लेखक मयुरपिंपळे यांनी शुक्रवार, 23/12/2011 22:39 या दिवशी प्रकाशित केले. अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा स्वप्नात का करावा आप्त क्षणाचा कालवा ! रात्र ही सुधा झाली परकी दिवस ही झाला पोरका ! काही काळ ही यात्रा थांबते एकटीच जीवनप्रवास हा फक्त एक क्षणभराचा ! -- मयुर लेखनविषय: कविता लेखनप्रकार विचार वाचने 2924 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया अॅड्रेस तुषार काळभोर शुक्रवार, 23/12/2011 23:10 पत्ता चुकले काय... की मी चुकतोय? कविता येथे? कविता चा पत्ता चुकलाय मयुरपिंपळे शुक्रवार, 23/12/2011 23:13 In reply to अॅड्रेस by तुषार काळभोर कविता चा पत्ताच चुकलाय तिला मार्ग हवा आहे :) वाह वाह ! परिकथेतील राजकुमार शनिवार, 24/12/2011 11:04 अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा 'अश्रू मधूनं पुसावा मनाचा ओलावा' हे कसे वाटते ? ते मिटर मध्ये का काय ते पण बसते. रात्र ही सुधा झाली परकी सुद्धा हो मयूर शेठ. सुधा कुठून आणताय मध्येच ? ;) बाकी तुम्ही कविता वैग्रे करता हे पाहून आश्चर्यच वाटले हो ;) अर्थात चांगल्या अर्थाने. धन्यवाद सर मयुरपिंपळे शनिवार, 24/12/2011 12:48 तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमचे पुस्तक कालच माझा कडे आले आहे. सो त्याचा नक्कीच ऊपयोग होईल. :) सर ? परिकथेतील राजकुमार शनिवार, 24/12/2011 13:13 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे अबे सर वैग्रे म्हणू नको रे. क्याफेत उभा करायचो नाही मग तुला :) हा हा मयुरपिंपळे शनिवार, 24/12/2011 15:50 In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार क्षमस्व :) सर विनायक प्रभू सोमवार, 26/12/2011 12:27 In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार जे आयला परा चा सर झालेला बघुन डॉळ्यात अश्रु उभे राहीले. बाकी परा चा "कवीतेत" व्यासंग आहे हे माहीत होते, पण आज पुरावा मिळाला. घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन मृत्युन्जय सोमवार, 26/12/2011 11:59 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन घ्या
कविता चा पत्ता चुकलाय मयुरपिंपळे शुक्रवार, 23/12/2011 23:13 In reply to अॅड्रेस by तुषार काळभोर कविता चा पत्ताच चुकलाय तिला मार्ग हवा आहे :)
वाह वाह ! परिकथेतील राजकुमार शनिवार, 24/12/2011 11:04 अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा 'अश्रू मधूनं पुसावा मनाचा ओलावा' हे कसे वाटते ? ते मिटर मध्ये का काय ते पण बसते. रात्र ही सुधा झाली परकी सुद्धा हो मयूर शेठ. सुधा कुठून आणताय मध्येच ? ;) बाकी तुम्ही कविता वैग्रे करता हे पाहून आश्चर्यच वाटले हो ;) अर्थात चांगल्या अर्थाने.
धन्यवाद सर मयुरपिंपळे शनिवार, 24/12/2011 12:48 तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमचे पुस्तक कालच माझा कडे आले आहे. सो त्याचा नक्कीच ऊपयोग होईल. :)
सर ? परिकथेतील राजकुमार शनिवार, 24/12/2011 13:13 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे अबे सर वैग्रे म्हणू नको रे. क्याफेत उभा करायचो नाही मग तुला :)
सर विनायक प्रभू सोमवार, 26/12/2011 12:27 In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार जे आयला परा चा सर झालेला बघुन डॉळ्यात अश्रु उभे राहीले. बाकी परा चा "कवीतेत" व्यासंग आहे हे माहीत होते, पण आज पुरावा मिळाला.
घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन मृत्युन्जय सोमवार, 26/12/2011 11:59 In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन घ्या
प्रतिक्रिया
अॅड्रेस
पत्ता चुकले काय...
की मी चुकतोय? कविता येथे?
कविता चा पत्ता चुकलाय
In reply to अॅड्रेस by तुषार काळभोर
वाह वाह !
'अश्रू मधूनं पुसावा मनाचा ओलावा'
हे कसे वाटते ? ते मिटर मध्ये का काय ते पण बसते.
सुद्धा हो मयूर शेठ. सुधा कुठून आणताय मध्येच ? ;)
बाकी तुम्ही कविता वैग्रे करता हे पाहून आश्चर्यच वाटले हो ;) अर्थात चांगल्या अर्थाने.
धन्यवाद सर
तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमचे पुस्तक कालच माझा कडे आले आहे.
सो त्याचा नक्कीच ऊपयोग होईल. :)
सर ?
In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे
अबे सर वैग्रे म्हणू नको रे. क्याफेत उभा करायचो नाही मग तुला :)
हा हा
In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार
क्षमस्व :)
सर
In reply to सर ? by परिकथेतील राजकुमार
जे आयला परा चा सर झालेला बघुन डॉळ्यात अश्रु उभे राहीले.
बाकी परा चा "कवीतेत" व्यासंग आहे हे माहीत होते,
पण आज पुरावा मिळाला.
घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन
In reply to धन्यवाद सर by मयुरपिंपळे
घ्या घ्या सरांकडुन मार्गदर्शन घ्या