मी पुन्हा आलिये बरं का! जरा सोपी गाणी देते.
पाच मिनिटात जरा फ्रेश होऊन परत या मंडळी.
खेळूया कानसेन कोण?
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ ते ७ | मस्त कलंदर |
| ८ | मस्त कलंदर,सानिकास्वप्निल, स्नेहांकिता |
| ९ | सानिकास्वप्निल |
| १० | सानिकास्वप्निल |
| ११ | --- |
| १२ | सानिकास्वप्निल |
| १३ | मराठे |
| १४ | मराठे |
| १५ | सानिकास्वप्निल |
| १६ | मराठे |
| १७ | सानिकास्वप्निल |
| १८ | स्नेहांकिता |
| १९ | सानिकास्वप्निल |
| २० | स्नेहांकिता |
| २१ | सानिकास्वप्निल |
| २२ | पैसा , सानिकास्वप्निल |
वाचने
20256
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाणे क्र. १ अगदी सोपा मुखडा
गाणे क्र. १ अगदी सोपा मुखडा देतिये.
ये दिल ना
In reply to गाणे क्र. १ अगदी सोपा मुखडा by रेवती
ये दिल ना होता बेचारा...
ये दिल ना होता किशोर
ये दिल ना होता
किशोर
एक मिनिट
In reply to ये दिल ना होता किशोर by मस्त कलंदर
एक मिनिट थांबली असतीस तर काय बिघडलं असतं गं? :-)
बरोबर ओळखलस गाणं, मक.
बरोबर ओळखलस गाणं, मक.
आता क्र. २चे गाणे आहे हा मुखडा.
मोडक एका मिनिटाचा उशीर केलात
मोडक एका मिनिटाचा उशीर केलात
गीतः मेरा नाम है चमेली.. लता
गीतः
मेरा नाम है चमेली..
लता
अरे अरे, भांडू नका. काही
अरे अरे, भांडू नका. काही तासात निकाल जाहीर होणार आहे. जास्तीत जास्त गाणी ओळखा. ;)
पुन्हा विजेतेपदाची ढाल मक
पुन्हा विजेतेपदाची ढाल मक यांना प्रदान करण्यात आलेली आहे.
आता गाणे क्र. ३ बघा.
गीत: कहां चल दिये रफी
गीत: कहां चल दिये
रफी
गाणे क्र. ३ हा अंतरा आहे.
गाणे क्र. ३ हा अंतरा आहे.
अहो मस्त कलंदरतै, हे घ्या
अहो मस्त कलंदरतै, हे घ्या सुवर्णपदक. छान.
आणखी कोणी चॅलेंज नाही का घेत. ;)
आता गाणे क्र. ४ मुखडा आहे.
विजेट दिसत नाही
विजेट दिसत नाही :(
सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. गाणं
सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. गाणं चढवायला वेळ लागतोय. मंडळी दमानं घ्या.
मला पण दिसत नैय्यै
मला पण दिसत नैय्यै
गाणं क्र. ४ देत आहे. आधीच्या
गाणं क्र. ४ देत आहे. आधीच्या विजेत्या आहेत मस्तबै कलंदरतै.
हा मुखडा
गीतःतुम अगर साथ देने का
गीतःतुम अगर साथ देने का
महेंद्र कपूर
गाणं क्र. ५ मुखडा देऊन
गाणं क्र. ५ मुखडा देऊन ठेवतीये.
ओह्हो! पुन्हा मस्तकलंदरतै
ओह्हो! पुन्हा मस्तकलंदरतै विजेत्या.
गीतःमेहबूब मेरे मुकेश
गीतःमेहबूब मेरे
मुकेश
क्र. ५ च्या विजेत्या आपण आहात
In reply to गीतःमेहबूब मेरे मुकेश by मस्त कलंदर
क्र. ५ च्या विजेत्या आपण आहात.
मस्त गाणं आहे
हमराज.. आमचं घोडं नेहमी प्रमाणे वराती मागून..
गाणं क्र. ६ तर अगदी सोपा
गाणं क्र. ६ तर अगदी सोपा अंतरा आहे.
