लेखकपर्नल नेने मराठेयांनी शनिवार, 25/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!
कुंद्या..च्यायला!! :)
हाबिणंदण..हाबिणंदण..हाबिणंदण.....
एकदम झकास बातमी मिळाली. मूडच बदलून गेला आपला.
मजाय बुवा. आता 'अग्गोऽबाई' बाहुलीची तर आणखी मजाय. ताई झाल्याचा तोरा मिरवत असेल :)
बाकी कुंद्या,
पोरगं मोठं कर्तबगार नशिबाचं दिसतंय हां. आल्याबरोब्बर आंतरजालावरचं वातावरण हलवून सोडलं ;)
लवकरच बाळाराजांचे फोटो दाखवा आता!
@ चुचु:
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!! एकदम मस्त बातमी दिलीस. इकडे आलीस की तू म्हणशील ती गिफ्ट/खाऊ देणार आपण :)
अशा प्रकारच्या वैयक्तिक माहीतीसाठी खरडवहीचा उपयोग जास्त योग्य ठरावा असे वाटते. कोणा एका अनोळखी व्यक्तीला पुत्ररत्न झाले आहे या माहीतीशी मिपाकरांचे काय प्रयोजन हे समजले नाही.
मनापासुन अभिनंदन आहेच.
पण,
जे कोणी ओळखतात त्यांनी व्यक्तिगत व्यनीचा वापर करावा.
(माझ्या ओळखिचा असला तरी मी व्यक्तिगत व्यनीचाच वापर करीन)
एकुन १२००० पेक्शा जास्त सदस्य आहेत. समजुन घ्या.
मिपा सारखे सं स्थळ हे सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, ललित लेखन किंवा इतर अनेक सर्वसाधारण रुची असणार्या विषयांसंबंधी चर्चा करण्यासाठी आहे असे मला वाटते १२००० सदस्यांपैकी १०० किंवा २०० व्यक्तींना माहीत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी बद्दलची बातमी या सं स्थळावर सांगून उरलेल्या इतर १०००० सदस्यांवर अन्याय होत नाही का?
अर्थात बहुमताने जर सर्व सदस्यांना अशा बातम्या मिपावर येऊन मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर मला काहीच काहीच म्हणायचे नाही.
मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर
बहुतेक असेच वाटत असावे, मलासुद्ध्हा धडाधड अभिनंदन यायला सुरुवात झाली.
आत पुढिल पर्याय असे आहेत
१) नोकरीत प्रोमोशन मिळाले
२) गाडी घेतली
३) माझा, बायकोचा, मुलीचा, मुलाचा वाढदिवस
४) मुलग, मुलगि यांचे परिक्शेतले यश
५) वगेरे वगेरे
मिपावर अनेक घडामोडी घडत असतात. मिपाबाहेरील व्यक्तींच्या सुखदु:खाचे धागे (जसे कूणाला साहित्यातला पुरस्कार मिळाला किंवा कुणाचे निधन झाले ) हे धागे जसे असतात तसेच मिपावरील सदस्यांच्या सुखदु:खाचे धागे (जसे कूणाचे लग्न, पुत्र होणे किंवा व्यक्तीचे निधन होणे) असतात.
मिपाचे सदस्य कॉलनीतल्या कुटूंबाप्रमाणे एकमेकांशी सुख दु:ख वाटतात, आनंदीत होतात किंवा दु:खी होतात.
प्रज्ञेचे प्रदर्शन करता करता भावनांना आलेली शुष्कता ज्यांना कूठलाही आनंद उपभोगण्यापासुन किंवा दु:ख सहानुभुती दर्शवण्यापासुन वंचित करते अशांनी मिपावर न आलेले बरे.. ही माझी भुमिका आहे. मिपाच्या अधिकारिक धोरणानुसार अशा प्रकारच्या धाग्यांना, सुख दु:ख वाटुन घेण्याला बंदी नाही. ज्यांना पटत नाही त्यांनी अभिनंदन, दु:खद निधन अशा शीर्षकांच्या धाग्यावर क्लिक न केलेली बरी.
