रुपांगी ज्योतिष.
गुरु यकृताचा (लिव्हरचा ) कारक.यापुढे क्वार्टर मारताना आधी दोन थेंब गुरुच्या नावाने शिंपडले पाहिजेत.. :)
सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,ऑ? कमरेच्या व्यायामाने कांती उजळते म्हणता? उद्यापासूनच ट्राय मारतो.. ;)
आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा .वाचायला उत्सुक आहे.. :) (बेढब) तात्या.
In reply to रुपांगी ज्योतिष हा शब्द by प्रकाश घाटपांडे
In reply to इंटरेस्टिंग by पुष्करिणी
याचा मतितार्थ एवढाच की सुयोग्य काळजी घेतल्यास व विषयाची जाण वाढविल्यास प्रत्येक स्त्री सुंदर दिसू शकते.हे आमच्या शुर्पणखेला कळले असते तर कशाला बिचारीचे नाक कान कापले गेले असते ?
In reply to याचा मतितार्थ एवढाच की by परिकथेतील राजकुमार
In reply to नक्रकर्तरी योग by प्रकाश घाटपांडे
In reply to पराचा कावळा by अवलिया
मग परा उगाचच लक्ष्मणाने अन्याय केला अशी बोंब मारतो.हो मग ? आता असे आहे बघ नानबा, लक्ष्मण तिथे एकटाच होता. उर्मीलाबै इकडे महालात :) राम आणि सिता ह्यांना थोडातरी एकांत मिळत असेल का ? जर ह्यानी काही काळासाठी का होईना शुर्पणखे बरोबर जोडी जमवली असती तर चौघेजण सुखाने नांदले असते का नाही ? पुन्हा शुर्पणखेशीच नाते जोडले गेल्याने जंगलातील राक्षसांची भिती राहिली नसती आणि राक्षसांशी चर्चा करुन ॠषी-मुनींना होणारा उपद्रव देखील रक्तपाताशीवाय थांबवता आला असता.
In reply to मग परा उगाचच लक्ष्मणाने by परिकथेतील राजकुमार
In reply to याचा मतितार्थ एवढाच की by परिकथेतील राजकुमार
In reply to ????????????? by चिंतामणी
In reply to ????????????? by चिंतामणी
In reply to बरोबर आहे, मागील जन्मी तो by अवलिया
जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'राहू' चा त्रास आहे.धूळ आणि प्रदूषक घटक यामुळे संसर्गाला वाव मिळतो.हेही कळलं नाही. जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'जीवाणूं' चा त्रास आहे, असं मला वाटलं असतं. पुढे 'धूळ आणि प्रदूषक घटक' विषयीही लिहिलं आहे. ते बरोबरच वाटतं. पण मग इथे राहू कुठे येतो? राहू पत्रिकेत असल्यामुळे हे त्रास होणारच असतील तर मग रूपांगी ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवून अवलक्षण का करून घ्यावं?
In reply to खरा प्रश्न ! by इन्द्र्राज पवार
In reply to ठ्ठो .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ठ्ठो .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खरा प्रश्न ! by इन्द्र्राज पवार
In reply to आधी इतका सासुरवास करायचा आणि by पुष्करिणी
In reply to कुठला सासुरवास? by इन्द्र्राज पवार
सासुरवासाला अजून सुरुवातच झालेली नाही म्हटलं तरी.तेच तर. इंद्र्राजांचे दोन प्रतिसाद दहा ओळींमध्ये आटपले! यापेक्षा आणखीन किती चांगली वागणुक द्यायची म्हणतो मी? (ह.घे.)
In reply to खरा प्रश्न ! by इन्द्र्राज पवार
या इंद्रालाच संपादक करा रे!-१ इंद्रदांचे मेगाबायटी प्रतिसाद कमी व्हावेत, त्यांच्या प्रसिद्धीला ओहोटी लागावी व त्यांचे मानसीक स्वास्थ्य हरवुन जावे ह्यासाठी केलेली हि कुटील मागणी आहे. आम्ही तिचा निषेध करतो. कोल्हापुरचे असले तरी आम्हाला ते प्रिय आहेत.