गीतःबच्चे मन के सच्चे लता
गीतःबच्चे मन के सच्चे
लता
गाणे क्र. ७ मुखडा
गाणे क्र. ७ मुखडा
गीतःबडे मियां दीवाने ऐसे ना
गीतःबडे मियां दीवाने ऐसे ना बनो
रफी
७. दिल विल प्यार व्यार
७. दिल विल प्यार व्यार
अरे.. बाकीचे कुठे गेले??
अरे.. बाकीचे कुठे गेले??
तुम्ही टंकू कुठं देताय
In reply to अरे.. बाकीचे कुठे गेले?? by मस्त कलंदर
तुम्ही टंकू कुठं देताय बाकीच्यांना ? फास्टर झाला आहात.
गाणं क्र. ८ मुखडा
गाणं क्र. ८ मुखडा
गीतः बाबुल की दुवाएं लेती जा
गीतः बाबुल की दुवाएं लेती जा..
रफी???
निकाल शेवटी जाहीर करते.
निकाल शेवटी जाहीर करते.
बाबूल कि दुआये
बाबूल कि दुआये
रफी
८. बाबुल कि दुवाये लेती जा
८. बाबुल कि दुवाये लेती जा
गाणं क्र. ९ अंतरा
गाणं क्र. ९ अंतरा
बाबुल कि दुवाए
बाबुल कि दुवाए लेती जा
यातल्या बर्याचशा गाण्यांच्या
यातल्या बर्याचशा गाण्यांच्या सिग्नेचर ट्यून्स आहेत.. पटकन ओळखली जातात त्यामुळे गाणी. असो..
भूक लागलीय तेव्हा चांगलाच ब्रेक घेते..
ऑल द बेस्ट
छलकाये जाम आपके
छलकाये जाम आपके
रफी
छलकाए जाम
छलकाए जाम
'आधी टाळ्या मग वाक्य' या
'आधी टाळ्या मग वाक्य' या प्रमाणे लवकरच आधी उत्तर मग गाण्याची क्लीप असं होणारे इथे!
इथे आम्हाला एकमेकांची गाणी
In reply to 'आधी टाळ्या मग वाक्य' या by मराठे
इथे आम्हाला एकमेकांची गाणी नक्कीच माहित नाहीत. वेळेचा खूपच कमी फरक असण्याचं कारण एकतर ओळखीची गाणी आणि दुसरं म्हणजे मी दुसर्या टॅबमध्ये आधीच पूर्वपरिक्षण केरून ठेवतेय, हे आहे. तेव्हा अशी विधाने करू नका.
आता गाणे क्र. १० अंतरा
आता गाणे क्र. १० अंतरा
ओ हसीना जुल्फोवलि
In reply to आता गाणे क्र. १० अंतरा by रेवती
मो. रफि -तीसरि मन्जिल
मैंन चली मैंन चली
मैंन चली मैंन चली
आशा भोसले
गाणे क्र. ११ देऊन ठेवते.
गाणे क्र. ११ देऊन ठेवते. अंतरा
११
In reply to गाणे क्र. ११ देऊन ठेवते. by रेवती
मे चला मे चला
रफि अनि लता
प्रोफेसर
अरे वा! सानिकाजींना बक्षीस
अरे वा! सानिकाजींना बक्षीस म्हणून सहा चमच्यांचा संच!
आता हे बघा गाणे क्र. १२
मकी ताईंनी ब्रेक
In reply to अरे वा! सानिकाजींना बक्षीस by रेवती
मकी ताईंनी ब्रेक घेतला म्हणून तेवढे तरी मिळाले :)
धन्यवाद
गाणे क्र. १२
गाणे क्र. १२
१२. मस्त बहारों का मैं
In reply to गाणे क्र. १२ by रेवती
मस्त बहारों का मैं
रफी
क्र. ११ आणि क्र. १२ ही गाणी
क्र. ११ आणि क्र. १२ ही गाणी ओळखण्याची संधी चालून आलीये. मकतैही तात्पुरत्या रजेवर अहेत. फायदा घ्या मंडळी.
बरं, गाणं क्र. १३ अंतरा ऐका,
बरं, गाणं क्र. १३ अंतरा ऐका,
मेरे देश की धरती
मेरे देश की धरती
(महेंद्र कपूर)
१३
मेरे देश कि धरती
गाणं क्र. १४ लगेच देतिये कारण
गाणं क्र. १४ लगेच देतिये कारण आधीचं तर लगेच ओळखाल तुम्ही.
