आमच्या लाडक्या प्रिटी वूमनने धर्मांतर केले असून तिला आता यापुढे हिंदू म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा आहे.
बातमीचा दुवा
सदर प्रिटी वूमनचा राजकुमार यापूर्वीच बौद्धधर्मिय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
कॅशियस क्लेचा महंमद अली होतो. पाकिस्तानी क्रिकेटपटू युसुफ योहाना मुस्लिमधर्म स्वीकारतो. आमचे लाडके गझलसम्राट सुरेश भटदेखिल आयुष्याच्या अखेरीस बुद्धाला शरण जातात. अश्या ह्या थोरा-मोठ्यांच्या धर्मांतरामागे नक्की काय प्रेरणा असाव्यात? खरोखरच वेगळी जाणीव की केवळ प्रसिद्धीचा शौक?
वाचने
8846
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रिटी वुमन वाचल्यावर आधी
निखिलराव..
In reply to प्रिटी वुमन वाचल्यावर आधी by निखिल देशपांडे
हो...
In reply to निखिलराव.. by सुनील
यात प्रसिद्धीचा शौक असेल असे
रोचक
असो. प्रत्येक धर्मांतराचे
In reply to रोचक by मुक्तसुनीत
खरंय!!!
In reply to असो. प्रत्येक धर्मांतराचे by अनामिक
आंबेडकर
In reply to रोचक by मुक्तसुनीत
माहीत नाही
विनंती
In reply to माहीत नाही by क्रेमर
संदर्भासहीत स्पष्टीकरण
In reply to विनंती by मुक्तसुनीत
धर्मांतर
सहमत
In reply to धर्मांतर by इन्द्र्राज पवार
हिंदु धर्मातून बौद्ध वा
In reply to धर्मांतर by इन्द्र्राज पवार
काय केले असता मनुष्य (किंवा
मलाही ह्या प्रश्नाचं उत्तर
In reply to काय केले असता मनुष्य (किंवा by शाहरुख
प्रोसिजर
In reply to मलाही ह्या प्रश्नाचं उत्तर by पुष्करिणी
थोर-मोठे
जाउदे ना मरुदे. ज्याला जो
स्वतःच्या धर्माबद्दल
>> असो, मला तर आजकाल सर्व
In reply to स्वतःच्या धर्माबद्दल by मराठमोळा
कॉस्मोपॉलीटन युगात सर्वांची
In reply to >> असो, मला तर आजकाल सर्व by हुप्प्या
साशंक आहे
In reply to कॉस्मोपॉलीटन युगात सर्वांची by मराठमोळा
आयान हिर्सी अली आणि नोनी दरविश
हॅट साला, थोडी तरुण असायला
टिळक आणि रमाबाई
प्रतिसाद आवडले.
उत्तरे...
In reply to प्रतिसाद आवडले. by सहज
नाव सुचवले आहे
In reply to प्रतिसाद आवडले. by सहज
एकमेकांचे पाय ओढण्यास समर्थअर्रर्र! सत्याची कास सोडत नाही हे दाखवून दिले आहे. जुईलीताई राबटेकर यांचे हिंदू धर्मात स्वागत!सहमत पण
In reply to नाव सुचवले आहे by प्रियाली
मुलांची नावे
In reply to नाव सुचवले आहे by प्रियाली
ज्याचा त्याचा प्रश्न
धर्माची गरज
+१
In reply to धर्माची गरज by कवितानागेश
धर्म
उत्तर
In reply to धर्म by पॅपिलॉन
सर्व धर्मांचे अंतिम तत्त्व
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर
म्हणजे???
In reply to धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर by मदनबाण
देशीदेशस्थ) पंडित गागाभट्ट. म्हणजे? आणखी किती जणांना बाटवून हिंदू बनवण्याचा घाट घातलाय? - (हिंदू) पंडित गागाभट्ट.म्हणजे? आणखी किती जणांना
पण...
In reply to म्हणजे? आणखी किती जणांना by मदनबाण
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !!
In reply to पण... by पंगा
हम्म