मंदी आली का हो !
In reply to संपादका by चिरोटा
In reply to यात निगेटीव्हीटी काय आहे हे by नाना चेंगट
In reply to ईनोद by चिरोटा
In reply to यात निगेटीव्हीटी काय आहे हे by नाना चेंगट
In reply to च्यायला या नानाच्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to छे हो.... by कुंदन
In reply to आता अश्या विचाराची सवय लावुन घ्यायला हवी. by कलंत्री
In reply to विनोदी लेख!!! कॉस्ट कटींग भाग by मराठमोळा
१. शक्यतो असे काम निवडा/करा/शिका की ज्यात तुमची नेहमी कंपनीला/मार्केटला गरज राहील. रेअस स्किल्स आर ऑलवेज इन डिमांडसमजा आयटी कन्सल्टन्सीच्या धंद्यात मंदी आलीच तर कोणते स्किल्स इन डिमांड असतील असे तुम्हाला वाटते?
२. कंपनी जितकी मोठी तितका नोकरी जाण्याचा धोकाही मोठाच (विचित्र वाटेल पण खरं आहे.)छोट्या कंपन्यांमध्ये नोकरी जाण्याचा धोका नसतो असे समजले तरी कंपनीच बंद पडण्याचा धोका असतो की नाही? शिवाय प्रोफेशनल ग्रोथ, धोरणे, सुखसोयी, वर्क-लाईफ बॅलन्स यात फरक पडेल की नाही?
३. सध्याच्या नोकरी व्यतिरिक्त आणखी एक ऑप्शन/हातचा नेहमी हाताशी हवा.ऑप्शन हाताशी ठेवायचा म्हणजे कसा? सध्याची नोकरी करताना एक छोटा व्यवसाय करावा की कसे? तुम्ही अशी काही उदाहरणे पाहिली असतील किंवा स्वतःच काही केले असेल तर सांगा म्हणजे त्या दृष्टीने विचार करणे सोपे जाईल. हे सगळे गंभीरपणे लिहीले आहे. धन्यवाद.
In reply to ममो, असं सेल्फ-हेल्प छाप by नगरीनिरंजन
खरंच महाभयंकर मंदी आलीच तर सगळे एकाच बोटीत आहोत हे विसरु नका, बुडाले तर सगळेच बुडतील, तुम्ही आम्ही चिंता करुन काहीही होणार नाहीसगळे बुडणे शक्य नाही. काही व्यवसाय्,कंपन्या चालणारच.जीवनावश्यक गोष्टींचा धंदा करणारे लोक सहसा बुडत नाहीत. आतापर्यंत किती हॉटेल्स बंद झालेली आपण पाहिली आहेत?
समजा आयटी कन्सल्टन्सीच्या धंद्यात मंदी आलीच तर कोणते स्किल्स इन डिमांड असतील असे तुम्हाला वाटते?proprietary सॉफ्टवेयर ला पर्याय असणारी सॉफ्ट्वेयर वापरण्याचे/बनवण्याचे कौशल्य भविष्यात डिमांडमध्ये असेल असे वाटते.
In reply to चिंता by चिरोटा
In reply to ममो, असं सेल्फ-हेल्प छाप by नगरीनिरंजन
In reply to ममो, असं सेल्फ-हेल्प छाप by नगरीनिरंजन
३. सध्याच्या नोकरी व्यतिरिक्त आणखी एक ऑप्शन/हातचा नेहमी हाताशी हवा. ऑप्शन हाताशी ठेवायचा म्हणजे कसा? सध्याची नोकरी करताना एक छोटा व्यवसाय करावा की कसेमी आय.टी वाला नाही आणि आय.टी वाला व्हायची माझी इच्छाही नाही. मलाही नेहमीच्या नोकरीबरोबरच आणखी एखादा ऑप्शन हाताशी असावा असे पहिल्यापासूनच वाटत आले आहे.त्या दृष्टीने मी विकांताला क्लासमध्ये जाऊन शिकवितो.मी काही फायनान्शियल सर्टिफिकेशन परीक्षा दिल्या आहेत.त्या परीक्षांसाठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना मी शिकवितो.मला शिक्षकी पेशाची आवड आहे आणि तो मला जमतो देखील. कधीकधी नोकरी आणि क्लास हे दोन्ही करणे हेक्टिक होतेच आणि कधीकधी सोशल लाइफवरही मर्यादा येतात. पण अनिश्चित आर्थिक परिस्थिती असताना असा वेगळा मार्ग हाताशी असणे कधीही चांगले या उद्देशाने हे मी करतो. तसेच महिन्याच्या मध्याला मागच्या महिन्यात घेतलेल्या क्लासचे पैसे जमा झाल्याचा एस्.एम.एस आला किंवा कोणा विद्यार्थ्याचा Thank you चा ई-मेल आला की या सगळ्या हेक्टिकपणाचा विसर पडतो :). तेव्हा शिकवायची आवड असेल तर क्लासमध्ये जाऊन शिकविणे किंवा घरच्या घरी कसली तरी डिलरशीप घेणे, आय.टी वाले असाल तर इतरांना गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर बनवून देणे अशा प्रकारचे मार्ग अवलंबता येतील. अजून नक्की काय करता येईल हे प्रत्येकाला आपली आवड्/पिंड लक्षात घेता समजेलच. माझी सध्याची नोकरी सुरू करण्यापूर्वी मी महिनाभर आधीच मुंबईत आलो होतो. अगदी तेव्हापासून मी क्लास घेत आहे. नोकरी सुरू होण्यापूर्वी एक दिवस मी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत (लंच ब्रेक २० मिनिटांचा) सलग शिकविले होते.आवड असल्यास अशा ऑप्शनमध्ये झोकून देता येईल आणि अर्थातच जास्तीचे पैसेही मिळतील.
In reply to ममो, असं सेल्फ-हेल्प छाप by नगरीनिरंजन
समजा आयटी कन्सल्टन्सीच्या धंद्यात मंदी आलीच तर कोणते स्किल्स इन डिमांड असतील असे तुम्हाला वाटते?उदाहरणार्थ सीएफए करणार्या लोकांना मरण नाही, राजे! खास करून जे सिंगापूर मध्ये काम करतात त्यांना.
In reply to विनोदी लेख!!! कॉस्ट कटींग भाग by मराठमोळा
In reply to मंदी आली का हो ! by नर्मदेतला गोटा
या मंदीची संधी कशी करून घ्यावी बरेरोटी,कपडा,मकानशी संबंधीत व्यवसाय करा.पण सध्या मकानवाल्यांची बूच बसली आहे. सिलिकॉन व्हॅलीतले/बेंगळूर व्हॅलीतले venture capitalists म्हणतात- मंदीच्या काळातच खरी उद्योगशीलता वाढते.
In reply to गोट्या by चिरोटा
पण सध्या मकानवाल्यांची बूच बसली आहेखरंय
In reply to पण सध्या मकानवाल्यांची बूच by नर्मदेतला गोटा
In reply to महिंद्राचे उत्पादन मंदीमुळे by नर्मदेतला गोटा
In reply to आणि by दादा कोंडके
In reply to एम. बी. ए च्य त्याहुन जास्त.... by राघवेंद्र
In reply to तुम्ही मास्तर आहात का हो? by दादा कोंडके
In reply to आणि by दादा कोंडके
संपादका