अरे सोप्पंय
मेरे देश की धरती
महेंद्र कपूर
आजा आजा मै हूं प्यार तेरा
आजा आजा मै हूं प्यार तेरा
(रफी आशा)
गाणं क्र. १५ मुखडा देत आहे.
गाणं क्र. १५ मुखडा देत आहे.
१५. कलियोंने घुघंट
In reply to गाणं क्र. १५ मुखडा देत आहे. by रेवती
कलियोंने घुघंट खोले??
रफी
१४. आजा आजा मैं हूं
आजा आजा मैं हूं
रफी / आशा
१४
देखिए साहिबो वो कोइ
१४ आजा आजा मै हुं प्यार तेरा
१४ आजा आजा मै हुं प्यार तेरा
गाणे क्र. १६ अंतरा आहे
गाणे क्र. १६ अंतरा आहे प्रसिद्ध गाण्याचा.
ओ हसीना जुल्फोवलि
In reply to गाणे क्र. १६ अंतरा आहे by रेवती
मो. रफि. तिसरि मन्जिल
१६. ओ हसीना जुल्फोंवाली
१६. ओ हसीना जुल्फोंवाली
(रफी आशा)
१६. ओ हसीना जुल्फोंवाली
ओ हसीना जुल्फोंवाली
रफी
क्र १७ तर लगेच द्यावे लागणार
क्र १७ तर लगेच द्यावे लागणार रसिकहो, हा अंतरा ऐका,
आज की रात
आज की रात
रफी
१७ इफ्तदा ए इश्कमे हम
१७ इफ्तदा ए इश्कमे हम
गाणे क्र. १८ अंतरा ऐका,
गाणे क्र. १८ अंतरा ऐका,
१८ एहसान मेरे दिलपे तुम्हारा
१८ एहसान मेरे दिलपे तुम्हारा
पूर्ण उत्तर द्या तै.
In reply to १८ एहसान मेरे दिलपे तुम्हारा by सस्नेह
पूर्ण उत्तर द्या तै.
एहसान मेरे दिलपे तुम्हारा है
In reply to पूर्ण उत्तर द्या तै. by रेवती
एहसान मेरे दिलपे तुम्हारा है दोस्तो रफि
गायक / गायिका पण सांगा
In reply to १८ एहसान मेरे दिलपे तुम्हारा by सस्नेह
गायक / गायिका पण सांगा
गाणे क्र. १९ देते. अंतरा
गाणे क्र. १९ देते. अंतरा
१९. तुम मुझे युन भुला न पाओगे
In reply to गाणे क्र. १९ देते. अंतरा by रेवती
रफि
१९. आजा पिया तोहे प्यार
आजा पिया तोहे प्यार
लता
गाणे क्र. २० हे जगातलं
गाणे क्र. २० हे जगातलं सगळ्यात सुंदर गाणं आहे त्याचा अंतरा.
२०. धीरे धीरे मचल ए
In reply to गाणे क्र. २० हे जगातलं by रेवती
धीरे धीरे मचल ए
लता
आजा पिया तोहे प्यार दूं लता
आजा पिया तोहे प्यार दूं
लता
धिरे धिरे मचल एइ दिले बेकरार
धिरे धिरे मचल एइ दिले बेकरार लता अनुपमा
हे १९ वे .
In reply to धिरे धिरे मचल एइ दिले बेकरार by सस्नेह
हे १९ वे .
नव्हे २०.
In reply to हे १९ वे . by सस्नेह
नव्हे २०.
गाणे क्र. २१ अंतरा आहे
गाणे क्र. २१ अंतरा आहे
२०
धीरे धीरे मचल - लता
२०. धीरे धीरे मचल (लता)
२०. धीरे धीरे मचल
(लता)
२१
ये दिल तुमबिन लगता नही - रफी
हे २२ क्र. गाणं अंतरा आहे.
हे २२ क्र. गाणं अंतरा आहे.
ओ मेरे सोना
In reply to हे २२ क्र. गाणं अंतरा आहे. by रेवती
अशा भोसले
२१. बहारों मेरा जीवन
बहारों मेरा जीवन
लता