या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे.
इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो.
कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा..
दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३
स्थळ :- चर्चगेट, मुंबई
वेळ :- सकाळी ११ वाजता
यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे.
कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा..
मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :)
तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच.
.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नरिमन पॉईंट मग आपण तयार है...
मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन
मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन
सहकुटुंब कट्ट्याला शुभेच्छा.
याव
कट्ट्याला शुभेच्छा
शुभेच्छा!!
मी पण सहकुटुंब
वेळ जमत नसल्याने कट्ट्याला
सहमत.
मला तर पहाटे पहाटे १० ला
ऑ? हे रा म
वेळ जमत नसल्याने कट्ट्याला
आयोजकांमध्ये माझे नाव
आतापर्यंत ही नावं नक्की झाली
- अन्या
- ग्लिफ
- घाशींराम कोतवाल
- तीरशिंगराव माणूसघाणे
- निखिल देशपांडे
- निम
- पिंगू
- प्रथम फडणीस
- मस्त कलंदर
- मिसळलेला काव्यप्रेमी
- रामदास काका
- लिमाऊजेट
- शैलेंद्र
- सुझे
- सुड
- सुर
- स्नेहांकिता
- किसन
- इनिगोय
या सर्वांना तपशीलाचा व्यनि करत आहोत. यात तुमचं नाव राहून गेलं असेल तर प्लीज उद्या दुपारपर्यंत (१ फेब) व्यनिमधून भ्रमणध्वनि क्रमांकासकट कळवा..शुभेच्छा!!
हे काय
घोर अन्याव, आमच्यावर पण!
शुभेच्छा
जळवा जळवा
एकाच वेळेस "नक्की येतो" असं
अगदी अगदी... मी पण हाच विचर
पॉईंटला नक्कि कुठे भेटु ते
ह्लकेच घ्यावे ही विनंती....
हुम्म्म्म्म
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
शुभेच्छा
अगदी अगदी..
कंसाच्या उल्लेखाने, एक
मलाही उत्सुकता आहे
किसन/इनिगोय्/मी यांच्यापैकी
धन्स
तुमच्या व्यनिला प्रतिसादवले
शुभेच्छा!
माडी नाय ओ!!
हाहाहाहा !!!!
अहो
हाले-डुले
(No subject)
सूड
छे छे !!
कधी माडी कधी ताडी नक्कि चाललय
बहुभाषिक मिपा
कट्ट्याचा नक्की झालेला
एक शंका.. सीएसटी वरून अजून
प्लान जमवायचा प्रयत्न सुरु
मा. मिस्पाजी, कुठल्या
मा. श्री. ५० आणे जी
कट्टा रिपोर्ट???
कट्ट्याला आल़ होतं का कुणी