मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

चिंतातुर जंतू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.) प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक वेळः सं. ५:३० वा. अध्यक्षः अच्युत गोडबोले उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

वाचने 917 वाचनखूण प्रतिक्रिया 0