तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी चा॑गले जमते.
लेखनप्रकार
माझे ज्या लोका॑शी छान मैत्री होते त्या लोका॑ची रास मी आवश्य नोद॑वते.
माझी रास कन्या माझ्या नवर्याची ही कन्या पण एकाच राशीचे असुन आम्ही अत्य॑त वेगळ्या मता॑चे आहोत आणि माझ्या नवर्याच्या मते अशाच जोडप्याचा स॑सार छान होतो.
पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही.
लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे.
माझ्या मित्र मैत्रिणी धनु, सि॑ह, आणि तुळ ह्या राशीच्या लोका॑शी माझे छान जमते.
मेष राशीशी अजिबात जमत नाही.
वाचने
91781
वाचनखूण
प्रतिक्रिया
108
माझी गम्मत
शीतल, माझी
In reply to शीतल, माझी by यशोधरा
मी करू
In reply to मी करू by भाग्यश्री
नै काय
In reply to नै काय by यशोधरा
मग,
In reply to मी करू by भाग्यश्री
नाही नाही
असेच
ह्म्म्म....
In reply to ह्म्म्म.... by यशोधरा
ह्मम्म
माझं
In reply to माझं by झकासराव
कपटी राशी
असेच.
तूळ नै काय!!
In reply to तूळ नै काय!! by यशोधरा
ग॑मत.
In reply to ग॑मत. by शितल
सात्विक असणे महत्वाचे ...
In reply to सात्विक असणे महत्वाचे ... by छोटा डॉन
हा हा हा
असेच
कर्क रास...
In reply to कर्क रास... by प्रभाकर पेठकर
ह्म्म
थँक्यू
असेच
In reply to असेच by शितल
तरीच...
In reply to असेच by शितल
आणि
...
In reply to ... by शितल
अगं, शरद
कुंभ रास ...
शीतल,
आपण
In reply to आपण by भाग्यश्री
वृषभ
In reply to वृषभ by इनोबा म्हणे
असं का ...
In reply to वृषभ by इनोबा म्हणे
धार्मिकची
In reply to धार्मिकची by भाग्यश्री
मी मी
In reply to वृषभ by इनोबा म्हणे
सूद्द नन्दीबैल
In reply to सूद्द नन्दीबैल by विजुभाऊ
विजुभाऊ अहो,
In reply to आपण by भाग्यश्री
सिंह
In reply to सिंह by मनस्वी
हेहे !!
.....
माझ्या राशीबाबत बोलायचं तर
In reply to माझ्या राशीबाबत बोलायचं तर by चतुरंग
तुमच्यात ...
In reply to तुमच्यात ... by छोटा डॉन
प्रश्न समजला नाही :(??
In reply to माझ्या राशीबाबत बोलायचं तर by चतुरंग
हेहे !!
माझी रास
In reply to माझी रास by अभिज्ञ
ह्म्म..
In reply to माझी रास by अभिज्ञ
तरीच म्हणले ...
मीन रास.
In reply to मीन रास. by शितल
गुढ?
In reply to मीन रास. by शितल
कसं बोललीस...
हे हे हे
In reply to हे हे हे by झकासराव
तरीच म्हटलं
In reply to तरीच म्हटलं by इनोबा म्हणे
हा माणुस
In reply to तरीच म्हटलं by इनोबा म्हणे
...
In reply to हे हे हे by झकासराव
ओळखा पाहु
कन्या.
अरे हो
In reply to अरे हो by झकासराव
तात्यांची
In reply to अरे हो by झकासराव
अरे,
माझी
In reply to माझी by मन
मनोबाची रास
तात्या ऐकताय ना ?
In reply to तात्या ऐकताय ना ? by शितल
अंदाज नाही
In reply to अंदाज नाही by भाग्यश्री
(कोणी जवळ
मजेत.
