Skip to main content

अश्रू

Published on शुक्रवार, 23/12/2011
अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा स्वप्नात का करावा आप्त क्षणाचा कालवा ! रात्र ही सुधा झाली परकी दिवस ही झाला पोरका ! काही काळ ही यात्रा थांबते एकटीच जीवनप्रवास हा फक्त एक क्षणभराचा ! -- मयुर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2906
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

पत्ता चुकले काय... की मी चुकतोय? कविता येथे?

अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा
'अश्रू मधूनं पुसावा मनाचा ओलावा' हे कसे वाटते ? ते मिटर मध्ये का काय ते पण बसते.
रात्र ही सुधा झाली परकी
सुद्धा हो मयूर शेठ. सुधा कुठून आणताय मध्येच ? ;) बाकी तुम्ही कविता वैग्रे करता हे पाहून आश्चर्यच वाटले हो ;) अर्थात चांगल्या अर्थाने.

तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमचे पुस्तक कालच माझा कडे आले आहे. सो त्याचा नक्कीच ऊपयोग होईल. :)

In reply to by मयुरपिंपळे

अबे सर वैग्रे म्हणू नको रे. क्याफेत उभा करायचो नाही मग तुला :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

क्षमस्व :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

जे आयला परा चा सर झालेला बघुन डॉळ्यात अश्रु उभे राहीले. बाकी परा चा "कवीतेत" व्यासंग आहे हे माहीत होते, पण आज पुरावा मिळाला.