(आपणच आता भान ठेवायला हवं)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आमची टिलु(माझी कजाग शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " शुचि मी आज माझ्या नवर्याचे लाड केले"
आता ही टिलु कजाग आहे.मी तिला म्हटलं "टिल्या संसारात आक्रस्ताळेपणा करायचा असतो? प्रेम, तडजोड नाही करायची .."
तर ती म्हणाली "शुचि माझा नवरा माला म्हटला माझ्याशी (१५ वर्षानी )आतातरी म्य्त्री क्र्र्न्र क???????"
आता मात्र मला शॉक बसला. कजाग मुलींच्या नवर्यांना कधीपासून (गोड) कंठ फुटला ?????
मी तिच्या घरी गेले , त्या नवर्याशी बोलून त्याला रागवून सांगितलं की घराच्या कामात लक्ष द्या .
पण ..........
पण.....
प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच??????
तो त्यांच्या पुरता मिटला .
पण प्रश्न हा कायमच राहिला की (नेभळट) नवरेहे शिकतात कुठून?
त्यांच्या ताटाखलचे मांजर असण्याच्या विश्वात हे फॅड आल कुठून?
याला जबाबदार कोण???
तुम्ही आम्हीच न .........
आपानच असल्या या खरडी नवर्यांच्या पुढे वाचतो नवरे बाकी शिकणार काय मग ???
तेव्हा आपणच आता भान ठेवायला हव.........
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ >>> त्या नवर्याशी
काळजी नको. टिल्याच्या समोर
हे आता सांगताय!
विडंबनाच्या फॉर्मॅट्मध्ये
ये हूइ ना बात
हॉय गं हॉय.
कजाग म्हंटलं की बरोब्बर कजाग
कजाग?
ए बाई मी तुला काहीही विशेषण
तू नाही गं शुचि, तू माझी
अदिती Can you please then
परा चिलट आहे.
दोघींचं प्रेम पाहुन डोळे भरुन
+१ :)
हम्म्म
शुचीतै तश कश होईल? स्वतःलाच
मी तल
अदितीचं खरं नाव टिलू आहे तर
(No subject)
शुचितै, तूही टारगटपणा करू
हाहा
खी खी खी...
शुचि
बिचारा.......
शुची ताई हा धागा पाहुन छान
नवरे असं काहीबाही बोलत असतात
खी खी खी.... कळ्ळं बरं, एवढं
हँहँहँ
शुचे हाहाहा.
बायांनो