आमची टिलु(माझी कजाग शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " शुचि मी आज माझ्या नवर्याचे लाड केले"
आता ही टिलु कजाग आहे.मी तिला म्हटलं "टिल्या संसारात आक्रस्ताळेपणा करायचा असतो? प्रेम, तडजोड नाही करायची .."
तर ती म्हणाली "शुचि माझा नवरा माला म्हटला माझ्याशी (१५ वर्षानी )आतातरी म्य्त्री क्र्र्न्र क???????"
आता मात्र मला शॉक बसला. कजाग मुलींच्या नवर्यांना कधीपासून (गोड) कंठ फुटला ?????
मी तिच्या घरी गेले , त्या नवर्याशी बोलून त्याला रागवून सांगितलं की घराच्या कामात लक्ष द्या .
पण ..........
पण.....
प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच??????
तो त्यांच्या पुरता मिटला .
पण प्रश्न हा कायमच राहिला की (नेभळट) नवरेहे शिकतात कुठून?
त्यांच्या ताटाखलचे मांजर असण्याच्या विश्वात हे फॅड आल कुठून?
याला जबाबदार कोण???
तुम्ही आम्हीच न .........
आपानच असल्या या खरडी नवर्यांच्या पुढे वाचतो नवरे बाकी शिकणार काय मग ???
तेव्हा आपणच आता भान ठेवायला हव.........
(आपणच आता भान ठेवायला हवं)
वाचने
4990
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ >>> त्या नवर्याशी
हॅ हॅ हॅ
>>> त्या नवर्याशी बोलून त्याला रागवून सांगितलं की घराच्या कामात लक्ष द्या
मला वाटलं की आपल्याच हक्काच्या नवर्यावर असं रागावता येतं.
काळजी नको. टिल्याच्या समोर
In reply to हॅ हॅ हॅ >>> त्या नवर्याशी by पाषाणभेद
काळजी नको. टिल्याच्या समोर तिच्या सहमतीने सांगीतले ;)
हे आता सांगताय!
In reply to काळजी नको. टिल्याच्या समोर by शुचि
हे आता सांगताय!
विडंबनाच्या फॉर्मॅट्मध्ये
In reply to हे आता सांगताय! by पाषाणभेद
विडंबनाच्या फॉर्मॅट्मध्ये जागा आहे का अवांतराला?
ये हूइ ना बात
शुचि तै रो़क्स....
हॉय गं हॉय.
हॉय गं हॉय. मी आता असल्या खरडी नवर्यासमोर वाचण्यापेक्षा त्याला स्वतःलाच वाचायला लावणार. तुझ्या लेखामुळेच मला जाग आली गं, शुचि! कसं झालं असतं माझं तुझ्या लेखाशिवाय?
कजाग म्हंटलं की बरोब्बर कजाग
कजाग म्हंटलं की बरोब्बर कजाग अदिती धावतपळत आली की नै!! अशी आहे आमच्या शुचीच्या लेखांची जादु!!
कजाग?
In reply to कजाग म्हंटलं की बरोब्बर कजाग by शिल्पा ब
फक्त कजागच? हलकट, दुष्ट आणि आगाऊ या विशेषणांचं काय? शुचि हुशारच आहे, ती जवळच रहाते इथून; पण तुझं काय होणार शिल्पा? ;-)
ए बाई मी तुला काहीही विशेषण
In reply to कजाग? by ३_१४ विक्षिप्त अदिती
ए बाई मी तुला काहीही विशेषण कधीही लावलेलं नाही ..... माझ्यावर कशाला खापर? मी फक्त एक विडंबन केलय. त्यात स्वतःलाही त्या टिलूच्या बाजूने ठेवलय.
तू नाही गं शुचि, तू माझी
In reply to ए बाई मी तुला काहीही विशेषण by शुचि
तू नाही गं शुचि, तू माझी शेजारिणच नाही का? आणि शेजारणीवर प्रेम करायचं असतं ना! आपण एकाच राज्यात रहातो ना, मग आपण एकाच टीममधे! ;-)
अदिती Can you please then
In reply to तू नाही गं शुचि, तू माझी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती Can you please then give tough time to all following ppl-
(१) वेताळ
(२) आत्मशून्य
(३) पेन
(४) परा
(५) .......
