तुमच्याशी कोणी उर्मटासारखे वागले, तरी तुम्ही त्या व्यक्तीशी चांगुलपणाने वागता की तुम्ही त्या व्यक्तीला "ईंट का जवाब पत्थर से" देता?
उदा - तुमची बायको एखाद्या किरकोळ कारणावरून तुमच्याशी अतोनात भांडली, खूपच आक्रस्ताळेपणाने वागली तर भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का? का तुमच्या कृतीमधून तिची चूक जाणवून देता?
जर तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठवत असाल तर मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून ते चूकीचे आहे. कारण तुमच्या कृतीमधून तुमच्या दुबळेपणाचा, चूकीचा संदेश तिच्याकडे जातो आहे. खूष होण्याऐवजी, तिच्याही नकळत तिचा ग्रह असा होतो आहे की असा आक्रस्ताळेपणा केला की गुलाबाची फुले मिळतात.
वरील उदाहरण स्पष्ट करणारा एक छानसा लेख परवा वाचनात आला. मला तो खूपसा पटला. म्हणून येथे देत आहे.
आपल्या मनावर लहानपणीच्या शिकवणूकीमुळे म्हणा पण बराचसा चूकीचा पगडा असतो जसे - "कोणी एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा." किंवा "The meek shall inherit the earth." पण अशा समजूतीतून, श्रद्धांमधून काही फायदा आपल्याला खरोखर होत असतो का? फायदा सोडा तोटाच तर होत नसतो ना या मुद्द्याचा उहापोह या लेखात केलेला आहे. अशा बुळचट विश्वासांतून आपण लोकांच्या चूकीच्या वृत्तीला खतपाणी घालत असतो. कोणीही यावे आपल्याला लाथाडावे, धुतकारावे आणि आपण मात्र चांगुलपणा दाखवावा अशा प्रकारच्या " self-defeating" वृत्तीला यातून खतपाणी घातले जाते.
लेख जरूर वाचावा. छान लेख आहे.
वाचने
8869
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेळ आणि प्रसंग पाहून
+१ सहमत
In reply to वेळ आणि प्रसंग पाहून by प्रियाली
सहमत
In reply to वेळ आणि प्रसंग पाहून by प्रियाली
+१
In reply to वेळ आणि प्रसंग पाहून by प्रियाली
शांत राहून मुद्दा न सोडता बोलणे
नवर्याची चूक असेल आणि त्याने
In reply to शांत राहून मुद्दा न सोडता बोलणे by शेखर काळे
कोणाला जास्त डोक्यावर चडवू नका..
गुलाबाचा गुच्छ कुठे पाठवायचा ?
अय्या, चित्रा गुप्तेंना गुच्छ पाठवणार?
In reply to गुलाबाचा गुच्छ कुठे पाठवायचा ? by चित्रगुप्त
समोर असणाऱ्या
विचारप्रवर्तक लेख आणि प्रतिसाद
सहमत! ईंट का जवाब पत्थरसे ची
In reply to विचारप्रवर्तक लेख आणि प्रतिसाद by चित्रा
विनोदाची झालर असलेला छान
In reply to विचारप्रवर्तक लेख आणि प्रतिसाद by चित्रा
कार्यालया मधे अपरिपक्व साहेब
इट का जवाब अगदी पत्थरसे नाही
प्रत्येक ठिकाणी वीट, दगड
बघ बाई मिपावर लेख हा आला,
भांडण...
हाहा
In reply to भांडण... by प्रभाकर पेठकर
हरेक ठिकाणी वेगळं उत्तर
खीखीखी
In reply to हरेक ठिकाणी वेगळं उत्तर by पैसा
गांधीगीरी काम करते हो. आमच्या
भांडण.
मिसळपावर चित्रे देताना ती जर
हम्म.
In reply to मिसळपावर चित्रे देताना ती जर by विजुभाऊ
आपण संपादक ना?
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to आपण संपादक ना? by प्रियाली
माझ्या पक्षपाताकडे निर्देश करत असावेत
In reply to आपण संपादक ना? by प्रियाली
असे वाटत नाही
In reply to माझ्या पक्षपाताकडे निर्देश करत असावेत by धनंजय
अरेरे!
In reply to मिसळपावर चित्रे देताना ती जर by विजुभाऊ
प्रियालीशी पुन्हा एकवार सहमती.
In reply to अरेरे! by प्रियाली
मालक,
In reply to मिसळपावर चित्रे देताना ती जर by विजुभाऊ
अत्यंत टुकार लेख......
जर लेखिकेला असेच सुचवायचे
In reply to अत्यंत टुकार लेख...... by वेताळ
ते बायबल मधले
In reply to जर लेखिकेला असेच सुचवायचे by शाहरुख
धन्यवाद.
In reply to ते बायबल मधले by पैसा
जीभ दातांनी चाविली