पुन्हा एकदा कुंदनचे अभिनंदन.. !!
श्री. अवलिया यांची सूचना एकदम मान्य आहे. परंतु यात थोडी अडचण आहे. प्रस्तुत लेखाचे शीर्षक अभिनंदन असे आहे. आता या लेखाचा लेखक कोणाचे अभिनंदन करू इच्छित आहे हे शीर्षक वाचून कळू शकत नाही यासाठी शीर्षकात जर (वैयक्तिक) असा उल्लेख केला तर इतर अनोळखी सदस्य या लेखावर क्लिक करणारच नाहीत. किंवा मिपा नेच वैयक्तिक अशा नावाची नवी कॅटॅगरी चालू करावी. म्हणजे या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.
आपल्या सुचना विचार करण्यालायक आहेत. कृपया संपादक मंडळाशी पाठपुरावा करुन अपेक्षित बदल करवुन घ्यावा.
मात्र मला एक कळत नाही ज्यांना कुणाचे अभिनंदन करायचेच नाही त्यांना कोणी कोणाचे, कशाबद्दल अभिनंदन केले आहे हे प्रश्न पडतातच का? त्यांनी अशा धाग्यांकडे दूर्लक्ष करावे... !!
अर्थात बहुमताने जर सर्व सदस्यांना अशा बातम्या मिपावर येऊन मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर मला काहीच काहीच म्हणायचे नाही.
हे फारच समजूतदार विधान झालं. मात्र मिपावरच्या अशा धाग्यांबाबत अन्य संस्थळांवर तक्रार करण्याआधी जर हे बहुमत काय आहे हे शोधून काढलं असतंत तर बरं झालं असतं, नाही का? कुठच्या संस्थळावर कसं वागायचं याच्या रीती बहुतांश सदस्यांच्या वागणुकीने व अलिखित सहमतीने ठरतात. मिपाच्या अनेक पैलूंपैकी 'खेळीमेळीचं वातावरण' हा एक पैलू आहे.
सोशल क्लब हा शब्द काहीसा 'अप्रगल्भ' या अर्थाने वापरला असल्यास निषेध व्यक्त करतो.
आपण तर ब्वॉ एकदम सहमत आहे. मिपा हे आता एक महत्वाचे सोशल नेटवर्किंग संस्थळ झाले आहे. प्रत्येक सदस्याला मिपाचे एक अपेक्षित स्वरूप आहे. त्यात बरेच पैलू आहेत. पण हसत खेळीमेळीने (आणि कधी कधी भांडा भांडी करूनही) बोचकारे काढत का होईना, पण सगळे शेवटी इथेच आहेत. टार्या, नाना, कुंद्या, धम्या, परा... किती नावं घेऊ? काहींशी मतभेद झाले तरी अजूनही कुठे तरी नात्याचा ओलावा आहेच. याच ओलाव्यामुळे लोक इथे येतात. येत राहतील.
इथे असे धागे निघतात, निघत राहतील, निघावेत. मला मिपामुळे आजघडीला जीवाला जीव देणारे, नात्यापेक्षाही जास्त नातं जपणारे मित्र मैत्रिणी भेटल्या. आज जगात मी अशी किमान १०-१५ शहरं मोजू शकतो जिथे मी रात्री अपरात्रीही बिनदिक्कत घराचे दार ठोठावू शकतो आणि माझे अगदी आनंदाने स्वागत होईल याची खात्री आहे.
जाताजाता: मिपावर काय येऊ नये / यावे वगैरे मिपाच्या धोरणाचा भाग आहे. त्याबद्दल जाहिर धागे काढू नयेत अथवा मतप्रदर्शन करू नये असे धोरण आहे. त्या कारणाने मी संपादक या नात्याने काही प्रतिसाद अप्रकाशित करू शकतो. पण आपण अशी मते नेहमीच (इथेही आणि तिथेही) व्यक्त करता, तेव्हा एकदाच काय ते बोलून घ्यावे म्हणून एवढे टंकले. आपल्या सूचना नेहमीच मोलाच्या असतील, पण त्या संपादकमंडळाला पाठवाव्यात. आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यात नक्कीच वाटा असेल. उणे अधिक शब्द लिहिले असल्यास, माफ करणे.