माझ्यावर प्रेम करतेस तर एवढं कर ना प्लीज ;)
(हेहेहे .... आता म्हणशील प्रेम खूप भारी पडतय) ;)
परा चिलट आहे.
In reply to अदिती Can you please then by शुचि
परा ... त्या चिलटाला काय त्रास द्यायचा. जे मला त्रास देत नाहीत त्यांना मी पण त्रास देत नाहीत. आणि उरलेल्यांसमोर गीतापठण मी करणार नाही.
आणि हे घे, आजचं दवणीय विधानः
माझं तुझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी मी इतरांचा तिरस्कार करणार नाही. ;-)
दोघींचं प्रेम पाहुन डोळे भरुन
In reply to परा चिलट आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
दोघींचं प्रेम पाहुन डोळे भरुन आले, कंठ दाटुन आला, मन उचंबळुन आले.
+१ :)
In reply to परा चिलट आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
परा बाबतचे सोडून इतर विचारांशी सहमत.
हम्म्म
In reply to परा चिलट आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
असो..
अदितीबाबत ऑलरेडी भ्रमनिरास झालेला असल्याने अजून काही बोलत नाही.
बाकी काही 'फायरी' प्रतिसाद बघून अंमळ मौज वाटली.
शबाना आणि नंदिताचा फ्यान
परा
शुचीतै तश कश होईल? स्वतःलाच
In reply to अदिती Can you please then by शुचि
शुचीतै
तश कश होईल?
स्वतःलाच कोणी त्लाश देतं का?
एक घासु गुल्जीचाच आयडी घे ना.. त्याना कोनी त्लाश देतं का?
मी तल
In reply to अदिती Can you please then by शुचि
मी तल दुशलीत अशताना बाईंनाच विचाललं होतं! तल बाई गालला हात लावुन म्हनल्या,' चल, वेला कुथला !
अदितीचं खरं नाव टिलू आहे तर
In reply to तू नाही गं शुचि, तू माझी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदितीचं खरं नाव टिलू आहे तर :)
(No subject)
In reply to अदितीचं खरं नाव टिलू आहे तर by पुष्करिणी
:D
शुचितै, तूही टारगटपणा करू
शुचितै, तूही टारगटपणा करू शकतेस हे वाचून बरे वाटले.;)
हाहा
In reply to शुचितै, तूही टारगटपणा करू by रेवती
हाहा :)
खी खी खी...
खी खी खी... ;)
शुचि
रॉक्स.......
बिचारा.......
दोन कजाग बाईंच्या ताब्यात सापडल्यावर त्याची हालात खुप वाईट झाली असेल........ नाही?
शुची ताई हा धागा पाहुन छान
शुची ताई हा धागा पाहुन छान वाटले ...
नाही तर आधी ताई म्हणु का आज्जी असेच होत होते मला
नवरे असं काहीबाही बोलत असतात
नवरे असं काहीबाही बोलत असतात नंतर विसरून जातात.
त्यावरून मय्यतरी मात्र करू नये.
आपण हे विषय त्यांच्यासमोर जेवढे ताणू तेवढे ते लक्षात राहतात.
फार महत्व देवू नये असे वाटते.
तुम्ही शेजारणीच्या घरी गेलात म्हणजे सख्खी शेजारीण दिसतिये.
ज्योति
खी खी खी.... कळ्ळं बरं, एवढं
In reply to नवरे असं काहीबाही बोलत असतात by पैसा
खी खी खी....
कळ्ळं बरं, एवढं लागट बोलायची गरज नव्हती.;)
हँहँहँ
In reply to नवरे असं काहीबाही बोलत असतात by पैसा
अनुभवी बोल
शुचे हाहाहा.
शुचे हाहाहा.
बायांनो
बायांनो शेजारणीशी फार मैत्री करू नये !
नवरे काय तेवढच अनुकरण करतात