एका उपक्रमाची ओळख
लेखनप्रकार
माय मराठीच्या हितसंवर्धनासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पातळींवर काम करतांना दिसत आहेत. कुणी संस्था काढतं, तर कुणी व्यक्तीगत पातळीवर काम करतं.
आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतांना सोबतच हे मराठीचं काम करणारे हे लोक. कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता मौन साधकासारखे यांचे काम आहे.
अश्या लोकांपैकी काही लोकांना एक त्यांच्या कामाची दखल घेतल्याची जाणीव करून देण्यासाठी मराठीसाठी काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते श्री द्वारकानाथ कलंत्री यांनी अश्या लोकांना मानपत्र देण्याचे ठरवले. मानपत्र सोबतच इतरही अश्याच वेगवेगळ्या उपक्रमी लोकांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणे करून अश्या लोकांची माहिती समाजाला व्हावी.
ह्या ठिकाणी ह्या उपक्रमाची माहिती देण्याचा हेतू हाच की सर्वांना मराठीसाठी काम करणार्या लोकांची माहिती व्हावी.
श्री कलंत्री मिसळपावचे सदस्य आहेत. त्यांनी हाच उपक्रम दरवर्षी राबवण्याचे ठरवले आहे.
सोबत एक पीडीएफ फाईल जोडतोय ज्यात या संपुर्ण उपक्रमाची माहिती आहे.
या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा.
पत्र येथून उतरवा.
नीलकांत
वाचने
10126
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अभिनंदन : स्तुत्य उपक्रम
In reply to अभिनंदन : स्तुत्य उपक्रम by विसुनाना
असेच
अभिनंदन!
छान उपक्रम
In reply to छान उपक्रम by स्वाती राजेश
असेच
अभिनंदन
अभिनंदन
चांगला उपक्रम !!!
अभिनंदन!
थोडी सूधारणा.
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा
अभिनंदन...
अभिनंदन!
हे आम्हा मिपाकरांचे कृतज्ञता पत्र