Skip to main content

कानसेन कोण? २०१२, क्र.९

लेखक रेवती यांनी गुरुवार, 27/09/2012 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी पुन्हा आलिये बरं का! जरा सोपी गाणी देते. पाच मिनिटात जरा फ्रेश होऊन परत या मंडळी. खेळूया कानसेन कोण?
गाणे क्रमांक विजेता
१ ते ७ मस्त कलंदर
मस्त कलंदर,सानिकास्वप्निल, स्नेहांकिता
सानिकास्वप्निल
१० सानिकास्वप्निल
११  ---
१२ सानिकास्वप्निल
१३ मराठे
१४ मराठे
१५ सानिकास्वप्निल
१६ मराठे
१७ सानिकास्वप्निल
१८ स्नेहांकिता
१९ सानिकास्वप्निल
२० स्नेहांकिता
२१ सानिकास्वप्निल
२२ पैसा , सानिकास्वप्निल

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20129
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

अहो मस्त कलंदरतै, हे घ्या सुवर्णपदक. छान. आणखी कोणी चॅलेंज नाही का घेत. ;) आता गाणे क्र. ४ मुखडा आहे.

यातल्या बर्‍याचशा गाण्यांच्या सिग्नेचर ट्यून्स आहेत.. पटकन ओळखली जातात त्यामुळे गाणी. असो.. भूक लागलीय तेव्हा चांगलाच ब्रेक घेते.. ऑल द बेस्ट

In reply to by मराठे

इथे आम्हाला एकमेकांची गाणी नक्कीच माहित नाहीत. वेळेचा खूपच कमी फरक असण्याचं कारण एकतर ओळखीची गाणी आणि दुसरं म्हणजे मी दुसर्‍या टॅबमध्ये आधीच पूर्वपरिक्षण केरून ठेवतेय, हे आहे. तेव्हा अशी विधाने करू नका.

In reply to by रेवती

मकी ताईंनी ब्रेक घेतला म्हणून तेवढे तरी मिळाले :) धन्यवाद

क्र. ११ आणि क्र. १२ ही गाणी ओळखण्याची संधी चालून आलीये. मकतैही तात्पुरत्या रजेवर अहेत. फायदा घ्या मंडळी.