वेल् ... मला वाटलं ते लिहीलं
In reply to वेल् ... मला वाटलं ते लिहीलं by चिंतामणी
In reply to ऑफीस ऑफीस....... by स्वछंदी-पाखरु
In reply to स्टॉकहोम सिंड्रोम by मिसळभोक्ता
In reply to नीटसं कळलं नाहीये पण समथिंग by शुचि
In reply to कसे काय बॉ by मुक्तसुनीत
In reply to स्टॉकहोम सिंड्रोम by मिसळभोक्ता
In reply to ओ स्टॉक होमसिन्ड्रोम वेगळा by विजुभाऊ
In reply to ओ स्टॉक होमसिन्ड्रोम वेगळा by विजुभाऊ
In reply to किडनॅपरच मेंटर आहे असच by पुष्करिणी
In reply to पूर्ण पैकी पूर्ण by मिसळभोक्ता
In reply to अय्या, तुम्ही कसं ओळखलं? कसले by पुष्करिणी
In reply to छ्या by मिसळभोक्ता
आम्ही बोर्डात नाही, पण बोर्डावर बरेचदा आलो होतो.हा हुच्च होता. सकाळी सकाळी मिपा उघडल्याचे सार्थक झाले.
In reply to छ्या by मिसळभोक्ता
In reply to परवा माझ्या क्युबिकलमधून by विजुभाऊ
In reply to नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ? by Pain
In reply to नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ? by Pain
In reply to नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ? by Pain
In reply to ते झालं.. पण तुम्ही तर काहीच by शिल्पा ब
In reply to शिल्पा ब by Pain
नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत. पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच. नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल. परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का? मी ती खुर्ची लांबून ओढत ओढत आणली होती की कोणी माझ्या क्युबमधे चर्चा करायला आलं तर त्या व्यक्तीला बसायला होईल म्हणून. एनीवे. याउलट अनुभव. एक सुस्वभावी स्पॅनिश बाई पण ओळखीची झाली आहे. ती तिच्या कामात तरबेज आहे.मला खूप मदत करतेच वर नसत्या काय एकही चौकशी करत नाही. तिच्यात भरपूर नेतृत्व गुण आहेत, संवाद्कौशल्य आहे, प्रेझेंटेबल आहे मुख्य म्हणजे ऑर्गनाइज्ड आहे. बरय आम्ही एकाच गटात जरी भिन्न पातळीवर आहोत. मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या कामात रहाणारे, कामाशी काम ठेवणारे लोक खूप आवडतात. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. भले त्यांचं नेट्वर्कींग मार खात असेल पण नसते इश्यूज नसतात.मराठी संस्थळावरील दखल घेण्याजोग्या काही लेखांमधील एक लेख आहे हा. डोळ्यात फक्त पाणी यायचं बाकी राह्यलय. सुंदर!! शुचि फॉर्मात! मस्त शुचि मस्त. खूप आनंद दिलात या लेखानी.
In reply to नवीन प्रकल्पावर रुजू झाले by परिकथेतील राजकुमार
In reply to नवीन प्रकल्पावर रुजू झाले by परिकथेतील राजकुमार
In reply to कशाबद्दल तात्या तुम्ही लिहले आहे? by वेताळ
कृपया हाच लेख कलादालनात पडलाय