मित्रहो,
ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी ही पुस्तके जरूर घ्यावीत. (मी नाव नोंदवणार आहे.)
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आपली १०१ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. या कालावधीत मंडळाने अनेक् मान्यवरांची अनेक विषयांवरील पुस्तके, विविध शोधनिबंध त्रैमासिकांतून् इतिहास अभ्यासकांसाठी प्रकाशित केलेले आहेत.
डॉ.ग.ह.खरे हे प्रदीर्घ् कालावधीसाठी मंडळात कार्यरत होते. त्यांचा बहुविध अभ्यास सर्वांच्याच परिचयाचा आहे. नाणी, ताम्रपट्, शिलालेख तसेच फर्माने व कागदपत्रे इ.चे वाचन डॉ.खरे कित्येक वर्षे करीत होते. डॉ.खरे यांची जवळपास ५० पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत.
शताब्दी वर्षात मंडळाने ‘शिवचरीत्रप्रदीप’ व ‘संशोधकाचा मित्र’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित केली होती. त्याचप्रकारे मंडळ येत्या काही दिवसात डॉ.ग.ह,खरे यांनी लिहिलेली ‘मूर्तिविज्ञान’ व् ‘महाराष्ट्राची चार दैवते’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित् करीत आहे.
मूर्तिविज्ञान व महाराष्ट्राची चार दैवते ही दोन्ही पुस्तके अभ्यासासाठी व संदर्भग्रंथ म्हणून आजही वापरण्यात येतात व ही पुस्तके आता दुर्मिळ आहेत.
ह्या दोन्ही पुस्तकांचे मूल्य रु.८००/- असून् प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास मंडळातर्फे २५% सवलत देण्यात येईल. म्हणजेच रु.६००/- मधे नोंदणी करता येईल.
इच्छुकांनी मंडळामध्ये श्री.देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा.
भारत इतिहास संशोधक मंडळ
१३२१, सदाशिव पेठ, पुणे-३० फोन : ०२०-२४४७२५८१
वेळ सकाळी ८.३० ते ११.३० व दुपारी ४ .०० ते ८.०० (गुरुवारी साप्ताहिक सुट्टी)
मला वाटते भा.इ.स.मंला मदत म्हणूनसुद्धा ही पुस्तके घ्यायला हरकत नाही.
जयंत कुलकर्णी.

वाचने
8783
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
घेतोच आता!!!!!!!!!!!! धन्यवाद
धन्यवाद!
धन्यवाद
धन्यवाद...
धन्यवाद
आजच भारत इतिहास संशोधक मंडळात
अरे त्यात काय बोलायचे ना
In reply to आजच भारत इतिहास संशोधक मंडळात by प्रचेतस
नक्कीच. कधी जायचे बोला.
In reply to अरे त्यात काय बोलायचे ना by जयंत कुलकर्णी
भौ
In reply to नक्कीच. कधी जायचे बोला. by प्रचेतस
जाउयात लवकरच.
In reply to भौ by कपिलमुनी
-
मुखपृष्ठासाठी छायाचित्र निवडले गेल्याबद्दल अभिनंदन
अरे वा ! वल्लीशेट मनःपूर्वक
In reply to मुखपृष्ठासाठी छायाचित्र निवडले गेल्याबद्दल अभिनंदन by सागर
धन्यवाद.
In reply to अरे वा ! वल्लीशेट मनःपूर्वक by डॉ सुहास म्हात्रे
माहितीबद्दल आभार.
दोन दुर्मिळ पुस्तके परत