फुल्ल्टु लेख आणि फुल्ल्टु पिक्चर ...
किती वेळा पाहिला ह्याचा खरोखर हिशोब नाही.
खाली बर्याच जणांनी वेगवेगळे सीन्स लिहले आहेत.
त्यात आमचेही २ पैसे....
जेव्हा सलमान रविनाला घेऊन जत्रेला का कुठे चालला असतो तेव्हा आमिर एक टांगेवाला बनुन तिथे हजर होतो.
"अन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न मुन्न्ना, अपनी बहेन को कहां लेके जा रहो हो मुन्न्ना, अन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न "
लै लै हसलो होतो आणि आजही हसतो.
आणि त्यानंतरचे अप्रतिम गाणे ...
"एल्लो एल्लो, एल्लो जी सनम हम आ गये, आज फिर दिल ले के ...."
एकच नंबर, केवळ क्लास !!!
मस्त लेख रे टार्या, मजा आली साला !
------
छोटा डॉन
तू पी ले जानी .....
हा या गाण्यातला निरोप आहे.
त्या खेरीज "लाखो मुर्गीयोंके लाखो अंडे । मै ब्रेड भी बनाउंगा ....हमारा बजाज" या डायलागचा उल्लेख न केल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ
ए लो जी सनम हम आ गये आज फिर दिल लेके....हे गाणे म्हणावे.
तेच तर म्हणतोय मालक. .. काय वेचु न काय सोडु अस्सं होतंय ...
"मै पोल्ट्रि खोलुंगा .. लाखो मुर्गीया पालुंगा .. लाखो मुर्गीया करोडो अंडे देगी .. उनके कई करोड ऑम्लेट... वो खाने के लिये पांव भी मै ही दुंगा .. मै बेकरी भी खोलुंगा ..... ऑम्लेट का राज्जा ब्रेड का बादशा तेजा .. " प्रत्येक वाक्यापरत हसण्याचे ठसके वाढत वाढत जातात ....
म्युजिक बद्दल काय बोलावं .. ह्या पिक्चर मधे ज्या प्रकारची गाणी आणि म्युजिक आहे ते आणखी कुठल्याच पिक्चर मधे ऐकलं नाही ... गाणी पण लै भारी हो ...
"दो मसताने चले जिंदगी बनाने ... " पासुन "इल्लो इल्लो ... "
"र्रिली" म्हणणारी क्युट क्युट करिश्मा आणि "लिजिये ऑरेंजेस खाईयेना " म्हणणारी गोडगोड रविना .. च्यायला नाव ठेवायला कुठे जागाच नाही :)
हॅहॅहॅ..लै भारी पिक्चर....
हापिसवरून एक किस्सा आठवला...माझी जुनी TL ... लैच सोज्वळ.....तिला तिच्या नवर्याने एका दिवसात ३ वेळा 'मुसाफिर' दाखवला... :D आणी तिच्याकडून डायलॉक पाठ करून घेतले. तिने ह्याविषयी हपिसात आम्हाला सांगितल्यावर मी आणी तिच्या नवर्याने संगनमत करून तिला हापिसात पण मुसाफिरवरून पिडायला सुरुवात केली.... =)) =)) =))
खूपच छान मूवी आहे........
आप तो दानी हो ........घ्यानी हो.......अंतरयामी हो.....आप तो स्वामी हो......शक्तीमान हो........बुद्दीमान हो......बलकी आप तो पुरुष ही नही...........
महापुरुष हो.........महापुरुष.........
संवादांचं टायमिंग एकदम म्हणजे एकदम हुच्च ह्या सिनेमातलं..
अजून एक आवडता विनोदी चित्रपट म्हणजे अंगूर.. पन अंदाज अपना अपना त्याहूनही काकणभर सरसच (कदाचित ह्या पिक्चरबरोबर लहानपणाची नाळ जुळलेय म्हणून असेल..)
लगे रहो टारझनभाय..
उपास मार आणि उपासमार
नेहमी मिसळपाव वर वाचनमात्र असणारी मी... आज मात्र माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाबद्दल लिहिलंत.. की ही प्रतिक्रिया लिहिण्यासाठी मला लॉगिन करणे मस्ट झाले.
असो... शब्द न शब्दा शी सहमत आहे...
"सॉरी सर.. गलती से मिसटेक हो गया"....
