मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"

सुहास झेले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल. http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियातून आम्हाला प्रोत्साहन आणि भविष्यात अजून काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा,दिशा मिळेल...तेव्हा अंक जरूर वाचा/ऐका/पाहा आणि आवर्जून आपल्या प्रतिक्रियाही द्या. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद -जालरंग प्रकाशन

वाचने 2297 वाचनखूण प्रतिक्रिया 2

मदनबाण 21/10/2011 - 13:42
वा... :) या दिवाळी अंकासाठी मेहनत घेणारे आणि अंकासाठी लेखन करणार्‍यांचे अभिनंदन ! :) सवड मिळताच अंक वाचला जाईल. :)

पैसा 21/10/2011 - 19:51
अंक सुरेख झालाय. त्यासाठी क्रांती साडेकर, प्रमोद देव यासारख्यानी खूप मेहनत घेतलीय. हळूहळू वाचतेय.