टार्या, नाना, कुंद्या, धम्या, परा... किती नावं घेऊ? काहींशी मतभेद झाले तरी अजूनही कुठे तरी नात्याचा ओलावा आहेच. याच ओलाव्यामुळे लोक इथे येतात. येत राहतील.आमचे अभिनंदनाचे धागे मात्र उडतात.
फारच ब्वॉ तुमचा फॉलोअप!!! आता बोलतोच... तुमचा हा लेख अप्रकाशित असलेला दिसला. त्यातला मजकूर...
आज माझ्या मुलाचा चित्रकलेच्या स्पर्धेत तिसरा क्र. आला.
(दिवळिला घेतलेल्या चित्रकलेचा आज निकाल जाहिर झाला)
तो सध्या इयत्ता तिसरित शिकत आहे.
मला वाटते की इथे थोडे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. उद्या 'मला सकाळी पोट साफ झाले' असा धागा काढल्यास कसे वाटेल? आपल्या मुलाचे कौतुक नाही असे नाही. पण जर का त्याने शाळेतल्या तिसरीच्या वर्गात चित्रकलेत बक्षिस मिळवले म्हणून धागा काढाल तर मला नाही वाटत ते योग्य आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेत वगैरे मिळाले तर ठीक आहे. ते ही, तुम्ही असा धागा टाकताना, त्याचे नाव, शाळा, त्याने काढलेली चित्रं इत्यादी माहिती दिली असती तर धागा विश्वसनिय वाटला असता. सध्या तुमचा अचानक झालेला अवतार, तुमचे एकंदरीतच वर्तन, एका सदस्याने तुम्हाला जाहिरपणे आव्हान दिल्यावर तुम्ही व्यनितून त्याला साधलेला संपर्क आणि प्रकरण जास्त न ताणण्याबद्दल केलेली विनंती यावरून मला तरी असे वाटते की आपण एक डु. आयडी आहात. त्यामुळे सध्या तरी आपण शांत रहावे. आपल्याला टॉलरेट केले जात आहे, पण एक सीमा आहे. कृपया ताणू नये.
याउप्पर, आपण खरंच नरेशकुमार असाल आणि / किंवा आपल्या मुलाला खरंच असे बक्षिस मिळाले असेल तर आपण ते पुरावे (मुलाचे नाव / शाळा / चित्रांची स्कॅन कॉपी वगैरे) संपादकमंडळा जरूर द्या. मी व्यक्तिशः आपला धागा पुनर्प्रकाशित करेन आणि जाहिर दिलगिरी व्यक्त करेन. आपण सादर केलेल्या पुराव्याची शहानिशा करणे / न करणे / कशी करणे वगैरे बाबी संपादकमंडळाच्या अखत्यारित असतील.
आहे कबूल? असल्यास कृती करा. नसल्यास शांत बसा.
>>मला वाटते १२००० सदस्यांपैकी १०० किंवा २०० व्यक्तींना माहीत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी बद्दलची बातमी या सं स्थळावर सांगून उरलेल्या इतर १०००० सदस्यांवर अन्याय होत नाही का?
१०००० कसे काय? ११८०० किंवा ११९०० ना??
कुंदनसेठ अभिनंदन !!!!
आपलं भविष्य १००% खर ठरलय. तवा आपल्याल एक पेश्शल पार्टी लागु. ;)
अवांतर : तद् माताय, पब्लीक अभिनंदनाच्या धाग्यावर पण हुज्जत घालतय. अरे नाय पटत तर मग जाना संपादकमंडळा कडे तक्रात घेउन. इथे निषेध कशाला? तुम्ही नाही ओळखत एखाद्याला तर नका देउ शुभेच्छा.
