Skip to main content

(आपणच आता भान ठेवायला हवं)

लेखक शुचि
मंगळवार, 27/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमची टिलु(माझी कजाग शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " शुचि मी आज माझ्या नवर्‍याचे लाड केले" आता ही टिलु कजाग आहे.मी तिला म्हटलं "टिल्या संसारात आक्रस्ताळेपणा करायचा असतो? प्रेम, तडजोड नाही करायची .." तर ती म्हणाली "शुचि माझा नवरा माला म्हटला माझ्याशी (१५ वर्षानी )आतातरी म्य्त्री क्र्र्न्र क???????" आता मात्र मला शॉक बसला. कजाग मुलींच्या नवर्‍यांना कधीपासून (गोड) कंठ फुटला ????? मी तिच्या घरी गेले , त्या नवर्‍याशी बोलून त्याला रागवून सांगितलं की घराच्या कामात लक्ष द्या . पण .......... पण..... प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच?????? तो त्यांच्या पुरता मिटला . पण प्रश्न हा कायमच राहिला की (नेभळट) नवरेहे शिकतात कुठून? त्यांच्या ताटाखलचे मांजर असण्याच्या विश्वात हे फॅड आल कुठून? याला जबाबदार कोण??? तुम्ही आम्हीच न ......... आपानच असल्या या खरडी नवर्‍यांच्या पुढे वाचतो नवरे बाकी शिकणार काय मग ??? तेव्हा आपणच आता भान ठेवायला हव.........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4915
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ >>> त्या नवर्‍याशी बोलून त्याला रागवून सांगितलं की घराच्या कामात लक्ष द्या मला वाटलं की आपल्याच हक्काच्या नवर्‍यावर असं रागावता येतं.

हॉय गं हॉय. मी आता असल्या खरडी नवर्‍यासमोर वाचण्यापेक्षा त्याला स्वतःलाच वाचायला लावणार. तुझ्या लेखामुळेच मला जाग आली गं, शुचि! कसं झालं असतं माझं तुझ्या लेखाशिवाय?

In reply to by शिल्पा ब

फक्त कजागच? हलकट, दुष्ट आणि आगाऊ या विशेषणांचं काय? शुचि हुशारच आहे, ती जवळच रहाते इथून; पण तुझं काय होणार शिल्पा? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ए बाई मी तुला काहीही विशेषण कधीही लावलेलं नाही ..... माझ्यावर कशाला खापर? मी फक्त एक विडंबन केलय. त्यात स्वतःलाही त्या टिलूच्या बाजूने ठेवलय.

In reply to by शुचि

तू नाही गं शुचि, तू माझी शेजारिणच नाही का? आणि शेजारणीवर प्रेम करायचं असतं ना! आपण एकाच राज्यात रहातो ना, मग आपण एकाच टीममधे! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती Can you please then give tough time to all following ppl- (१) वेताळ (२) आत्मशून्य (३) पेन (४) परा (५) ....... माझ्यावर प्रेम करतेस तर एवढं कर ना प्लीज ;) (हेहेहे .... आता म्हणशील प्रेम खूप भारी पडतय) ;)

In reply to by शुचि

परा ... त्या चिलटाला काय त्रास द्यायचा. जे मला त्रास देत नाहीत त्यांना मी पण त्रास देत नाहीत. आणि उरलेल्यांसमोर गीतापठण मी करणार नाही. आणि हे घे, आजचं दवणीय विधानः माझं तुझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी मी इतरांचा तिरस्कार करणार नाही. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

परा बाबतचे सोडून इतर विचारांशी सहमत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

परा ... त्या चिलटाला काय त्रास द्यायचा. जे मला त्रास देत नाहीत त्यांना मी पण त्रास देत नाहीत. आणि उरलेल्यांसमोर गीतापठण मी करणार नाही.
असो.. अदितीबाबत ऑलरेडी भ्रमनिरास झालेला असल्याने अजून काही बोलत नाही. बाकी काही 'फायरी' प्रतिसाद बघून अंमळ मौज वाटली. शबाना आणि नंदिताचा फ्यान परा

In reply to by शुचि

मी तल दुशलीत अशताना बाईंनाच विचाललं होतं! तल बाई गालला हात लावुन म्हनल्या,' चल, वेला कुथला !

रॉक्स.......

दोन कजाग बाईंच्या ताब्यात सापडल्यावर त्याची हालात खुप वाईट झाली असेल........ नाही?

नवरे असं काहीबाही बोलत असतात नंतर विसरून जातात. त्यावरून मय्यतरी मात्र करू नये. आपण हे विषय त्यांच्यासमोर जेवढे ताणू तेवढे ते लक्षात राहतात. फार महत्व देवू नये असे वाटते. तुम्ही शेजारणीच्या घरी गेलात म्हणजे सख्खी शेजारीण दिसतिये. ज्योति

बायांनो शेजारणीशी फार मैत्री करू नये ! नवरे काय तेवढच अनुकरण करतात