लेखकविनायक बेलापुरेयांनी गुरुवार, 07/04/2011 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
जपान मध्ये नुकताच पुन्हा एकदा भुकंप झाला आहे.
हा भुकंप ७.१ रिश्टर चा असून ११ मार्च च्या भुकंपाहऊन त्याचा केंद्र बिंदू जपानच्या अधिक जवळ आहे.
सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
http://www.bbc.co.uk/news/wor
आरे देवा