अभिनंदन कुन्दनराव,पुत्रप्राप्तीबद्द्ल.
ह्या मिपानेच मला परत उभे रहायला मदत केली आहे . हा एक परीवारच आहे असे मानतो आम्ही. त्यामुळेच परीवारातल्या ज्युनीयरच्या आगमनाचे आम्ही एकदा नाही तर त्रिवार अभिनंदन करणारच.
भाग्यश्री, अतिशय वाईट घटना. पण या घटनेने मला माझ्या जालिय मित्रांचे स्थान माझ्या आयुष्यात किती महत्वाचे आणि जवळचे आहे हे परत एकदा जाणवून दिले. अभिनयची बातमी कळली तेव्हा ज्यांच्याकडून कळली (तेही इथलेच) त्यांच्या आवाजावरून मला त्यांची अवस्था जाणवत होती. मला बातमी ऐकताच डोळ्यासमोर अंधारी आली, आतडं पिळवटून दु:ख म्हणजे काय हे मला सख्खा भाऊ नसतानाही भावाच्या निधनाची बातमी ऐकल्यावर कळले. मी माझ्या सगळ्या मित्रांना लगेच फोन करून त्यांचा आवाज ऐकला. ५ मिनिटं बोललो.
का?
कोण कुठला अभिनय? कधी भेटही नाही. तुझीही नाही. नुकतंच त्याला जीटॉकमधे अॅड केले होते. आता तो दिवा कधीच हिरवा होणार नाही म्हणून हळहळलो. का एवढी आपुलकी? कोण जाणे! तू म्हणतेस तसेच, आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी नाते भक्कम झालेले आहे. संकटप्रसंगी ही माणसे धावून येतात हे केवळ याच प्रसंगी नाही तर प्रसन्नच्या आईच्या आजारपणात, राजेच्या अपघातानंतर अशा किती तरी प्रसंगी बघितले आहे. स्वातीताईचे वडिल वारले तेव्हाही आपण सगळ्यांनी तिच्याशी संपर्क साधला तेव्हा तिला त्या दु:खातून बाहेर येणे किंचित का होईना सोपे झाले.
म्हणूनच मग असे सुखदु:ख शेअर करणारे धागे महत्वाचे ठरतात.
आपण मला व्यनि करा. मी सवडीने उत्तर देईन. तूर्तास या धाग्यावर हे नको. प्रसंग काय, आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला काहीही तक्रार असली तरी इतर मार्ग उपलब्ध आहेत. एका मुलाच्या जन्माच्या अभिनंदनपर धाग्यावर थोडे तारतम्य बाळगावे. सूज्ञ असाल अशी आशा.
मी सुद्धा असंच म्हणेन , माझ्या निरस.. आयुष्यात मिपामुळे अनेक नवीन मित्र, मैत्रिणी मिळाल्या.
अनेकांनी मला, धीर दिला... अचानक 'personality makeover ' का काय म्हणतात तसं झालं
दोन तीन बरे लेख लिहिले गेले... त्यावर प्रोत्साहनपर प्रतिक्रिया सुद्धा मिळाल्या..
आता परत कधी निराश वाटलं, हापिसात ब्वास जाम ओरडला, किंवा अजून काय कंटाळवाणं घडलं कि मस्त मिपावर येऊन धुमाकूळ घालतो.... सगळा थकवा, श्रम निघून जातात...
आता कुठे आयुष्य जगायला शिकलोय...
मिपा आणि मिपाकरांना धन्यवाद.....
कुन्द्या... भो* ... च्यायला WIP स्टेटस कधी बोलला नाहीस!!! नेहमी चॅटवर एकतर ३% नाही तर अजून काही तरी फालतू बोलत बसतोस. असो.... जोरदार हाबिणंदण... एसेमेस मिळाला तेव्हा कॉल करू नाही शकलो. आत्ता उशिर झाला आहे. :) उद्या कॉल कर सवडीने.
