कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे-
(१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव.
(२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव
(३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही.
या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो. आठवड्यातून तीनदा व्यायाम करते/करतो वगैरे. कृपया आपण जे उपाय अमलात आणले असतील तेच विस्तृत रीतीने उधृत करावे.
छान छान टीप्स मिळतील अशी आशा करते.
*गृहशोभिका छाप लेख वाटल्यास क्षमस्व पण खरच मोलाच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत.
वाचने
49592
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
सद्ध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत
चांगली माहिती शुचि आणि श्रिया
In reply to सद्ध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत by श्रिया
बर्फ फिरवणे - प्लस वन
In reply to सद्ध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत by श्रिया
हो... बहुतेक जन हे करतात.
In reply to बर्फ फिरवणे - प्लस वन by साळसकर
दिसामाजी...
हिहिहि ... पर्रा ... अरे आधी
In reply to दिसामाजी... by परिकथेतील राजकुमार
फिक्सींग फिक्सींग
In reply to हिहिहि ... पर्रा ... अरे आधी by जेनी...
आत्ता कि नई शुचि मामी साजन के
In reply to हिहिहि ... पर्रा ... अरे आधी by जेनी...
कहर आहे हा !
In reply to आत्ता कि नई शुचि मामी साजन के by शुचि
या धाग्यावर पुरुषांनी प्रतिक्रिया दिलेल्या चालतील का?
यावरून आठवले
In reply to या धाग्यावर पुरुषांनी प्रतिक्रिया दिलेल्या चालतील का? by दादा कोंडके
शुचि, मी र्सौदर्य राखण्यासाठी
हि हि हि....
In reply to शुचि, मी र्सौदर्य राखण्यासाठी by प्रतिज्ञा
हम्म.... पुरुषांना त्यांच्या
In reply to हि हि हि.... by दिपक.कुवेत
प्रतिज्ञा अगदी बरोबर बोललीस.
In reply to हम्म.... पुरुषांना त्यांच्या by प्रतिज्ञा
एकच कप दूध का गं जरा वाढव की.
In reply to शुचि, मी र्सौदर्य राखण्यासाठी by प्रतिज्ञा
कारण माझ्याचप्रमाणे दूध
In reply to एकच कप दूध का गं जरा वाढव की. by शुचि
दादा कोंडके.... अहो सौदर्य हा
हा हा..
असू शकते बुवा.... अजून
In reply to हा हा.. by दादा कोंडके
+१००००००००.
In reply to हा हा.. by दादा कोंडके
.
In reply to +१००००००००. by बॅटमॅन
काही निवडक पानं बघणारा आणि
In reply to . by दादा कोंडके
फेसपॅक
मी लिंबाच्या रसाचे थेंब
कसला रिफ्रेशींग , मस्त उपाय
In reply to मी लिंबाच्या रसाचे थेंब by साऊ
परा सोडून सर्वांचे आभार
अग राणी शुचि, मी म्हटल कि मी
In reply to परा सोडून सर्वांचे आभार by शुचि
अगागागा
In reply to अग राणी शुचि, मी म्हटल कि मी by प्रतिज्ञा
मोठ्या कष्टाने मराठी टायपिंग
In reply to अगागागा by अभ्या..
सॉरी सॉरी
In reply to मोठ्या कष्टाने मराठी टायपिंग by प्रतिज्ञा
ते कोमात वाचूण माझादेखील
In reply to अगागागा by अभ्या..
हं शक्य आहे की डाळीच्या
In reply to अग राणी शुचि, मी म्हटल कि मी by प्रतिज्ञा
शुचि, तू मला तुझ्या त्वचेचा
In reply to परा सोडून सर्वांचे आभार by शुचि
पी + शिफ्ट इ = पॅ पॅक...
In reply to शुचि, तू मला तुझ्या त्वचेचा by प्रतिज्ञा
माझी त्वचा खूप तेलकट होती पण
In reply to शुचि, तू मला तुझ्या त्वचेचा by प्रतिज्ञा
कोरड्या त्वचेची समस्या
माझ्या वरच्या प्रतिसादात
In reply to कोरड्या त्वचेची समस्या by वामन देशमुख
- त्वचेवर चांगल्या दर्जाचे
In reply to कोरड्या त्वचेची समस्या by वामन देशमुख
सिजन प्रमाणे पॅक
सिजन प्रमाणे पॅक
येकच उपाय ... भरपूर पाणि प्या
सहमत....
In reply to येकच उपाय ... भरपूर पाणि प्या by जेनी...
सगळं वाचून वाटलं...
हेय डुड
In reply to सगळं वाचून वाटलं... by आदूबाळ
@तूच आहेस तुझ्या त्वचेचा
In reply to सगळं वाचून वाटलं... by आदूबाळ
बलीवर्दनेत्रभञ्जक!!!
In reply to सगळं वाचून वाटलं... by आदूबाळ
पराच्या मामीचा सल्ला....
हा हा हो हे सदर सुरु करणार
In reply to पराच्या मामीचा सल्ला.... by प्यारे१
बाय द वे - मर्लिन मन्रो म्हणे
बाय द वे ऑफ इजिप्त.
In reply to बाय द वे - मर्लिन मन्रो म्हणे by शुचि
गाढविणीचे रे अभ्या!
In reply to बाय द वे ऑफ इजिप्त. by अभ्या..
(No subject)
In reply to गाढविणीचे रे अभ्या! by प्यारे१
.
In reply to बाय द वे ऑफ इजिप्त. by अभ्या..
एवरीथिंग इज पॉसिबैल
In reply to . by दादा कोंडके
शिवं शिवं शिवं !
In reply to . by दादा कोंडके
शिंपडा
In reply to शिवं शिवं शिवं ! by जेनी...
अब्या एक जालिम उपाय आहे पण
In reply to शिंपडा by अभ्या..
अगं सांग इथे बिन्धास्त
In reply to अब्या एक जालिम उपाय आहे पण by जेनी...
एक सोपा उपाय
हो एकदम बरोबर.... त्यामुळेच
In reply to एक सोपा उपाय by श्रीरंग_जोशी
हे नक्की करणार. सुरेख
In reply to हो एकदम बरोबर.... त्यामुळेच by प्रतिज्ञा
हं वय झालं तर शुचिमामींच...
मिपामामीने मिपाकाकवांसाठी
घरगुती स्क्रब
शुचीतै, स्वारी, यावेळी कै
प्रेमात पडावं. आपोआप ग्लो
__/\__
In reply to प्रेमात पडावं. आपोआप ग्लो by कवितानागेश
@आणखी काय काय खातेस ??>>>
In reply to __/\__ by अर्धवटराव
हेहेहेहे
In reply to @आणखी काय काय खातेस ??>>> by अत्रुप्त आत्मा