Skip to main content
लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 25/12/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.

आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17735
प्रतिक्रिया 117

प्रतिक्रिया

बाळा...तुझे या सुंदर जगात आम्ही सारे मिपाकर ,मामा, माम्या ,काका ,काकु आज्जी आज्जोबा तुझे स्वागत करीत आहोत....आपण सारे मिळुन खुप मज्जा करु..


कुंदन, फोन नंबर कळव रे!

तुमचं दोघांचं अभिनंदन. बाळाची तब्येत उत्तम असावी यासाठी शुभेच्छा.


In reply to by नरेशकुमार

कोण तुम्ही? आणि काय बरळता आहात? आणि किती वेळ या अनोळखी असण्याच्या तक्रारीनंतर आता फोन नंबर का मागत आहात?
तुम्ही कोण आहात, काय आहात, डुप्लिकेट आयडी आहात का ओरिजिनल आहात याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. पण आमच्या सर्व सूज्ञ मिपाकरांच्या मिपावर येऊन असला तारतम्यरहित दंगा घालू नका अशी सर्व सूज्ञ मिपाकरांतर्फे तुमच्याकडे विनंती, मागणी, चेतावनी, धमकी सगळं काही.


In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. नरेशकुमार, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, आपले अजून काही आयडी कळलेले आहेत. धक्कादायक माहिती. आपण कृपया आता शांत रहावे हे आपल्या येथिल वास्तव्यासाठी उत्तम राहिल. कळावे.


श्री. नरेशकुमार,..
आनंदाचा दिवस आहे त्यांच्या जीवनातला...सहभागी होवु..
उगीच वादावादी चे गालबोट नको


अभिनंदन करणार्‍यांचे अभिनंदन.
असेच अभिनंदन तुम्हाला अ‍ॅड्वाण्स मधे.


कुंदनसेठ, अभिनंद्नन.
पार्टी झाली पाहिजे हं....!

-दिलीप बिरुटे


कुंदन, पुत्रप्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!
बाळाला अनेक शुभाशीर्वाद!!


श्री. व सौ. कुंदन यांचे हार्दिक अभिनंदन. (मी त्यांना प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी मिपा परिवारातील १ सदस्य या नात्याने).

श्री. नरेशकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...


श्री. आणि सौ. कुंदन ह्यांचे मनापासुन अभिनंदन...
बाळास अनेकानेक आशिर्वाद आणि शुभेच्छा...


पर्णल नेने मराठे उर्फ चुचु यांच्या धाग्याने शतक केल्याबद्दल.

त्यांनी ए.चंद्रशेखर यांची गोलंदाजीची धार काढुन टाकली. याशतकी वाटचालीत स्वतःच्या १२ फटक्यांबरोबर त्यांना परा, बिका आणि अवलिया (प्रत्येकी ८), नरेश (७) यांची महत्वाची साथ लाभली. त्याबरोबर विजुभौ, लालसा, विक्षीप्त अदिती इत्यांदीचीसुध्दा मदत झाली.

;)


कुंदन,
थोडे उशिराने वाचले ... तुम्हा दोघांचे मनापासुन अभिनंदन.
बाळाला खुप खुप शुभ आशिर्वाद.


कुंदूभाव, तुझे आणि वैनीचे खूप खूप अभिनंदन! आणि तुझ्या गोडुल्या लेकीचेही :) ताई झाली ना आता? रुबाब असेल! :D
बाळाचे फोटो माझ्या इमेलला धाडशीलच :)


सर्व मि पा करांना मनःपुर्वक धन्यवाद !!!
बाकी या निमित्ताने बर्‍याच नवीन ओळखी झाल्या.
चुचुआत्याने माझ्या वतीने पेढे दिलेच आहेत, त्याबद्दल चुचुलाही धन्यवाद !!!


कुंदन यांचे अभिनंदन.

(चुचुआत्यांचे विनोद मात्र बेसुमार असतात. अत्याचार असतात. )