चुचे, आता तरी त्याला छळत जाऊ नकोस. ;)
प्रतिक्रिया
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन
In reply to अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन by अवलिया
अरे व्वा !
अभिनंदन!
अग आहे एक सदस्य..कुन्दन
In reply to अभिनंदन! by जाई अस्सल कोल्हापुरी
आणि ठाण्याला चकरा मारतो
In reply to अग आहे एक सदस्य..कुन्दन by पर्नल नेने मराठे
=)) अच्र्त
In reply to आणि ठाण्याला चकरा मारतो by अवलिया
कुंदन तू ठाण्याला का बरे चकरा मारतोस
In reply to आणि ठाण्याला चकरा मारतो by अवलिया
आत्तापर्यंत तू ठाकूर्ली अन
In reply to कुंदन तू ठाण्याला का बरे चकरा मारतोस by वाहीदा
चला आमची बाटली फिक्स
तरिच तो बेबीशॉप मधुन दुधाच्या
In reply to चला आमची बाटली फिक्स by परिकथेतील राजकुमार
म्हणजे पराला पण पुत्ररत्न?
In reply to तरिच तो बेबीशॉप मधुन दुधाच्या by पर्नल नेने मराठे
नान्या तु प्रगल्भ कधी होणार ?
In reply to म्हणजे पराला पण पुत्ररत्न? by अवलिया
कुंडली मांडून पहावे लागेल
In reply to नान्या तु प्रगल्भ कधी होणार ? by परिकथेतील राजकुमार
कोणाची ? कुंद्याला विचार रे
In reply to कुंडली मांडून पहावे लागेल by अवलिया
कुंद्याचा ज्योतिषावरचा
In reply to कोणाची ? कुंद्याला विचार रे by परिकथेतील राजकुमार
कुंडली मांडून पहावे लागेल
In reply to कुंडली मांडून पहावे लागेल by अवलिया
एक माझ्यासाठी होती ठिक आहे,
In reply to तरिच तो बेबीशॉप मधुन दुधाच्या by पर्नल नेने मराठे
हिहिहि...ये ब्बात!
In reply to तरिच तो बेबीशॉप मधुन दुधाच्या by पर्नल नेने मराठे
वेल्कम वेल्कम.... ज्यु.
येस्स! असेच म्हणतो!
In reply to वेल्कम वेल्कम.... ज्यु. by स्वानन्द
ह्याला म्हणतात दिलदार माणुस
In reply to येस्स! असेच म्हणतो! by धमाल मुलगा
ग्रेट !
घ्या रे अस्सल सातारी कंदी
कुन्द्या इकडे आल्यावर
In reply to घ्या रे अस्सल सातारी कंदी by विजुभाऊ
=)) =)) =))
In reply to कुन्द्या इकडे आल्यावर by परिकथेतील राजकुमार
विजुभौ
In reply to घ्या रे अस्सल सातारी कंदी by विजुभाऊ
असे धागे
कुंदन हे मिपावरील सन्माननीय
In reply to असे धागे by ए.चंद्रशेखर
+१
In reply to कुंदन हे मिपावरील सन्माननीय by अवलिया
+१
In reply to कुंदन हे मिपावरील सन्माननीय by अवलिया
मनापासुन अभिनंदन आहेच. पण, जे
In reply to असे धागे by ए.चंद्रशेखर
हेच म्हणायचे आहे.
In reply to मनापासुन अभिनंदन आहेच. पण, जे by नरेशकुमार
मिपा एक सोशल क्लब व्हावा असे
In reply to हेच म्हणायचे आहे. by ए.चंद्रशेखर
मिपावर अनेक घडामोडी घडत
In reply to हेच म्हणायचे आहे. by ए.चंद्रशेखर
सुंदर !
