✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!

इ
इनिगोय यांनी
Sat, 01/26/2013 - 13:28  ·  लेख
लेख
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे. इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो. कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा.. दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३ स्थळ :- चर्चगेट, मुंबई वेळ :- सकाळी ११ वाजता यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे. कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्‍यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा.. मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्‍या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :) तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
26540 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

नरिमन पॉईंट मग आपण तयार है...

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 01/28/2013 - 10:51 नवीन
नरिमन पॉईंट मग आपण तयार है........
  • Log in or register to post comments

मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन

स्पंदना
Mon, 01/28/2013 - 12:06 नवीन
मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन देत आहे.
  • Log in or register to post comments

मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन

स्पा
Tue, 01/29/2013 - 09:45 नवीन
मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन देत आहे.
ऑ ? कट्ट्याला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

सहकुटुंब कट्ट्याला शुभेच्छा.

नक्शत्त्रा
Mon, 01/28/2013 - 12:44 नवीन
सहकुटुंब कट्ट्याला शुभेच्छा. तपशिलवार फोटो सहीत वृत्तांत लिहायला विसरु नका. भारताबाहेर पण एकदा भरावा ना ....... कट्टा !!! मिसळ पावच्या मेनू सोबत!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

याव

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 01/28/2013 - 16:00 नवीन
याव म्हणतो... प्रयत्न करतो नक्की.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा

सानिकास्वप्निल
Tue, 01/29/2013 - 04:52 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा फोटो व वृतांताच्या प्रतिक्षेत :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी
Tue, 01/29/2013 - 06:49 नवीन
माझी मुंबईमध्ये पायी फिरायची संधी हुकली...
  • Log in or register to post comments

मी पण सहकुटुंब

सुर
Tue, 01/29/2013 - 12:05 नवीन
मी पण सहकुटुंब येणार...
  • Log in or register to post comments

वेळ जमत नसल्याने कट्ट्याला

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 01/30/2013 - 00:54 नवीन
वेळ जमत नसल्याने कट्ट्याला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रभाकर पेठकर
Wed, 01/30/2013 - 00:58 नवीन
हो नं! रविवारी पहाटे पहाटे ११ वाजता पोहोचायचं म्हणजे जरा अतीच होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मला तर पहाटे पहाटे १० ला

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 01/30/2013 - 01:25 नवीन
मला तर पहाटे पहाटे १० ला मुंबईच्या दुसऱ्या टोकाला जायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ऑ? हे रा म

स्पा
Wed, 01/30/2013 - 09:21 नवीन
ऑ? हे रा म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

वेळ जमत नसल्याने कट्ट्याला

गवि
Wed, 01/30/2013 - 10:52 नवीन
वेळ जमत नसल्याने कट्ट्याला शुभेच्छा !!!
आँ? आयोजकच गळायला सुरुवात??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आयोजकांमध्ये माझे नाव

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 01/30/2013 - 11:24 नवीन
आयोजकांमध्ये माझे नाव क्लेरिकल मिष्टेकमुळे गेले आहे. खुद्द देवाधिदेव किसनदेव करी शस्त्र धरून युद्ध करीत असताना आम्ही युक्तीच्या चार काय एकही गोष्ट सांगायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आतापर्यंत ही नावं नक्की झाली

इनिगोय
गुरुवार, 01/31/2013 - 12:13 नवीन
आतापर्यंत ही नावं नक्की झाली आहेत.
  1. अन्या
  2. ग्लिफ
  3. घाशींराम कोतवाल
  4. तीरशिंगराव माणूसघाणे
  5. निखिल देशपांडे
  6. निम
  7. पिंगू
  8. प्रथम फडणीस
  9. मस्त कलंदर
  10. मिसळलेला काव्यप्रेमी
  11. रामदास काका
  12. लिमाऊजेट
  13. शैलेंद्र
  14. सुझे
  15. सुड
  16. सुर
  17. स्नेहांकिता
  18. किसन
  19. इनिगोय
या सर्वांना तपशीलाचा व्यनि करत आहोत. यात तुमचं नाव राहून गेलं असेल तर प्लीज उद्या दुपारपर्यंत (१ फेब) व्यनिमधून भ्रमणध्वनि क्रमांकासकट कळवा..
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

अक्षया
गुरुवार, 01/31/2013 - 12:30 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

हे काय

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 01/31/2013 - 17:41 नवीन
गवि नाहीत?? गवि हा अन्याव आहे!!! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

घोर अन्याव, आमच्यावर पण!

