नमस्कार,
माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत, अश्याने आम्हि काहि डाउनलोड करु शकत नाहि, फेसबुक आमचे बंद झाले आहे तर मिपावर आपल्या पैकि कोन आमचा तारणहार असेल तर त्याने आम्हाला मदत करावी. त्या साईट कश्या पाह्ता येतील याची माहीती द्यावी.
देव आपले भले करो.
वाचने
2503
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मदत..
फक्त तुमच्याच पीसीवरील का? म्हणजे काहीतरी विवक्षित कारण असेल.
नेमका हाच आचरटपणा तुम्ही केला असेल.
फेसबुक वापरूच नका. कशाला उगाच आभासी जगात रमत बसायचे.
कुठल्यातरी इंटरनेट सेवादात्याकडे जा. चार पैसे भरून घरी इंटरनेट आणा. मग हव्या तितक्या साईटस मुक्तपणे पहा.
धन्यवाद.
+
+१
बॉस ची हाडं तोडता येतात का
बॉस ची हाडं तोडता येतात का पहा. हा उपाय मी एकदा करुन पाहिला होता. अगदी यशस्वी उपाय आहे.
आपन सुद्धा एक दिवस कोनाचे ना
In reply to बॉस ची हाडं तोडता येतात का by टारझन
आपन सुद्धा एक दिवस कोनाचे ना कोनाचे बॉस होउ की, मग ?
.
.
.
.
फ्रिंज वापरा, ते ब्लॉक नसते शक्यतो. त्याने काम होईल,
atunnel.com ट्राय करा....
atunnel.com ट्राय करा....
तिथे Begin Browsing च्या आधील बॉक्स मधे तुम्हाला हव असलेल url टाका. माझ्याकडे Sites Block नसल्याने चेकवू शकलो नाही..
माझ्या कजाग बॉसने आमच्या
देव करो आणि त्यात मिपाची भर पडो.
+१
In reply to माझ्या कजाग बॉसने आमच्या by परिकथेतील राजकुमार
म्हंजे असले काही वाचणे अन त्यावर उत्तर देणे यांची वेळच येउ नये मुळी.
देवानी तुमचे आधीच भले केलेय
देवानी तुमचे आधीच भले केलेय हो.
माझ्या आधीच्या कम्पनीत असता तर मिपावर ही नसते येता आले. बॉस तर जाउ द्या कलिग्ज पण २रा कोन्ता साइटी बघतोय ह्या वर वॉच ठेवत.त्यामुळे तर मला उशिर झाला मिपावर यायला. ;)
बेश्ट उपाय म्हणजे कंपनी बदला.
बेश्ट उपाय म्हणजे कंपनी बदला.
आम्ही बी
कशाला कम्पनी बदला,हार्ड डीस्क बदलुन टाका
म्हणजे झाल,(नोकरदारान्ना मान्डीवरचा सन्गनक हप्त्यावर मिळतो म्हणे)
तुमचा कजाग "बॉस"
तुमचा कजाग "बॉस" ......तुमच्या घरातीलच असेल तर ...... देवच तुमचे रक्षण करो .... ;)