प्रेरणा: सो...हम....सो...हम!!
उपाकर मित्रमंडळींनो,
`खाईन मांडे ` नावाने उसळपाव वर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून उपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. उपावर एकाहून एक सरस आणि सुरस संपादक असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न.
गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. खरड वहीत तर फिरकलो नव्हतोच, पण व्यानिलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. एका नवीन संस्थळाच्या निर्मितीसाठी काही महिने स्क्रीपटिंग साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र संस्थळ प्रसिद्ध होऊ घातले आहे ." ऐसी लक्तरे लोळवीन" .निर्मात्या आहेत जिल्बुषा नगरकर आणि भावी संपादक (भा सं )मीच आहे .
गेले काही महिने, वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या माझ्या नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा उसळपाव वर आहे का हो?, सर्व कट्टे तो भरवतो कहो ? ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. उसळपाव .कॉम , असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो.
आता मात्र कुणी विचारलं, की `ऐसी लक्तरे लोळवीन `चा भावी संपादक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!
आपलाच (भा .सं)
खाईन मांडे
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
14280
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त. मस्त. हे गरजेचे
तितकंस नाय जमलं गड्या.. पण
च्यायला ,स्पावडी बाजार
In reply to तितकंस नाय जमलं गड्या.. पण by मराठमोळा
ऑ?
In reply to च्यायला ,स्पावडी बाजार by पियुशा
मा. पियुषातै, सदर विडंबन मा.
In reply to च्यायला ,स्पावडी बाजार by पियुशा
हॅहॅहॅ. वाक्यावाक्यागणिक
@वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या
ह्यॅह्यॅह्यॅ... १० पैकी ५
@@@@@@@@@@ जबरदस्त भारीच रे @@@@@@@@@@
वाभाडं काढलय पार कोणाचं रे???
In reply to @@@@@@@@@@ जबरदस्त भारीच रे @@@@@@@@@@ by लीलाधर
+१
In reply to वाभाडं काढलय पार कोणाचं रे??? by किसन शिंदे
+२ सांगा हो चचा, कुणाचं
In reply to +१ by स्पा
अहो जाणकार
In reply to +२ सांगा हो चचा, कुणाचं by प्रचेतस
+१
In reply to वाभाडं काढलय पार कोणाचं रे??? by किसन शिंदे
अरे कोणीतरी एक धागा काय काढला
लगे रहो स्पाभौ!!
जिओ मेरे लाल... बाकी
@कुठलं ते फुटकळ संस्थळ आणि
In reply to जिओ मेरे लाल... बाकी by प्यारे१
:-D
*()&*(&^%^*)%^%$&^*^!
ऑल द बेस्ट..
जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी ,
'मंगोलियन स्पायडर' यान्च्याशी
In reply to जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी , by परिकथेतील राजकुमार
धन्य आहात!
In reply to 'मंगोलियन स्पायडर' यान्च्याशी by मेघवेडा
विडंबन अन प्रतिसादाचेही
In reply to धन्य आहात! by असुर
काय रे आगाऊ मेवड्या.....
In reply to 'मंगोलियन स्पायडर' यान्च्याशी by मेघवेडा
:-)
:)
स्पांडू.. तु गपच राहिलेला
स्पा .. मस्त लिखान रे .. आता
??
In reply to स्पा .. मस्त लिखान रे .. आता by गणेशा
खल्लास !! दादा
In reply to ?? by वपाडाव
मस्त रे
:-)
:)
हा हा हा ... सही !!
मस्तच !
सर्वच प्रतिसाद
झैरात
ऐसी लक्तरे लोळवीन
आवडेश
प्रतिसादांचा महोत्सव
किती तो सारवासारव करण्याचा
In reply to प्रतिसादांचा महोत्सव by सूर्यपुत्र
च्यायला, लै अवघड आहे पब्लिक. :)
ठारलो
In reply to च्यायला, लै अवघड आहे पब्लिक. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन!
पैसाताई, स्थळसंशोधनासाठी
In reply to अभिनंदन! by पैसा
हो का !!
In reply to पैसाताई, स्थळसंशोधनासाठी by ५० फक्त
देवरुखकर, असं दुसर्यांना
In reply to हो का !! by सूड
शेक्स्पियर म्हणून गेला आहे की
In reply to देवरुखकर, असं दुसर्यांना by धन्या
आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय
In reply to शेक्स्पियर म्हणून गेला आहे की by प्रास
''बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर
In reply to आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय by धन्या
ढाई अक्षर प्रेम के मर्यादा
In reply to आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय by धन्या
हे आपलं म्हणायला हो... तसं तर
In reply to ढाई अक्षर प्रेम के मर्यादा by प्रास
_/\_
In reply to आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय by धन्या
ओ अं. ह.
तेजायला धन्या गप कि.... असं
अच्छा भासं भासं म्हणजे भावी
In reply to तेजायला धन्या गप कि.... असं by धन्या
अच्छा भासं भासं म्हणजे भावी
In reply to अच्छा भासं भासं म्हणजे भावी by ५० फक्त
हा हा हा
In reply to अच्छा भासं भासं म्हणजे भावी by प्रास
@अच्छा भासं भासं म्हणजे भावी
In reply to अच्छा भासं भासं म्हणजे भावी by ५० फक्त
;-)
व्वा...व्वा...! मोदका,,,काय
In reply to ;-) by मोदक
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व.
>>राग न मानता सूज्ञपणे विचार
In reply to स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व. by सस्नेह
काय राव विमे... स्पा च्या बौध्दीक कुवती बद्दल शंका..??
In reply to >>राग न मानता सूज्ञपणे विचार by विश्वनाथ मेहेंदळे
गुर्जिच्या आग्रहास्त्व वर
ह्हे..ह्हे..ह्हे.. पां
In reply to गुर्जिच्या आग्रहास्त्व वर by जेपी
बुवांनी हा धागा वर आणाण्याचे
In reply to ह्हे..ह्हे..ह्हे.. पां by अत्रुप्त आत्मा
@ प्रयोजन कळले नाही.>>>
In reply to बुवांनी हा धागा वर आणाण्याचे by धन्या
>>बुवांनी हा धागा वर
In reply to बुवांनी हा धागा वर आणाण्याचे by धन्या
दु...दु..खवट सुडूक!!!
In reply to >>बुवांनी हा धागा वर by सूड
दु दु मी नाय, तो तुमचा अगोबा!
In reply to दु...दु..खवट सुडूक!!! by अत्रुप्त आत्मा
@दु दु मी नाय>>> तू पण..तू
In reply to दु दु मी नाय, तो तुमचा अगोबा! by सूड
गुर्जी रहस्यभेद करा हो .