प्रिय राहूल देशपांडे,
In reply to >>अरे ती स्पर्धा म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
अशा कार्यक्रमात परीक्षकाचे काम करणे वाईट असेल तर हा गुन्हा खालील लोकांनी केला आहे. १) सुरेश वाडकर २) हृदयनाथ मंगेशकर ३) आशा भोसले.......सहमत आहे..! परंतु माझ्या आठवणीप्रमाणे आशाताई पाहुण्या परिक्षक म्हणून आल्या होत्या. असो.. तात्या.
In reply to अशा कार्यक्रमात परीक्षकाचे by विसोबा खेचर
In reply to >>अरे ती स्पर्धा म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to दोष देऊ नये असे वाटते. by इन्द्र्राज पवार
In reply to तात्याशी तत्वतः सहमत. राहुल by बिपिन कार्यकर्ते
पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले.म्हणूनच हा पत्रप्रपंच..
अर्थात, त्याच्यासारख्या दिग्गजाला या कार्यक्रमात फ्री हँड मिळणार असेल तर उत्तमच.नक्कीच उत्तम.. तात्या.
In reply to तात्याशी तत्वतः सहमत. राहुल by बिपिन कार्यकर्ते
In reply to सहमत by स्वाती दिनेश
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रसिद्धी आणि पैसा महत्वाचा by बिपिन कार्यकर्ते
In reply to मुळात दोन्ही बाजूंची बोलणी by ३_१४ विक्षिप्त अदिती
राहूलसाठी योग्य मानधन आणि झीसाठी निर्णय" अशीच झाली असतील तर त्यात काय गैर आहे?..!
सारेगमप" फक्त कलेसाठीचंच व्यासपीठ नाहीमाहितीबद्दल धन्यवाद..! तात्या.
In reply to प्रिय तात्या अभ्यंकर, by आपला अभिजित
आणि शेवटच्या फेरीत तर सट्टेबाजीसारखं ज्या घोड्यावर जास्त आशा असतील, त्याला नेमकं हरवायचं, हे तंत्र किती दिवस खपवणार?
त्याच प्रशंसा, त्याच टाळ्या आणि तोच "एसएमएस'चा तमाशा!आणि या सार्या घोडेबाजारात आमच्या राहुलला पाहाणं मला रुचलं नाही, इतकंच मला या पत्रवजा लेखातून सांगायचं आहे.. धन्यवाद अभिजितराव, तात्या.
In reply to प्रिय तात्या अभ्यंकर, by आपला अभिजित
In reply to यंव रे गब्रु!!! आम्हाला जर by बिपिन कार्यकर्ते
In reply to आणि आम्हाला जर गाता आले by परिकथेतील राजकुमार
आज राहूलसारखी तरूण मंडळी कुणाकडेही sms ची भि़क्षा न मागता रियाज करत आहेत, संगीताची साधना करत आहेत, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते!३-४ वर्षांपूर्वी राहुलवर जो लेख लिहिला होता त्यातील वरील वाक्य वाचून आता पुन्हा एकवार गंमत वाटत आहे.. :) तात्या.
In reply to (प्रिय तात्या) by विकास
आणि चमत्कार दाखवत नसल्याने नमस्कारही करू शकत नाही.चमत्कारही पाहायला मिळेल. अगदी व्याजासकट! :)
आपल्यात कितीही वाद झाले असोत, भांडणे झाली असुंदेतकधीतरी वाद झाल्याचं आठवतंय, पण भांडणं झाल्याचं आठवत नाही..:)
असल्या माणसाने आपला वेळ "झी टीव्ही" बघण्यात घालवलेला पाहून मला वाईट वाटले.सहज घरी होतो म्हणून पाहणे झाले. तसाही आईने जरावेळाने येऊन झी लावलाच असता! असो.. (डोईवर चमत्कारांची उधारी असलेला) तात्या.
In reply to राहूलने मुकुलजींकडे ही धडे by भारी समर्थ
बाकी, काही लोक प्रतिक्रिया देताना समोरच्याने असं का लिहील असावं हे शोधण्याच्या भानगडीतच पडत नाहीतहा हा हा.. चालायचंच..! :) धन्यवाद समर्थराव, आपल्याला माझ्या पत्रातलं मर्म कळलं...! बाकी कीबोर्ड बडवणारे अनेक आहेत. विषयाची समज असो वा नसो..! तात्या.
In reply to पत्र चांगले .. मात्र by ऋषिकेश
In reply to सहमत by विकास
In reply to सुनीता देशपांडे यांचे मत by इन्द्र्राज पवार
In reply to पत्र चांगले .. मात्र by ऋषिकेश
In reply to एकदम जबरा ! तात्यांचे सर्व by माझीही शॅम्पेन
In reply to रफी आणि किशोर by बेसनलाडू
In reply to बेसनलाडुंशी काहीसा by अनाम
In reply to श्री राहुल देशपांडें यांचे काही चुकले असे वाटत नाही. by निरन्जन वहालेकर
In reply to बाकी काही नाही पण तात्या लिहायला लागला ह्याचा आनंद झाला. by वेताळ
शेवटी परिक्षक म्हणुन पैसा मिळणार असेल तर त्यानी पंच व्हावे असे मला वाटते.राहुलच्या परिक्षक असण्याबद्दल किंवा पैसा मिळवण्याबद्दल सदरच्या पत्रात कुठेही आक्षेप व्यक्त केलेला नाही.. परिक्षक या नात्याने त्याला पूर्णाधिकार हवेत इतकेच म्हणणे. आक्षेप आहे तो त्याने असे धेडगुजरी परिक्षक पद स्विकाराले या गोष्टीला.. तात्या.
In reply to म्हणून मी ह्या स्पर्धाच पाहात नाही.. by डॉ.प्रसाद दाढे
तुम्हीच मागे सांगितलेला भीमसेन जोशींचा किस्सा आठवला. जेंव्हा हे स्पर्धावाले परीक्षक व्हा म्हणून त्यांच्या मागे लागले तेव्हा 'अजून मीच गाणं शिकतो आहे, मी कुठून परीक्षक बनू? असं म्हणून खजील केलं होतं..हो, हे मात्र खरं आहे.. आता मात्र सारेच महगुरू व्हायला निघाले आहेत/झाले आहेत..! आमच्या अण्णांना मात्र अजूनही कुंदगोळला जाऊन सवाईंकडे तोडीची तालीम घ्यायची इच्छा आहे..आमचे अण्णा अजूनही विद्यार्थीच आहेत..! ..........आणि म्हणूनच अण्णा खूप खूप मोठे अहेत..! (भीमसेनभक्त) तात्या.
In reply to म्हणून मी ह्या स्पर्धाच पाहात नाही.. by डॉ.प्रसाद दाढे
जाउद्यात , माफ करून