आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!
कोण तुम्ही? आणि काय बरळता आहात? आणि किती वेळ या अनोळखी असण्याच्या तक्रारीनंतर आता फोन नंबर का मागत आहात?
तुम्ही कोण आहात, काय आहात, डुप्लिकेट आयडी आहात का ओरिजिनल आहात याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. पण आमच्या सर्व सूज्ञ मिपाकरांच्या मिपावर येऊन असला तारतम्यरहित दंगा घालू नका अशी सर्व सूज्ञ मिपाकरांतर्फे तुमच्याकडे विनंती, मागणी, चेतावनी, धमकी सगळं काही.
श्री. नरेशकुमार, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, आपले अजून काही आयडी कळलेले आहेत. धक्कादायक माहिती. आपण कृपया आता शांत रहावे हे आपल्या येथिल वास्तव्यासाठी उत्तम राहिल. कळावे.
श्री. व सौ. कुंदन यांचे हार्दिक अभिनंदन. (मी त्यांना प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी मिपा परिवारातील १ सदस्य या नात्याने).
श्री. नरेशकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...
पर्णल नेने मराठे उर्फ चुचु यांच्या धाग्याने शतक केल्याबद्दल.
त्यांनी ए.चंद्रशेखर यांची गोलंदाजीची धार काढुन टाकली. याशतकी वाटचालीत स्वतःच्या १२ फटक्यांबरोबर त्यांना परा, बिका आणि अवलिया (प्रत्येकी ८), नरेश (७) यांची महत्वाची साथ लाभली. त्याबरोबर विजुभौ, लालसा, विक्षीप्त अदिती इत्यांदीचीसुध्दा मदत झाली.
;)
सर्व मि पा करांना मनःपुर्वक धन्यवाद !!!
बाकी या निमित्ताने बर्याच नवीन ओळखी झाल्या.
चुचुआत्याने माझ्या वतीने पेढे दिलेच आहेत, त्याबद्दल चुचुलाही धन्यवाद !!!
बाळा...तुझे या सुंदर जगात
In reply to बाळा...तुझे या सुंदर जगात by अविनाशकुलकर्णी
भाउ पण.....
कुंदन, फोन नंबर कळव रे!
In reply to कुंदन, फोन नंबर कळव रे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
जाहिरपणे कळव आमि बि मग एक SMS
In reply to जाहिरपणे कळव आमि बि मग एक SMS by नरेशकुमार
कोण तुम्ही? आणि काय बरळता आहात?
In reply to कोण तुम्ही? आणि काय बरळता आहात? by ३_१४ विक्षिप्त अदिती
श्री. नरेशकुमार, आत्ताच हाती
कुंदन चे अभिनंदन!! बाळाला खूप
श्री. नरेशकुमार,.. आनंदाचा
अभिनंदन
अभिनंदन
कुन्दन यान्चे नि बालाचे
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन, कुंदन
अभिनंदन...
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन
बाळाला अनेक शुभाशीर्वाद!!
अभिनंदन
अभिनंदन...
अभिनंदन !!!अभिनंदन !!!अभिनंदन !!!
थोडे उशिराने वाचले ... मनापासुन अभिनंदन
In reply to थोडे उशिराने वाचले ... मनापासुन अभिनंदन by ज्ञानोबाचे पैजार
+१
कुंदूभाव, तुझे आणि वैनीचे खूप
सर्व मि पा करांना ....
अभिनंदन