मंडळी नाराज नका होऊ....
भाग ११ येत आहे.. ;)
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ | चिंतामणी |
| २ | स्नेहांकिता |
| ३ | स्नेहांकिता, पैसा |
| ४ | स्नेहांकिता |
| ५ | स्नेहांकिता,पैसा,रेवती |
| ६ | स्नेहांकिता |
| ७ | चिंतामणी |
| ८ | (धरती कहे पुकार के चित्रपट - दो बिघा जमीन- मन्ना डे, लता) |
| ९ | स्नेहांकिता |
| १० | (इन्साफ का मंदिर है अमर - रफी) |
| ११ | पैसा |
वाचने
10141
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेळ कमी असल्याने एकाच वेळेस
वेळ कमी असल्याने एकाच वेळेस अजून २-३ गाणी देत आहे.
२. मुखडा
३. अंतरा
४, मुखडा
राही मतवाले तलत
राही मतवाले तलत
कितव्याचं?
In reply to राही मतवाले तलत by सस्नेह
कितव्याचं?
क्र. २
In reply to कितव्याचं? by प्रभो
क्र. २
बडे अर्मानसे रखा है लता मुकेश
बडे अर्मानसे रखा है लता मुकेश
३
बडे अरमानो से रखा है बलम -लता
जादुगर सैया लता
जादुगर सैया लता
कितव्या नंबरच्या गाण्याचं ते
In reply to जादुगर सैया लता by सस्नेह
कितव्या नंबरच्या गाण्याचं ते लिहा ना म्याडम.
सॉरी ४
In reply to जादुगर सैया लता by सस्नेह
सॉरी ४
४
जादुगर सैय्या- लता
१
जिंदगी देने वाले सुन
तलत
प्रभ्या
खरडी करायला गेलास काय रे?
कुठे गेला हा?
कुठे गेला हा?
पटापट टाका ना. झोप आली.
पटापट टाका ना. झोप आली.
अजून काही गाणी
मंडळी, आतच ऑफिस मधून अलोय. अजून ७ गाणी देतो एकत्र. जेवण करून येतो आणी विजेते घोषीत करेन. :)
५. मुखडा
६. अंतरा
७. मुखडा
८. अंतरा
९. अंतरा
१०. अंतरा
११. अंतरा
सगळा वेळ पेज रिलोड करण्यात
सगळा वेळ पेज रिलोड करण्यात वेळ जातोय.. [वरीलपैकी एकही गाणं नाही ओळखता आलं मला... :( ]
५
मन डोले मेरा तन डोले - लता
५ मन डोले मेरा
५ मन डोले मेरा
क्र. ५ तन डोले, लता
क्र. ५ तन डोले, लता
५. मन डोले मेरा..तन डोले...
५. मन डोले मेरा..तन डोले...
-लता
६ न ये चांद होगा हेमंत कुमार
६ न ये चांद होगा हेमंत कुमार
५
मन डोले
लता
६
न ये चांद होगा -हेमंतकुमार
९ शामे गमकी कसम तलत
९ शामे गमकी कसम तलत
६. एका तळ्यात होती..बदके पिले
६. एका तळ्यात होती..बदके पिले सुरेख
- लता मंगेशकर
६
न ये चांद होगा
हेमंत दा.
क्र. ६ प्यार हुवा इकरार हुवा
क्र. ६ प्यार हुवा इकरार हुवा हे लताबै व मुकेश असं वाट्टय
११
मोहे भूल गए सावरिया -लता
७ बैंया ना धरो लता
७ बैंया ना धरो लता
७
मन की बिन मतवारी बाजे.
रफी
११ मोहे भूल गये सावरिया लता
११ मोहे भूल गये सावरिया लता
एकदम खूप गाणी दिल्यामुले
In reply to ११ मोहे भूल गये सावरिया लता by सस्नेह
एकदम खूप गाणी दिल्यामुले रिपीट झालं...
८. चल अकेला चल अकेला चल अकेला
८. चल अकेला चल अकेला चल अकेला...तेरा मेला पिछे छुटा राही चल अकेला
- मुकेश
९
तलत
शाम ए गम की कसम
११. मोहे भूल गये सावरिया
११. मोहे भूल गये सावरिया
- लता
११
लता
मोहे भूल गये सावरीया.
पुरे आता माझा पास..! इतरांना
पुरे आता माझा पास..! इतरांना शुभेछा !
प्रभो
कुठे गायबलास रे??
वेळ संपल्यावर स्पर्धा सुरू केल्यामुळे
पुन्हा निषेध!
मंडळी स्पर्धा संपली आहे.
मंडळी स्पर्धा संपली आहे.
सकाळी सर्व्हर बंद पडल्या कारणाने थोडा वेळ लांबवावी लागली.
सर्व सहभागी खेळाडुंचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन.
(काही अडचण आली नाही तर) उद्या सकाळ पर्यंत अंतिम निकाल जाहिर करु.
मजा आली. मिपा सर्वरची स्ट्रेस
In reply to मंडळी स्पर्धा संपली आहे. by गणपा
मजा आली. मिपा सर्वरची स्ट्रेस टेस्ट छान झाली. ;-)
विजेते
१. चिंतामणी काका
२. स्नेहांकिता
३.स्नेहांकिता, पैसा
४.स्नेहांकिता
५.स्नेहांकिता,पैसा,रेवती
६.स्नेहांकिता
७.चिंतामणी
८. -------------- गाणं - धरती कहे पुकार के चित्रपट - दो बिघा जमीन मन्ना डे लता
९.स्नेहांकिता
१०.----------------इन्साफ का मंदिर है अमर रफी
११.पैसा
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. एक दोन मिनिटाने उत्तर हुकलेल्यांना पुढील वेळेसाठी शुभेच्छा!!
धन्यवाद मंडळी!!!!
*आमच्या जालजोडणीने मान टाकल्याने विजेते सांगायला उशीर झाल्याबद्दल सॉरी.. :)
गणपाशेठ/रेवती - फायनल निकाल जाहीर करतील उद्या.