मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत

महेश-मया · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत, अश्याने आम्हि काहि डाउनलोड करु शकत नाहि, फेसबुक आमचे बंद झाले आहे तर मिपावर आपल्या पैकि कोन आमचा तारणहार असेल तर त्याने आम्हाला मदत करावी. त्या साईट कश्या पाह्ता येतील याची माहीती द्यावी. देव आपले भले करो.

वाचने 2479 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रचेतस 09/03/2011 - 15:22
माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत
फक्त तुमच्याच पीसीवरील का? म्हणजे काहीतरी विवक्षित कारण असेल.
अश्याने आम्हि काहि डाउनलोड करु शकत नाहि
नेमका हाच आचरटपणा तुम्ही केला असेल.
फेसबुक आमचे बंद झाले आहे
फेसबुक वापरूच नका. कशाला उगाच आभासी जगात रमत बसायचे.
त्या साईट कश्या पाह्ता येतील याची माहीती द्यावी.
कुठल्यातरी इंटरनेट सेवादात्याकडे जा. चार पैसे भरून घरी इंटरनेट आणा. मग हव्या तितक्या साईटस मुक्तपणे पहा.
देव आपले भले करो.
धन्यवाद.

अनुराग 09/03/2011 - 15:40
+१

In reply to by टारझन

नरेशकुमार 09/03/2011 - 15:53
आपन सुद्धा एक दिवस कोनाचे ना कोनाचे बॉस होउ की, मग ? . . . . फ्रिंज वापरा, ते ब्लॉक नसते शक्यतो. त्याने काम होईल,

नन्दादीप 09/03/2011 - 15:49
atunnel.com ट्राय करा.... तिथे Begin Browsing च्या आधील बॉक्स मधे तुम्हाला हव असलेल url टाका. माझ्याकडे Sites Block नसल्याने चेकवू शकलो नाही..

परिकथेतील राजकुमार 09/03/2011 - 15:52
माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत
देव करो आणि त्यात मिपाची भर पडो.

मुलूखावेगळी 09/03/2011 - 17:59
देवानी तुमचे आधीच भले केलेय हो. माझ्या आधीच्या कम्पनीत असता तर मिपावर ही नसते येता आले. बॉस तर जाउ द्या कलिग्ज पण २रा कोन्ता साइटी बघतोय ह्या वर वॉच ठेवत.त्यामुळे तर मला उशिर झाला मिपावर यायला. ;)

श्री गावसेना प्रमुख 10/03/2011 - 09:34
कशाला कम्पनी बदला,हार्ड डीस्क बदलुन टाका म्हणजे झाल,(नोकरदारान्ना मान्डीवरचा सन्गनक हप्त्यावर मिळतो म्हणे)laptop

विनायक बेलापुरे 10/03/2011 - 10:53
तुमचा कजाग "बॉस" ......तुमच्या घरातीलच असेल तर ...... देवच तुमचे रक्षण करो .... ;)