मला वाट्टं
अग॑ वरदा,
In reply to अग॑ वरदा, by शितल
एक्झॅक्टली
In reply to एक्झॅक्टली by वरदा
असेच
In reply to असेच by शितल
अज्जिबात नाही
चंद्ररास तूळ, लग्नरास वृश्चिक
- मेषेसारखे मागचा पुढचा विचार न करता हे लोक धडक देणार नाहीत, कर्केसारखे अती भावनाप्रधान होऊन जगाने मला कसा त्रास दिला हे रडून रडून सांगणार नाहीत आणि आयुष्यात जी परवड वाट्याला आली त्यावर कविता करत बसणार नाहीत, वृश्चिकेसारखे आपल्या जहरी बोलण्यातून उगाच कोणाला दुखवणार नाहीत, सिंहेसारखे आपण कोणीतरी ’ग्रेट’ आहोत आणि जगाने आपल्या पाया पडावं अशा अविर्भावात वावरणार नाहीत, मिथुनेसारखे कधी कधी बालीश आणि अल्लडपणाने वागणार नाहीत, मीनेसारखे इतरांकडून सहजासहजी फसले जाणार नाहीत.
- हे लोक जिथे जातील तिथे सामंजस्य, समतोल राखण्याचा प्रयत्न करतील (जे मी येनकेनप्रकारेण आणि शक्य तेव्हढे करतच असतो ;) ).
- ही शुक्राची रास आहे. या राशीत जन्मणारे लोक हे सौंदर्यवान आणि कलासक्त असतात.
- राशीतत्वामध्ये या राशीकडे वायुतत्व आलेले आहे. वायुतत्वाची माणसे ही बुध्दीवान असतात. संशोधक वृत्ती असते. ३/७/११ म्हणजे मिथुन, तुला आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. जगातले अनेक संशोधक या तीन राशींवर जन्मलेले आहेत.या व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, नि:पक्षपाती आचरणाने, विद्वत्तापूर्ण अक्कलहुषारीने, आदर्शवादी स्वभावाने, निर्मळ अंत:स्फूर्तीने जगत असतात. संघर्ष, द्वेष, कपट, अनीती, अप्रामाणिकपणा या गोष्टींना त्यांच्याकडे थारा नसतो. मध्यस्त बनून तडजोड घडवून आणणे हे या लोकांना फार आवडते.
(समतोल)बेसनलाडू आता माझी लग्नरास वृश्चिक. त्यामुळे - स्वभावधर्म मंगळाच्या स्वभावासारखा म्हणजे तापट;पण अंत:करण दयाळू (तूळ प्रभाव?) कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील :) मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! :) (जहरी)बेसनलाडू कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही; पण माझा आजवरचा अनुभव असा की माझे जिवश्चकंठश्च मित्र/आप्तेष्ट - म्हणजे मी ज्यांच्यासाठी काही वाट्टेल ते (!) आणि जे माझ्यासाठी (माझ्या समजुतीप्रमाणे) वाट्टेल ते करू शकतात - तूळ,कुंभ नि मीन राशीचे आहेत. मिथुनेच्या लोकांशी गप्पाटप्पा करायलाही मला (आणि कदाचित माझ्याशी गप्पा मारायला त्यांना) मजा येते. माझी सन् साइन् जेमिनी (मिथुन) असल्याचा किंवा मिथुनेच्या शुक्राचा (शुक्र = तुळेचा स्वामी, तो मिथुनेत) हा परिणाम समजावा काय? :) बाकी राशींचा फारसा अनुभव नाही आला अजून. पाहूया. (सविस्तर)बेसनलाडूवॉ
In reply to वॉ by शितल
मग असे
In reply to मग असे by बेसनलाडू
>>मग असे
खास बात.
In reply to खास बात. by रामदास
मस्त!!!!!! ~~~~~~~~~~
अरेच्च्या!
In reply to अरेच्च्या! by विसोबा खेचर
आम्ही बी
माझी पण
तात्यासो
In reply to तात्यासो by रामदास
गेसिंग...
सतत सर्वे
येय.. माझे उत्तर बरोबर!!
माझी रास
In reply to माझी रास by ऋचा
असेच
'मिसळपाव'ची रास कोणती?
चन्द्र रास आणि लग्न रास
मनात कायम श॑का
In reply to मनात कायम श॑का by विजुभाऊ
कन्येचे पुरुष
राशीचक्र
असेच म्हणते.
>>> मला
खरे ज्योतिषी असाल तर!