जशास तसे
तुमच्याशी कोणी उर्मटासारखे वागले, तरी तुम्ही त्या व्यक्तीशी चांगुलपणाने वागता की तुम्ही त्या व्यक्तीला "ईंट का जवाब पत्थर से" देता?हे कोण, कधी, का वागले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समोरच्याशी कसे वागायचे हे त्या व्यक्तीचे आपल्या जीवनातील स्थान, तिची आणि आपली गरज, वेळ, स्थान आणि आपला स्वार्थ हे पाहून ठरवावे लागते. गालावर थप्पड मारणार्यासमोर दुसरा गाल पुढे करण्याची कृती नेहमीच कामी येणार नाही, त्याप्रमाणेच तुमच्या कृतीतून तुम्ही ईंट का जवाब पत्थरने नेहमीच देऊ शकत नाही. कधी कधी अनोळखी माणसाला दिली जाणारी वागणूक आपण ओळखीच्या माणसाला देऊ शकत नाही आणि ओळखीच्या माणसाला दिली जाणारी वागणूक घरातल्या माणसाला देऊ शकत नाही. परंतु सदासर्वकाळ दुसर्याला एकसारखी ट्रिटमेंट मिळत असेल तर नक्कीच कुठेतरी प्रॉब्लेम आहे असे मानण्यास जागा आहे. प्रॉब्लेम नसेल तर एकसुरी ट्रिटमेंट देणार्याला आणि घेणार्याला लवकरच तिचा उबग यायला हवा.
In reply to वेळ आणि प्रसंग पाहून by प्रियाली
In reply to वेळ आणि प्रसंग पाहून by प्रियाली
In reply to वेळ आणि प्रसंग पाहून by प्रियाली
In reply to शांत राहून मुद्दा न सोडता बोलणे by शेखर काळे
Sally's husband was often abusive. ..संपलं..... अशी ओळ असेल तर पूढील लेखन वाचायचा प्रश्नच येत नाही......
In reply to गुलाबाचा गुच्छ कुठे पाठवायचा ? by चित्रगुप्त
In reply to विचारप्रवर्तक लेख आणि प्रतिसाद by चित्रा
In reply to विचारप्रवर्तक लेख आणि प्रतिसाद by चित्रा
In reply to हरेक ठिकाणी वेगळं उत्तर by पैसा
"मला आणखी त्रास व्हावा म्हणूनच तू फुलं पाठवलीस"यापुढे तुमच्याशी वाद घालताना आवर्जून तुम्हाला पुष्पगुच्छ दिला जाईल. ;)
चित्र images.free-extras.com/pics वरून साभार.In reply to मिसळपावर चित्रे देताना ती जर by विजुभाऊ
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपण संपादक ना? by प्रियाली
संपादक आणि ज्येष्ठ म्हणवणार्या सदस्यांकडून जबाबदारीची अपेक्षा असते, पण आधी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे असं असलंच पाहिजे असं नव्हे.
सदर चित्र फेसबुकाच्या सर्व्हरवर आहे, तुमच्याकडे फेसबुकबंदी असल्यास चित्र दिसणार नाही.In reply to आपण संपादक ना? by प्रियाली
In reply to माझ्या पक्षपाताकडे निर्देश करत असावेत by धनंजय
In reply to मिसळपावर चित्रे देताना ती जर by विजुभाऊ
In reply to अरेरे! by प्रियाली
In reply to मिसळपावर चित्रे देताना ती जर by विजुभाऊ
In reply to अत्यंत टुकार लेख...... by वेताळ
In reply to जर लेखिकेला असेच सुचवायचे by शाहरुख
In reply to ते बायबल मधले by पैसा
वेळ आणि प्रसंग पाहून