अंदाज अपना अपना
प्रतिक्रिया
In reply to हा हा हा by सुमीत भातखंडे
In reply to एकदम by गणपा
In reply to +१ by उल्हास
In reply to नई सुराही ताजा पानी by रामदास
In reply to सॉरी शक्तिमान !! by टारझन
In reply to झकास्स...... by जेन
In reply to "हॅपी बर्थ by मेघवेडा
In reply to याद्दाष्त by टारझन
In reply to "कैसे नौकर by मेघवेडा
In reply to मी नाही by शुचि
In reply to मी नाही by शुचि
In reply to इथे ऑनलाईन by मराठे
In reply to ये फिरौती by Pain
In reply to वाचनमात्र मी... by सविता
In reply to ..तेजा मै हू by कानडाऊ योगेशु
.तेजा ये नही वो है क्योंकी मार्क उधर है..क्या राबट .. गलती शे मिष्टेक हो गया क्या ? ते " तेजा मै हु .. मार्क इधर है" असं बजाज सांगत असतो =)) बाकी १-२-३ पण अफलातुन आहे .. "पांपा..." नंतर प्रत्येक गोष्टीचं अनेकवचन लावनारा विलन पण लै भारी .. "बैन दा टकास.. " "डेरिंग्जबाज आदमी" "एक ऐसा बम बनाओ.. एक ऐसा बम बनाओ... जो फटे .. " =)) टू कुल ... बट णॉट अॅज कुल अॅज अंदाज अपना अपना ;)
In reply to .तेजा ये by टारझन
In reply to .तेजा ये by टारझन
बाकी १-२-३ पण अफलातुन आहे .. "पांपा..."पापा, बम झारखण्ड में रिमोट केरला में, कैसे फटेगा पापा??? लास्टच्या सीनमध्ये, सुनील शेट्टी : "मेरा लेफ्ट या आपका लेफ्ट?" पिन्तोस : "अब तो तू ये भी नाहि पूछ सकता क्यू की हम सब एक डीरक्षण में बैठे है !!!" आणखी लै आहेत, तुर्तास एवढ्यातच समाधाण माणा....
In reply to ..तेजा मै हू by कानडाऊ योगेशु
In reply to अन्दाज by प्रशान्त पुरकर
In reply to हा हा हा. by llपुण्याचे पेशवेll
In reply to चारमीनार by Dipankar
In reply to हाहा! by मेघवेडा
In reply to भन्नाट by नंदन
In reply to खल्लास! by सहज
सिनेमा भन्नाट होताच पण आमच्या (तेव्हाच्या गर्लफ्रेंड व) हिच्याबरोबर पाहीलेला पहीला वहीला सिनेमा, कधीच नाही विसरणार!घ्या !!! स्स्साला ! काय एकेकाचं णशिब आहे ... कोणाचा "असा" पहिला चित्रपट "अंदाज अपना अपना" ठरतो .. आमचा "तारे जमीन पर" होता =))
In reply to सिनेमा by टारझन
कोणाचा "असा" पहिला चित्रपटआमचा रीलीज होतो की नै "असा" सिनेमा ते कळत/समजत/उमजत नाहीये.... किती व्हालेन्तैन आले नि गेले... आम्ही की असा सिनेमा पाहू नै शकलो...
In reply to ज ह ब र्या by परिकथेतील राजकुमार
बाकी तुझ्या लेखात " सर चाय मे शक्कर कम है " ह्या डायलॉगच्या जागी "सर चाय मे शक्कर डालने का टाईम हो गया ?" असे हवे आहे का? का मी काहितरी विसरतोय ??हा सिन पोलिस ठेशणातला आहे बे :) अमरप्रेम मिळुन इनिस्पेक्टरचं बौद्धिक घेत असतात. च्यावाला चहा घेउन येतो तेंव्हा अमिर खान आधिच तो कप उचलुन घेतो :) आणि म्हणतो .. "ए क्या चाय लाया रे ? ... सर इसमे शक्कर कम है .." आठवलं का ? :)
In reply to बाकी by टारझन
In reply to ऑल टाईम फेवरिट by मैत्र
In reply to :-) by सहज
In reply to +१ by नंदन
हा हा हा