प्रिटी वूमनचे धर्मांतर
In reply to प्रिटी वुमन वाचल्यावर आधी by निखिल देशपांडे
In reply to निखिलराव.. by सुनील
In reply to रोचक by मुक्तसुनीत
In reply to असो. प्रत्येक धर्मांतराचे by अनामिक
In reply to रोचक by मुक्तसुनीत
In reply to माहीत नाही by क्रेमर
In reply to विनंती by मुक्तसुनीत
In reply to धर्मांतर by इन्द्र्राज पवार
सामुदायिक धर्मान्तर हा सर्वस्वी वेगळा विषय आहे,सहमत्.वर उल्लेखलेली धर्मांतराची प्रकरणे प्रसिद्धीच्या झगमगाटात वावरणार्या व्यक्तींमध्ये विशेष करुन आढळून येतात.चित्रपट,कला क्षेत्रात बुद्धीपेक्षा भावनेला जास्त महत्व असते.साहजिकच त्यात वावरणार्या व्यक्ती बुद्धीवादापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात. त्यातून मग स्वतःचे इंग्रजी नावाचे स्पेलिंग बदलणे, एका ठराविक अक्षरापासूनच चालु होणारे चित्रपट काढणे अशा गमती जमती होतात. अशा क्षेत्रातील लोकांनी धर्म बदलणे हे ही सहसा ह्याच प्रकारात मोडते. ---
In reply to धर्मांतर by इन्द्र्राज पवार
In reply to काय केले असता मनुष्य (किंवा by शाहरुख
In reply to मलाही ह्या प्रश्नाचं उत्तर by पुष्करिणी
अश्या ह्या थोरा-मोठ्यांच्या धर्मांतरामागे नक्की काय प्रेरणा असाव्यात?त्या प्रेरणा लहान-सामान्य लोकांच्या धर्मांतराच्या प्रेरणेपेक्षा वेगळ्या असतात हे गृहीतक आहे. समजा, जर जगात कायमच सुमारे १ टक्का लोक धर्मांतर करत असतील आणि तेच प्रमाण या थोरा-मोठ्यांच्या मध्ये आढळलं तर हा प्रश्न निरर्थक होईल का? मग मीडियाला या थोरा-मोठ्यांच्या पीआर टीमने जे काही खायला घातलं, ते मीडिआने ओकून बाहेर काढलं व आपण लहान-सामान्य ते खुळ्यासारखं चघळत बसलो, याशिवाय दुसरं काय? कदाचित प्रसिद्धी मिळवणे हा जास्तीचा, वेगळा हेतू असू शकेल - पण म्हणजे तेच नाही का?
In reply to स्वतःच्या धर्माबद्दल by मराठमोळा
In reply to >> असो, मला तर आजकाल सर्व by हुप्प्या
In reply to कॉस्मोपॉलीटन युगात सर्वांची by मराठमोळा
In reply to प्रतिसाद आवडले. by सहज
In reply to प्रतिसाद आवडले. by सहज
In reply to नाव सुचवले आहे by प्रियाली
In reply to नाव सुचवले आहे by प्रियाली
In reply to धर्माची गरज by कवितानागेश
In reply to धर्म by पॅपिलॉन
In reply to धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर by मदनबाण
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !!!--- स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर.म्हणजे??? 'आमची' ( = देऋब्रा) जुइलीताई भारतीय नागरिक झाली की क्कॉय??? सोप्पय आहे बॉ नागरिकीकरण, 'तुमच्या' भारतात. - (अमेरिकन
हिंदुस्थानात हे कार्य जोरात चालु आहे...असो चालु द्या.म्हणजे? आणखी किती जणांना बाटवून हिंदू बनवण्याचा घाट घातलाय? - (हिंदू) पंडित गागाभट्ट.
In reply to म्हणजे? आणखी किती जणांना by मदनबाण
अवं पावन हिंदुंचे ख्रिस्ती करण चालू आहे !!!हम्म्म्म्म्... असे ऐकत आलेलो आहे खरे. पण हे खरे आहे असे जरी मानले, तरीही हे राष्ट्रांतर कसे? ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते काय? आणि मग कोठल्या राष्ट्राचे नागरिकत्व आपोआप मिळते? ते सोडा. जुइलीताई हिंदू झाल्या. त्याने त्यांचे अमेरिकन नागरिकत्व (पक्षी: राष्ट्रीयत्व) रद्द झाले, की त्यांना भारतीय नागरिकत्व (पक्षी: राष्ट्रीयत्व) बहाल झाले? सावरकरांनी "धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर" असे म्हटले असेलही. ते त्यांनी का आणि कोणत्या परिस्थितीत म्हटले, मला कल्पना नाही. पण त्यांचे विधान आज लागू करताना ती परिस्थिती, त्या विधानामागील राष्ट्राची कल्पना आजही लागू आहे का, याचा विचार करावयास नको का? भारताची घटना मला वाटते आपणास बहुधा मान्य असावी. त्या घटनेने आपल्या राष्ट्रीयत्वाची जी व्याख्या केलेली आहे ती आज लागू आहे. सावरकरांची राष्ट्रीयत्वाची कल्पना काहीही असो, आणि ती कदाचित त्यांच्या जागी, त्यांच्या काळात आणि त्यांच्या परीने योग्य वाटण्यासारखी असेलही. परंतु ती घटनेने केलेल्या आणि आज लागू असलेल्या सर्वमान्य व्याख्येशी विसंगत आहे, सबब आज लागू नाही. आजच्या घटनामान्य व्याख्येने भारतीय मुसलमान अथवा भारतीय ख्रिस्ती हा भारतीय हिंदूचा सहराष्ट्रिक आहे; नेपाळी हिंदू अथवा इतर राष्ट्राचे राष्ट्रीयत्व स्वीकारलेला एके काळचा भारतीय हिंदू नव्हे. त्यामुळे, एखाद्या भारतीय हिंदू व्यक्तीने आपला धर्म बदलल्यास केवळ त्या बाबीतून (म्हणजे अशा व्यक्तीने दुसर्या स्वतंत्र कृतीतून इतर राष्ट्राचे राष्ट्रीयत्व स्वीकारल्याखेरीज) ते राष्ट्रांतर होऊ शकत नाही. (उलटपक्षी, दुसर्या एखाद्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व स्वीकारल्यास त्याबरोबर धर्म न बदलताही ते राष्ट्रांतर होते.) सबब, "धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर" हे विधान आजच्या परिस्थितीत आणि राष्ट्रीयत्वाच्या भारतात आज लागू असलेल्या व्याख्येस अनुसरून साफ अमान्य.
In reply to पण... by पंगा
प्रिटी वुमन वाचल्यावर आधी