In reply to मिपावर अनेक घडामोडी घडत by अवलिया
नानाशी आयुश्यात पहिल्यान्दा
In reply to मिपावर अनेक घडामोडी घडत by अवलिया
असणारच.... फायदा आहे
In reply to नानाशी आयुश्यात पहिल्यान्दा by पर्नल नेने मराठे
शीर्षक
In reply to मिपावर अनेक घडामोडी घडत by अवलिया
आपल्या सुचना विचार करण्यालायक
In reply to शीर्षक by ए.चंद्रशेखर
आमचा धागा उडाला. एकाला पोरगा
In reply to आपल्या सुचना विचार करण्यालायक by अवलिया
आधी विचारावं...
In reply to हेच म्हणायचे आहे. by ए.चंद्रशेखर
+१
In reply to आधी विचारावं... by राजेश घासकडवी
टार्या, नाना, कुंद्या,
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
फारच ब्वॉ तुमचा फॉलोअप!!! आता
In reply to टार्या, नाना, कुंद्या, by नरेशकुमार
नेटिकेट आणि बरेच काही
In reply to आधी विचारावं... by राजेश घासकडवी
अवांतर : वजाबाकी चुकली आहे.
In reply to हेच म्हणायचे आहे. by ए.चंद्रशेखर
एका अनोळखी व्यक्तीला
तुमच्या असेल, माझ्या नाही.
In reply to एका अनोळखी व्यक्तीला by सुहास..
कुन्द्या आम्हाला अनोळखी नाही.
अभिनन्दन
कुंदनराव अभिनंदन...
हार्दिक अभिनंदन!
हेच
In reply to हार्दिक अभिनंदन! by नंदन
नायल्या, भो* चूपचाप रांगेत
In reply to हेच by Nile
ओ उंटवाले, तुम्हाला मागल्या
In reply to नायल्या, भो* चूपचाप रांगेत by बिपिन कार्यकर्ते
तू कधीपासून पापपुण्य वगैरे वर
In reply to ओ उंटवाले, तुम्हाला मागल्या by Nile
हा हा
In reply to तू कधीपासून पापपुण्य वगैरे वर by बिपिन कार्यकर्ते
ज्या कारणासाठी त्या संकल्पना
In reply to तू कधीपासून पापपुण्य वगैरे वर by बिपिन कार्यकर्ते
आत्याकडुन सगळ्यांना पेढे
एका मुलाला चार आत्या
In reply to आत्याकडुन सगळ्यांना पेढे by पर्नल नेने मराठे
अत्याचार :ओ
In reply to एका मुलाला चार आत्या by डावखुरा
आधी
ह्म्म..... नक्किच.
In reply to आधी by रामदास
ओ गपा की काका पुण्याला आलात
In reply to आधी by रामदास
अच्छा
In reply to ओ गपा की काका पुण्याला आलात by धमाल मुलगा
सिक्रेट फॉमुला
In reply to आधी by रामदास
तेव्हा कुठली थंडी बे?
In reply to सिक्रेट फॉमुला by कुंदन
फेब, मार्च
In reply to तेव्हा कुठली थंडी बे? by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा.
In reply to तेव्हा कुठली थंडी बे? by बिपिन कार्यकर्ते
ज्याला प्रश्न केला त्याला
In reply to हा हा हा. by चिंतामणी
चि. छोट्या कुंदनला अनेक शुभाशिर्वाद
कुंदनसेठ अभिनंदन !!!! आपलं
अभिनंदन कुंदन साहेब. (
अभिनंदन !!!
अभिनंदन!
बाळाचे आई, बाबा आणि
अभिनंदन!!!
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by भाग्यश्री कुलकर्णी
माफ करा, पण कोण अभिनय हे कळेल
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
आपण मला व्यनि करा. मी सवडीने
In reply to माफ करा, पण कोण अभिनय हे कळेल by नरेशकुमार
+२
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
सही प्रतिसाद !!!
In reply to +२ by स्पा
अभिनंदन कुंदनसाहेब! बाळाला
अभिनंदन
श्री. कुंदन यांचे
वा वा!! अभिनंदन..
कुन्द्या... भो* ... च्यायला
आपले सगळ्यांचे लाडके मित्र