इनिगोय
Fri, 02/01/2013 - 19:27 नवीन
घोर अन्याव, आमच्यावर पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

शुभेच्छा

श्रावण मोडक
गुरुवार, 01/31/2013 - 18:57 नवीन
शुभेच्छा... रामदासांना अधिक. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

जळवा जळवा

शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 19:54 नवीन
जळवा जळवा :( कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

एकाच वेळेस "नक्की येतो" असं

मस्त कलंदर
गुरुवार, 01/31/2013 - 23:57 नवीन
एकाच वेळेस "नक्की येतो" असं सांगूनही निखिल आणि माझ्यामध्ये निम,पिंगू,प्रथम फडणीस ही मंडळी कशी काय मध्येच कडमडली असा विचार करतेय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

अगदी अगदी... मी पण हाच विचर

बिपिन कार्यकर्ते
Sat, 02/02/2013 - 15:33 नवीन
अगदी अगदी... मी पण हाच विचर करत होतो... आणि मी तर म्हणतो, उगाच दोन दोन नावं टंकायची काय गरज? नुसतं, मस्त कलंदर एवढं लिहिलं असतं तरी भागलं असतं की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

पॉईंटला नक्कि कुठे भेटु ते

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 02/01/2013 - 13:05 नवीन
पॉईंटला नक्कि कुठे भेटु ते जरा सांगाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

ह्लकेच घ्यावे ही विनंती....

प्रभाकर पेठकर
Sat, 02/02/2013 - 02:07 नवीन
वा..वा... एवढे जणं जमत आहेत ह्याचे कौतुकच आहे. अजुनही येतील. फिरत्या कट्ट्याला 'मोर्चा'चे स्वरूप येत असेल तर पोलीसांची पूर्व परवानगी घेऊन ठेवलेली बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

हुम्म्म्म्म

इरसाल
गुरुवार, 01/31/2013 - 14:03 नवीन
आम्चं नाव कदी येनार लिस्टात ?
  • Log in or register to post comments

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

इरसाल
गुरुवार, 01/31/2013 - 14:04 नवीन
शुभेच्छा राहिल्याच की. ह्या घ्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

मी-सौरभ
गुरुवार, 01/31/2013 - 16:37 नवीन
चालण फिरण काम नाय आपलं पेठकर काका आले की बैठ्या कट्ट्याला हजेरी लावली जाईल
  • Log in or register to post comments

अगदी अगदी..

गवि
गुरुवार, 01/31/2013 - 16:41 नवीन
अगदी अगदी.. पण पेठकरकाकांच्या हातचे पदार्थ मिळणार असतील आणि त्यासाठी चालत्याफिरत्या कट्ट्याच्यी पूर्वअट असेल तर मात्र तयारी आहे.... कारण ती संधी सोडणे नाही.. :) सह लेंगे थोडाबहुत.. (उदय शेट्टी (नाना पाटेकर): "वेलकम" सिनेमा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

कंसाच्या उल्लेखाने, एक

५० फक्त
गुरुवार, 01/31/2013 - 17:31 नवीन
कंसाच्या उल्लेखाने, एक हातगाडी घेउन मिपाकर नरिमन पॉईंटला ' कांदा ले लो, आलु ले लो' असे ओरडत फिरत आहेत, किंवा फोर्टच्या वन वे टु वे च्या घोळात घोड्यावरुन फिरता फिरता बाकी मिपाकर दिसले की, ' वो रुकता नही है ना ' अशी तक्रार करत आहेत असे दृश्य दिसले,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मलाही उत्सुकता आहे

आनंद घारे
गुरुवार, 01/31/2013 - 23:32 नवीन
मी बहुतेक कोणालाच भेटलेलो नाही, त्यामुळे प्रत्यक्ष भेटायला आवडेल, पण काही शंका आहेत. १.वयोमर्यादा. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश मिळेल का? की आमची अडचण होईल? २.चालता फिरता म्हणजे किती पायपीट असेल? ३.चर्चगेट स्टेशनावर मिपाकरांना कसे ओळखायचे? ४.आयत्या वेळी आले तर चालेल की आधीपासून बुकिंग करायलाच पाहिजे? गेले काही दिवस काही कारणांमुळे मला इंटरनेटवर मिपापर्यंत पोचायलाच मिळाले नाही. त्यामुळे संपर्क कसा साधायचा ते समजत नव्हते.
  • Log in or register to post comments

किसन/इनिगोय्/मी यांच्यापैकी

कवितानागेश
Fri, 02/01/2013 - 00:00 नवीन
किसन/इनिगोय्/मी यांच्यापैकी कुणालाही व्यनि करुन तुमचा फोन नम्बर कळवा. तिथे पोचल्यावर फोनवरुन बोलता येइल आणि भेटता येइल. बाकी नरिमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीपर्यंत अखंड कट्टा आहे, दमल्यावर बसण्यासाठी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

धन्स

आनंद घारे
Fri, 02/01/2013 - 10:07 नवीन
मी जरूर प्रयत्न करीन. मी मिपाचा जुना सदस्य असल्यामुळे इथे माझे काही मित्र आहेत, पण त्यांची नावे यादीत दिसली नाहीत. कदाचित त्यांनी मुखवटे बदललेले असणे शक्य आहे किंवा त्यांनीही माझ्यासारखा आळस केला असेल. माझा भ्रमणध्वनी इनिगोय यांना व्यनिने क्ळवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तुमच्या व्यनिला प्रतिसादवले

इनिगोय
Fri, 02/01/2013 - 15:32 नवीन
तुमच्या व्यनिला प्रतिसादवले आहे, माझा क्रमांकही कळवलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

शुभेच्छा!

