांवर प्रकाश पडावा, जे काहीसे गोंधळात आहेत त्यांना भक्कम आधार, मर्गदर्शन आणि दिशा मिळावी.
In reply to सततच्या स्पर्धात्मक्तेने आता by अग्निकोल्हा
In reply to हेच दुखणं by पैसा
कंटाळा आणि वैफल्य हा फक्त माणसाला भेडसावणारा प्रश्न दिसतो आहे.अर्थातच. कारण यांत्रिकतेचा तिटकारा मानवच करू शकतो. म्हणुनच विचार(आणि त्या बरहुकुम कृती) करायची क्षमता खरच कितपत वरदान आहे हां प्रश्न तेंव्हाच आ वासून उभा राहतो जेंव्हा विचार केल्याने प्रश्न संपूर्ण सुट्त नसतात हे समजते. अभ्याचा प्रतिसाद वाचला आहे! तरतरीत प्रतिसाद आहे. माझी टुडू लिस्ट त्याहुन भयंकर अन मोठी आहे पण प्रश्न हां आहे की यातल्या किती गोष्टी फार मिस करेंन ? PHP यांवे म्हणून अभ्या असा किती जीव ओतणार आहे ? तसे असेल तर मीच त्याला 1 वर्षात दृपलसाराखे फ्रेमवर्क फ्रॉम स्क्रेच लिहायला तरबेज करेन म्हणतो. पण प्रश्न त्याची टुडुलिस्ट तो खर्च किती मिस करतोय ? थोडक्यात एक्विलिब्रिअम अवस्था थोड्याफार फरकाने त्याचीही झालेली आहेच.... किंबहुना बहुतांश प्रतिसदकांची तीच अवस्था आहे... कोणी ते मान्य करतेय, कोणी तीला समजुन घेतय, कोणी अस्वीकार करतय, या प्रकारे आपले मन प्रकट करते आहे... परन्तु कृतिमधुंन या अवस्थेपासून कोणीही दूर भासत नाही
In reply to कंटाळा आणि वैफल्य हा फक्त by अग्निकोल्हा
In reply to मिस करणे ओके by पैसा
In reply to छान लेख. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to १. आली लहर केला कहर... by भिकापाटील
तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?"
सहज एक विचार मनाशी करून पहावा... माझ्या आजोबांचा प्रचंड मोठा वाडा जमीनजुमला होता. त्यामानाने वडिलांचे घर छोटे होते. माझे घर त्याहूनही लहान आहे. तर मागच्या पिढीच्यापेक्षा मी अधिक संपन्न कसा !In reply to आझाद इस्सा (जन्म १९८२) या by नगरीनिरंजन
छान निरीक्षण.