नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत.
पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच.
नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल.
परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का? मी ती खुर्ची लांबून ओढत ओढत आणली होती की कोणी माझ्या क्युबमधे चर्चा करायला आलं तर त्या व्यक्तीला बसायला होईल म्हणून. एनीवे.
याउलट अनुभव. एक सुस्वभावी स्पॅनिश बाई पण ओळखीची झाली आहे. ती तिच्या कामात तरबेज आहे.मला खूप मदत करतेच वर नसत्या काय एकही चौकशी करत नाही. तिच्यात भरपूर नेतृत्व गुण आहेत, संवाद्कौशल्य आहे, प्रेझेंटेबल आहे मुख्य म्हणजे ऑर्गनाइज्ड आहे. बरय आम्ही एकाच गटात जरी भिन्न पातळीवर आहोत.
मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या कामात रहाणारे, कामाशी काम ठेवणारे लोक खूप आवडतात. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. भले त्यांचं नेट्वर्कींग मार खात असेल पण नसते इश्यूज नसतात.
वाचने
6401
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
कृपया हाच लेख कलादालनात पडलाय
वेल् ... मला वाटलं ते लिहीलं
कलादालनात चुकून पडलय.
In reply to वेल् ... मला वाटलं ते लिहीलं by चिंतामणी
ऑफीस ऑफीस.......
नाही नाही चान्स मारायच्या
In reply to ऑफीस ऑफीस....... by स्वछंदी-पाखरु
स्टॉकहोम सिंड्रोम
नीटसं कळलं नाहीये पण समथिंग
In reply to स्टॉकहोम सिंड्रोम by मिसळभोक्ता
कसे काय बॉ
In reply to नीटसं कळलं नाहीये पण समथिंग by शुचि
हे असे
In reply to कसे काय बॉ by मुक्तसुनीत
ओ स्टॉक होमसिन्ड्रोम वेगळा
In reply to स्टॉकहोम सिंड्रोम by मिसळभोक्ता
मेंटॉर
In reply to ओ स्टॉक होमसिन्ड्रोम वेगळा by विजुभाऊ
किडनॅपरच मेंटर आहे असच
In reply to ओ स्टॉक होमसिन्ड्रोम वेगळा by विजुभाऊ
पूर्ण पैकी पूर्ण
In reply to किडनॅपरच मेंटर आहे असच by पुष्करिणी
अय्या, तुम्ही कसं ओळखलं? कसले
In reply to पूर्ण पैकी पूर्ण by मिसळभोक्ता
छ्या
In reply to अय्या, तुम्ही कसं ओळखलं? कसले by पुष्करिणी
आम्ही बोर्डात नाही, पण
In reply to छ्या by मिसळभोक्ता
(विषय दिलेला नाही)
In reply to छ्या by मिसळभोक्ता
परवा माझ्या क्युबिकलमधून
नाही मीटींग रूम मधे बाहेर
In reply to परवा माझ्या क्युबिकलमधून by विजुभाऊ
बाकी काही म्हटले तरी
नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ?
सहमत
In reply to नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ? by Pain
कदाचित तुमचा हा प्रतिसाद
In reply to नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ? by Pain
ते झालं.. पण तुम्ही तर काहीच
In reply to नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ? by Pain
शिल्पा ब
In reply to ते झालं.. पण तुम्ही तर काहीच by शिल्पा ब
त्या धाग्यात भंपक असे नेमके
In reply to शिल्पा ब by Pain
नवीन प्रकल्पावर रुजू झाले
अरे बाबा यू नो. हल्ली त्याना
In reply to नवीन प्रकल्पावर रुजू झाले by परिकथेतील राजकुमार
उद्धृत केलेला उतारा पाहून
In reply to नवीन प्रकल्पावर रुजू झाले by परिकथेतील राजकुमार
मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या
सगळीकडेच असतात हो असे लोक
छोटेखानी प्रकटन छान..
कशाबद्दल तात्या तुम्ही लिहले आहे?
शुचिच्या मूळ लेखाबद्दल.. का
In reply to कशाबद्दल तात्या तुम्ही लिहले आहे? by वेताळ
शुचे तुझे धागे मी नेहमी
मस्तच लेखन.. अस अनुभव आजकाल