प्रिटी वूमनचे धर्मांतर
आमच्या लाडक्या प्रिटी वूमनने धर्मांतर केले असून तिला आता यापुढे हिंदू म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा आहे.
बातमीचा दुवा
सदर प्रिटी वूमनचा राजकुमार यापूर्वीच बौद्धधर्मिय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
कॅशियस क्लेचा महंमद अली होतो. पाकिस्तानी क्रिकेटपटू युसुफ योहाना मुस्लिमधर्म स्वीकारतो. आमचे लाडके गझलसम्राट सुरेश भटदेखिल आयुष्याच्या अखेरीस बुद्धाला शरण जातात. अश्या ह्या थोरा-मोठ्यांच्या धर्मांतरामागे नक्की काय प्रेरणा असाव्यात? खरोखरच वेगळी जाणीव की केवळ प्रसिद्धीचा शौक?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रिटी वुमन वाचल्यावर आधी
निखिलराव..
हो...
यात प्रसिद्धीचा शौक असेल असे
रोचक
असो. प्रत्येक धर्मांतराचे
खरंय!!!
आंबेडकर
माहीत नाही
विनंती
संदर्भासहीत स्पष्टीकरण
धर्मांतर
सहमत
हिंदु धर्मातून बौद्ध वा
काय केले असता मनुष्य (किंवा
मलाही ह्या प्रश्नाचं उत्तर
प्रोसिजर
थोर-मोठे
जाउदे ना मरुदे. ज्याला जो
स्वतःच्या धर्माबद्दल
>> असो, मला तर आजकाल सर्व
कॉस्मोपॉलीटन युगात सर्वांची
साशंक आहे
आयान हिर्सी अली आणि नोनी दरविश
हॅट साला, थोडी तरुण असायला
टिळक आणि रमाबाई
प्रतिसाद आवडले.
उत्तरे...
नाव सुचवले आहे
सहमत पण
मुलांची नावे
ज्याचा त्याचा प्रश्न
धर्माची गरज
+१
धर्म
उत्तर
सर्व धर्मांचे अंतिम तत्त्व
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर
म्हणजे???
म्हणजे? आणखी किती जणांना
पण...
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !!
हम्म