Skip to main content

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! फिन-एअर तर्फे...

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 27/01/2012 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
" alt="" />

वाचने 2849
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

गमतीदार आहे. त्यांना 'रिपब्लिक डे' आहे हे माहित असल्याचे बघून आनंद झाला. :) काल मला ' हॅप्पी इंडीपेन्डन्स डे' म्हणून एक एसेमेस आलाय! :(

In reply to by कवितानागेश

एअर इंडिया कडुन तर नाही ना आला? ;-) कारण एअर इंडिया शक्यप्राय गोष्टी अशक्यप्राय करुन दाखवु शकते.

छान वाटले पाहताना.. युरोपात बॉलिवूडने हातपाय पसरले आहेतच, पण फक्त बॉलिवूडी संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती असं काहीसं गणित होऊ पाहत आहे (अर्थात बॉलिवूड मार्केटिंग मुळे!) स्वाती

शारुक पर्स्नली आवडत नसला तरी त्याच्या या गाण्यावर फिन ललनांनी बसवलेलं नृत्य(विनोदी भासत असलं तरी) मेरे मन को भाया. चांगली मार्केटींग स्ट्रॅटजी आहे. :)

मस्तच आहे! भारतीय सध्या परदेशी पर्यटन आणि एकूणच प्रवासावर भरपूर खर्च करत आहेत त्यामुळे त्यांना आकर्षीत करण्यात नवल नाही. पण त्यासाठी भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा आणि भारतीय संगीत/बॉलीवूडचा आधार बरेच काही सांगतोय! (वेगळ्याच पद्धतीने, "कृण्वंतु विश्वम आर्य" वास्तवात दिसले. ;) ) बाकी त्यांनी त्या गाण्यातले शेवटचे गंभीर म्युझिक घेतले नसते तर चालले असते. "दुनीया मे रेहेना है तो काम कर प्यारे, हाथ जोड सबको सलाम कर प्यारे" ह्या एका जुन्या गाण्याच्या ओळी आठवल्या! :-)

आवडले. :) -दिलीप बिरुटे

अनिवाशींनी अनिवाशींसाठी काढलेला धागा. :P