घरगुती फेसपॅक व अन्य टीप्स
लेखनप्रकार (Writing Type)
कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे-
(१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव.
(२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव
(३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही.
या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो. आठवड्यातून तीनदा व्यायाम करते/करतो वगैरे. कृपया आपण जे उपाय अमलात आणले असतील तेच विस्तृत रीतीने उधृत करावे.
छान छान टीप्स मिळतील अशी आशा करते.
*गृहशोभिका छाप लेख वाटल्यास क्षमस्व पण खरच मोलाच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत.
प्रतिक्रिया
सद्ध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत
चांगली माहिती शुचि आणि श्रिया
बर्फ फिरवणे - प्लस वन
हो... बहुतेक जन हे करतात.
दिसामाजी...
हिहिहि ... पर्रा ... अरे आधी
फिक्सींग फिक्सींग
आत्ता कि नई शुचि मामी साजन के
कहर आहे हा !
या धाग्यावर पुरुषांनी प्रतिक्रिया दिलेल्या चालतील का?
यावरून आठवले
शुचि, मी र्सौदर्य राखण्यासाठी
हि हि हि....
हम्म.... पुरुषांना त्यांच्या
प्रतिज्ञा अगदी बरोबर बोललीस.
एकच कप दूध का गं जरा वाढव की.
कारण माझ्याचप्रमाणे दूध
दादा कोंडके.... अहो सौदर्य हा
हा हा..
असू शकते बुवा.... अजून
+१००००००००.
.
काही निवडक पानं बघणारा आणि
फेसपॅक
मी लिंबाच्या रसाचे थेंब
कसला रिफ्रेशींग , मस्त उपाय
परा सोडून सर्वांचे आभार
अग राणी शुचि, मी म्हटल कि मी
अगागागा
मोठ्या कष्टाने मराठी टायपिंग
सॉरी सॉरी
ते कोमात वाचूण माझादेखील
हं शक्य आहे की डाळीच्या
शुचि, तू मला तुझ्या त्वचेचा
पी + शिफ्ट इ = पॅ पॅक...
माझी त्वचा खूप तेलकट होती पण
कोरड्या त्वचेची समस्या
माझ्या वरच्या प्रतिसादात
- त्वचेवर चांगल्या दर्जाचे
सिजन प्रमाणे पॅक
सिजन प्रमाणे पॅक
येकच उपाय ... भरपूर पाणि प्या
सहमत....
सगळं वाचून वाटलं...
हेय डुड
@तूच आहेस तुझ्या त्वचेचा
बलीवर्दनेत्रभञ्जक!!!
पराच्या मामीचा सल्ला....
हा हा हो हे सदर सुरु करणार
बाय द वे - मर्लिन मन्रो म्हणे
Pagination