"ढॉकि टि की ढॉ... बंदूक मे सिर्फ एक ही गोली थी" वरचा शक्ती कपूर चा डान्स...
महापुरूष.....
वा वा वा...परत बघायलाच हवा आता....
सविता.
------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......
जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
..तेजा मै हू क्युंकी ..मै ही तेजा हू!
..तेजा ये नही वो है क्योंकी मार्क उधर है..
..क्राईम मास्टर गोगो आया हूं तो कुछ ना कुछ तो लेके ही जाऊंगा..
(मला सुनिल शेट्टी,परेश रावल चा १-२-३ पण फार आवडला होता.
तुषार कपूर-इशा देवोल,तनिषा-उपेन पटेल चे सीन फास्ट फॉरवर्ड केले तर उरलेला चित्रपट चांगली करमणुक आहे.)
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
क्या राबट .. गलती शे मिष्टेक हो गया क्या ? ते " तेजा मै हु .. मार्क इधर है" असं बजाज सांगत असतो =))
बाकी १-२-३ पण अफलातुन आहे .. "पांपा..." नंतर प्रत्येक गोष्टीचं अनेकवचन लावनारा विलन पण लै भारी .. "बैन दा टकास.. " "डेरिंग्जबाज आदमी" "एक ऐसा बम बनाओ.. एक ऐसा बम बनाओ... जो फटे .. " =)) टू कुल ... बट णॉट अॅज कुल अॅज अंदाज अपना अपना ;)
पापा, बम झारखण्ड में रिमोट केरला में, कैसे फटेगा पापा???
लास्टच्या सीनमध्ये,
सुनील शेट्टी : "मेरा लेफ्ट या आपका लेफ्ट?"
पिन्तोस : "अब तो तू ये भी नाहि पूछ सकता क्यू की हम सब एक डीरक्षण में बैठे है !!!"
आणखी लै आहेत, तुर्तास एवढ्यातच समाधाण माणा....
अन्दाज अपना अपना सहिच आहे.... कुणि The Angrez बघितला आहे का ? हाहि असाच एक भन्नाट चित्रपट आहे...
एथे बघता येइन... http://www.youtube.com/watch?v=Tgq8qLe-RsI&feature=related
हा हा हा. मस्तं आठवण करून दिलीत. :)
"ए सलीम तू दरवाजा मार".
"माँ की किरकीरी"
"डांलरां डांलरां"
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
आणि माझा सर्वात आवडता ड्वायलॉक (त्यातल्या त्यात..) आनंद अकेला उर्फ धमरूचा :
"जी ये है, नवाब नूरअली निजामुद्दिन बरकतअली ऊर्फ बडेमियाँ,
और ये है अमिरअली अस्लीलअली असली ऊर्फ छोटेमियाँ,
और मै हूं ढमरू ढैमूरलंग तुर्र्र्र्र्र्रुप!"
=)) =)) =))
तो 'तुर्र्र्र्र्र्रुप'चा उच्चार लिहिणं केवळ अशक्य आहे! =)) इथे बघा १:४० पासून!
आणि हे सगळं चालू असताना रॉबर्ट बोटं मोजत असतो! आणि शेवट म्हणतो.. "इतने सारे नाम? बाकी लोक किधर है?"
=)) =))
मलाही असंच वाटलं होतं, कालच्या एका चर्चेत!
गेल्या दशकातचा पाहिला तरीही 'अंदाज अपना अपना' मी बराच उशीरा पाहिला. बर्याच लोकांनी म्हटल्याप्रमाणे चिक्कार वेळा पाहिला आहे. माझा त्यातला आवडता सीन म्हणजे आमिर आणि सलमान बसमधे पहिल्यांदा भेटतात आणि एकमेकांना टेपा टाकत असतात तो!
अदिती
पिच्चर आहे, राव. दुर्दैवाने थेटरात लागलं होतं तेव्हा म्हणावा तसा गल्ला जमवता आला नाही. वर बहुतेक डायलॉग्ज आले आहेतच - पण अजून दोन म्हणजे -
"सर, चाय में शक्कर डालनेका टाईम हो गया?"
"गोगोजी, आपका घागरा"
प्रासंगिक विनोदही भरपूर आहेत. उदा.
"राबर्ट, मॅडम को आराम करना है और हमें बहुत सारा काम. कमॉन, फॉलो मी" असे भल्लाने म्हटल्यावर रॉबर्ट त्याच्या आधी तिथून निघून जातो हा सीन झकासच...