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
In reply to रुपांगी ज्योतिष ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सुंदर केशसंभार आणि by पुष्करिणी
In reply to केशसंभाराविषयी एकवेळ एकमत by परिकथेतील राजकुमार
In reply to छे, कोणाला काय वाटेल तेही by पुष्करिणी
In reply to सुंदर केशसंभार आणि by पुष्करिणी
In reply to >>>सुंदर केशसंभार आणि by अवलिया
नको नको.. अश्लील म्हणुन संपादक उडवायचे..अगदी सहमत..! तात्या.
In reply to >>>सुंदर केशसंभार आणि by अवलिया
नको नको.. अश्लील म्हणुन संपादक उडवायचे..काय टाकले ह्यापेक्षा कोणी टाकले हे महत्वाचे ;) त्यावर उडते का उडत नाही हे अवलंबुन. नाना फडणवीस.
In reply to नको नको.. अश्लील म्हणुन by परिकथेतील राजकुमार
In reply to सौंदर्य by नितिन थत्ते
In reply to निषेध!!! by ऋषिकेश
In reply to त्यात तुम्ही लोकांच्या कमरा, by सुहास..
In reply to एकवीस मिनिटे by इन्द्र्राज पवार
In reply to एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी by मृत्युन्जय
In reply to एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी by मृत्युन्जय
एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी अंगावर घ्यावे आणि नंतर अर्ध्या मिनिटात नेहेमीप्रमाणे आंघोळ करावी.त्यापेक्षा आपल्या अंगावर पळीने २१ मिनिटे पाणी घालण्यासाठी कोणाला नेमस्त केल्यास ते अधिक सोपे पडेल.
In reply to एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी by परिकथेतील राजकुमार
In reply to अधिक पाठीला साबण पण लावुन by अवलिया
अधिक पाठीला साबण पण लावुन घेता येईलप्रचंड सहमत.
In reply to त्यात तुम्ही लोकांच्या कमरा, by सुहास..
मला एक सांगा , एखाद्याचं कंबर्राड मोडायच असेल तर मला कुठल्या ग्रहाकडे साकड घालाव लागेल आणी त्याला ते वाचवायचे असेल तर त्याने कोठल्या ग्रहाकडे जायच ??कंबरडं मोडायला पूर्वी एक विशाल असा टारग्रह होता :) . त्याचे वहान होते बाईक.. त्याला सध्या दीर्घग्रहण लागले आहे.. (म्हणून तर असले धागे वाढले आहेत) मात्र एकदा त्या ग्रहाने कंबरडं मोडलं की कंबरड मोडलेला वाचेल ह्या ग्रहात कोणी नसल्याने वाचवण्याचा ग्रह कोणता हे शोधायच्या फंदात पडलेले नाही
In reply to जाहिरात by भाऊ पाटील
.In reply to अत्यंत निराशा!!! by असुर
जलतत्वाच्या राशी (कर्क ,वृश्चिक ,मीन ) आर्द्रतादर्शक (high moisture) तर अग्नितत्वाच्या राशी (मेष,सिंह, कन्या )शुष्कतादर्शक आहेत.माझ्या चेहेर्याच्या त्वचेची रास कर्क ,वृश्चिक ,मीन यांपैकी एक असणार आणि हातापायाच्या त्वचेची रास बहुदा मेष,सिंह, कन्या यांपैकी असणार!
In reply to ठ्यॉ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अत्यंत निराशा!!! by असुर
In reply to थांबा थांबा, इतकी घाई नका by पुष्करिणी
In reply to सगळे लोक मला काय करु नये तेच by असुर
In reply to हल्क्त आहे ल्येकाचा. =)) by मेघवेडा
In reply to तुमच्या या उत्तराचा मला by असुर
In reply to रास by पैसा
In reply to पैशाची रास by प्रकाश घाटपांडे
गुरु यकृताचा (लिव्हरचा )