दादा कोंडके
Fri, 02/01/2013 - 01:07 नवीन
येंजोय माडी.
  • Log in or register to post comments

माडी नाय ओ!!

सूड
Fri, 02/01/2013 - 11:26 नवीन
आमचा आपला साधा चालता फिरता कट्टा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हाहाहाहा !!!!

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 02/01/2013 - 12:00 नवीन
हाहाहाहा !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अहो

सुर
Fri, 02/01/2013 - 13:02 नवीन
येंजोय माडी. म्हणजे :- येंजोय करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हाले-डुले

दादा कोंडके
Fri, 02/01/2013 - 13:02 नवीन
आमचा आपला साधा चालता फिरता कट्टा आहे.
बरं, येंजॉय ताडी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

यसवायजी
Fri, 02/01/2013 - 22:57 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

सूड

श्रावण मोडक
Fri, 02/01/2013 - 15:38 नवीन
ही खंत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

छे छे !!

सूड
Sat, 02/02/2013 - 17:15 नवीन
सदर प्रतिसादक मराठीतल्या नक्की कोणत्या माडीबद्दल बोलतोय ते कळलं नव्हतं, शेवटी ही मराठीतली माडी नाही असं कळून ज्ञानात भर पडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कधी माडी कधी ताडी नक्कि चाललय

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 02/01/2013 - 13:07 नवीन
कधी माडी कधी ताडी नक्कि चाललय काय ?
  • Log in or register to post comments

बहुभाषिक मिपा

आनंद घारे
Fri, 02/01/2013 - 15:50 नवीन
येंजॉय(इंग्रजी एंजॉय ) = मजा करा माडि (कानडी) = करा .... या शब्दाची खरे तर गरज नाही 'एंजॉय' यात 'करा' आले ताडी .. मराठीतलाच शब्द .. पिण्याच्या माडीचा पर्याय .. बहुधा आणखी कुठल्या माडीची आठवण येऊ नये म्हणून दिलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

कट्ट्याचा नक्की झालेला

इनिगोय
Fri, 02/01/2013 - 19:23 नवीन
कट्ट्याचा नक्की झालेला कार्यक्रम असा आहे. - चर्चगेट स्टेशनवरून येणारे मिपाकर्स सकाळी ११ वाजता इरॉस सिनेमापाशी जमतील. सीएसटीहून येणारे मिपाकर्स सकाळी ११ वाजता स्टेशनबाहेर बृमनपासमोरच्या एक्झिटला भेटतील. हे दोन्ही ग्रुप्स तिथून पुढे एकत्र भेटून भटकंती करणार आहेत. विशेष नोंद.. उद्याच मुंबईचा फेमस काळा घोडा फेस्टिव्हल सुरू होतोय. त्यामुळे आपल्यासाठी KGAF ची व्हिजिट हा बोनस असणार आहे.. B)
  • Log in or register to post comments

एक शंका.. सीएसटी वरून अजून

नानबा
Fri, 02/01/2013 - 20:26 नवीन
एक शंका.. सीएसटी वरून अजून कोण येणार आहे कळू शकेल का? आणि त्यांपैकी कुणाचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments

प्लान जमवायचा प्रयत्न सुरु

स्पा
Sat, 02/02/2013 - 10:40 नवीन
प्लान जमवायचा प्रयत्न सुरु आहे... होप फॉर दि बेस्ट
  • Log in or register to post comments

मा. मिस्पाजी, कुठल्या

५० फक्त
Sat, 02/02/2013 - 11:10 नवीन
मा. मिस्पाजी, कुठल्या मजल्यावरचा प्लॅन जमवता आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मा. श्री. ५० आणे जी

स्पा
Sat, 02/02/2013 - 11:30 नवीन
मा. श्री. ५० आणे जी तुम्हाला भारीच चवकशा हो
  • Log in or register to post comments

कट्टा रिपोर्ट???

टवाळ कार्टा
Sun, 02/03/2013 - 23:27 नवीन
कट्टा रिपोर्ट???
  • Log in or register to post comments

कट्ट्याला आल़ होतं का कुणी

जेनी...
Sun, 02/03/2013 - 23:32 नवीन
कट्ट्याला आल़ होतं का कुणी का उगाच ??? ( अवांतर : अजुन काहि धागा आला नाहि म्हुन म्ह्न्ल ... गविंसारखा लाइव का नै केला तेवढीच मज्जा कराय मिळाली असती धाग्यावर .... :-/ )
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा