मदत
नमस्कार,
माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत, अश्याने आम्हि काहि डाउनलोड करु शकत नाहि, फेसबुक आमचे बंद झाले आहे तर मिपावर आपल्या पैकि कोन आमचा तारणहार असेल तर त्याने आम्हाला मदत करावी. त्या साईट कश्या पाह्ता येतील याची माहीती द्यावी.
देव आपले भले करो.
वर्गीकरण
मदत..
+
बॉस ची हाडं तोडता येतात का
In reply to बॉस ची हाडं तोडता येतात का by टारझन
आपन सुद्धा एक दिवस कोनाचे ना
atunnel.com ट्राय करा....
माझ्या कजाग बॉसने आमच्या
In reply to माझ्या कजाग बॉसने आमच्या by परिकथेतील राजकुमार
+१
देवानी तुमचे आधीच भले केलेय
बेश्ट उपाय म्हणजे कंपनी बदला.
आम्ही बी
तुमचा कजाग "बॉस"