बाकी ड्वायलॉक तर आहेतच -
"ये वास्को डि गामा की गन है"
"किसके मामा की गन है???"
कैसी बात कर रहा है, दो दोस्त एकही प्याली चाय...
बाल काटे भी है और पता भी नही चलता...
सिनेमा भन्नाट होताच पण आमच्या (तेव्हाच्या गर्लफ्रेंड व) हिच्याबरोबर पाहीलेला पहीला वहीला सिनेमा, कधीच नाही विसरणार! :X
भन्नाट हाच शब्द.. कितीवेळा पाहिला ह्याची गणतीच नाही. कधी बोर झालो तर मोबाईलनेट युट्युबवर त्याचे एकेक सीन पाहत असतो.
तेजा:गोगो! हिरे इन लोगो के पास है!
अमर: अंकल अंकल!
अमरप्रेम:नमस्ते अंकल नमस्ते!
तेजा: ऎ मे अंकल नही हु मे तेजा हु तेजा!
अमर: तेजा?? लेकीन तेजा के गाल पर तो मार्क है??आ क्यु रॉ्बर्ट?
रॉबर्ट:हा हा, मार्क होना चाहिये!
तेजा:कौनसा मार्क रे कहा का मार्क यार!
अंकल:मे तेजा हु क्योंकी मेरा नाम तेजा है!
तेजा: तेजा मे हु सफेद रामु, मै! मे हु तेजा यार!
अंकल:रामु सुधर जा.. तेजा मे हु!
तेजा:अबे तेजा मे हुं!
अंकल:तेजा मे हुं मार्क इधर हैi!
तेजा:भाड मे गया मार्क, मे इधर हुं ना यार!
अंकल:मे तेज हुं मार्क इधर हैii!!!
गोगो: खामोश !!!!
अंकल:मे हुं तेजा!
गोगो:ये तेजा तेजा क्या है... ये तेजा तेजा??
तसाच अमोल पालेकरचा गोलमाल, गोंवीदाचा दिवाना मस्ताना, दुल्हेराजा, हेराफेरी.. वगैरे....
बाकी तुझ्या लेखात " सर चाय मे शक्कर कम है " ह्या डायलॉगच्या जागी "सर चाय मे शक्कर डालने का टाईम हो गया ?" असे हवे आहे का? का मी काहितरी विसरतोय ??
हा सिन पोलिस ठेशणातला आहे बे :) अमरप्रेम मिळुन इनिस्पेक्टरचं बौद्धिक घेत असतात. च्यावाला चहा घेउन येतो तेंव्हा अमिर खान आधिच तो कप उचलुन घेतो :) आणि म्हणतो .. "ए क्या चाय लाया रे ? ... सर इसमे शक्कर कम है .."
आठवलं का ? :)
किती वेळा पाहिला हा सिनेमा त्याचा काऊंट ठेवणं सोडलं होतं..
मूड फ्रेश करायची गरज असेल तेव्हा कुठूनही पहायला सुरू केला हा सिनेमा तरी काम होऊन जातं,:)
टारु, आता परत एकदा उगाचच पहायलाच हवा..
छान लिहिलं आहेस.
स्वाती
प्रतिक्रिया
हा हा हा
हेच म्हणतो
एकदम
+१
+१
मस्त
नई सुराही ताजा पानी
सॉरी शक्तिमान !!
+१
हॅहॅहॅ..लै
झकास्स......
हे कसं विसरलात?
बाबूलाल , नमकहराम
"हॅपी बर्थ
याद्दाष्त
"कैसे नौकर
"बदतमीज़
मी नाही
हायला..
इथे ऑनलाईन
+१
सहीच..
ये फिरौती
च्यामायला
वाचनमात्र मी...
..तेजा मै हू
.तेजा ये
१-२-३ पण
पापा
अन्दाज
हा हा हा.
चारमीनार
मागे चुकुन
हाहा!
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+२
" मै तेजा हु
भन्नाट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
प्रासंगिक
खल्लास!
सिनेमा
कोणाचा "असा" पहिला चित्रपट
ए लो जी सनम
पहायला हवा
भन्नाट !
आणखी एक
ज ह ब र्या
बाकी
येस येस
मस्त मस्त मस्त...