लेखक मयुरपिंपळे Published on शुक्रवार, 23/12/2011 अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा स्वप्नात का करावा आप्त क्षणाचा कालवा ! रात्र ही सुधा झाली परकी दिवस ही झाला पोरका ! काही काळ ही यात्रा थांबते एकटीच जीवनप्रवास हा फक्त एक क्षणभराचा ! -- मयुर लेखनविषय: कविता लेखनप्रकार विचार याद्या 2906 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया अॅड्रेस तुषार काळभोर शुक्रवार, 23/12/2011 पत्ता चुकले काय... की मी चुकतोय? कविता येथे? कविता चा पत्ता चुकलाय मयुरपिंपळे शुक्रवार, 23/12/2011 In reply to अॅड्रेस by तुषार काळभोर कविता चा पत्ताच चुकलाय तिला मार्ग हवा आहे :) वाह वाह ! परिकथेतील राजकुमार शनीवार, 24/12/2011 अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा 'अश्रू मधूनं पुसावा मनाचा ओलावा' हे कसे वाटते ? ते मिटर मध्ये का काय ते पण बसते. रात्र ही सुधा झाली परकी सुद्धा हो मयूर शेठ. सुधा कुठून आणताय मध्येच ? ;) बाकी तुम्ही कविता वैग्रे करता हे पाहून आश्चर्यच वाटले हो ;) अर्थात चांगल्या अर्थाने. धन्यवाद सर मयुरपिंपळे शनीवार, 24/12/2011 तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमचे पुस्तक कालच माझा कडे आले आहे. सो त्याचा नक्कीच ऊपयोग होईल. :) सर ? परिकथेतील राजकुमार शनीवार, 24/12/2011 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे अबे सर वैग्रे म्हणू नको रे. क्याफेत उभा करायचो नाही मग तुला :) हा हा मयुरपिंपळे शनीवार, 24/12/2011 In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार क्षमस्व :) सर विनायक प्रभू सोमवार, 26/12/2011 In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार जे आयला परा चा सर झालेला बघुन डॉळ्यात अश्रु उभे राहीले. बाकी परा चा "कवीतेत" व्यासंग आहे हे माहीत होते, पण आज पुरावा मिळाला. घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन मृत्युन्जय सोमवार, 26/12/2011 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन घ्या
कविता चा पत्ता चुकलाय मयुरपिंपळे शुक्रवार, 23/12/2011 In reply to अॅड्रेस by तुषार काळभोर कविता चा पत्ताच चुकलाय तिला मार्ग हवा आहे :)
वाह वाह ! परिकथेतील राजकुमार शनीवार, 24/12/2011 अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा 'अश्रू मधूनं पुसावा मनाचा ओलावा' हे कसे वाटते ? ते मिटर मध्ये का काय ते पण बसते. रात्र ही सुधा झाली परकी सुद्धा हो मयूर शेठ. सुधा कुठून आणताय मध्येच ? ;) बाकी तुम्ही कविता वैग्रे करता हे पाहून आश्चर्यच वाटले हो ;) अर्थात चांगल्या अर्थाने.
धन्यवाद सर मयुरपिंपळे शनीवार, 24/12/2011 तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमचे पुस्तक कालच माझा कडे आले आहे. सो त्याचा नक्कीच ऊपयोग होईल. :)
सर ? परिकथेतील राजकुमार शनीवार, 24/12/2011 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे अबे सर वैग्रे म्हणू नको रे. क्याफेत उभा करायचो नाही मग तुला :)
सर विनायक प्रभू सोमवार, 26/12/2011 In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार जे आयला परा चा सर झालेला बघुन डॉळ्यात अश्रु उभे राहीले. बाकी परा चा "कवीतेत" व्यासंग आहे हे माहीत होते, पण आज पुरावा मिळाला.
घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन मृत्युन्जय सोमवार, 26/12/2011 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन घ्या
प्रतिक्रिया
अॅड्रेस
कविता चा पत्ता चुकलाय
In reply to अॅड्रेस by तुषार काळभोर
वाह वाह !
धन्यवाद सर
सर ?
In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे
हा हा
In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार
सर
In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार
घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन
In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे