Skip to main content
लेखक प्रभो यांनी बुधवार, 16/06/2010 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रुप "A"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१११/०६ १६:००जोहान्सबर्ग द. आफ्रिका१:१मेक्सीको
२११/०६ २०:३०केपटाउन उरूग्वे०:०फ्रांस
१७१६/०६ २०:३०प्रिटोरिया द. आफ्रिका०:३उरूग्वे
१८१७/०६ २०:३०पोलोक्वेन फ्रांस ०:२मेक्सीको
३३२२/०६ १६:००रस्टेनबर्ग मेक्सीको ०:१उरूग्वे
३४२२/०६ १६:००ब्लोएमफाउंटन फ्रांस १:२द. आफ्रिका
ग्रुप "B"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
३१२/०६ १६:०० जोहान्सबर्ग अर्जेंटीना१:०नायजेरिया
४१२/०६ १३:३०पोर्ट एलिझाबेथ द कोरीया२:०ग्रीस
१९१७/०६ १६:००ब्लोएमफाउंटन ग्रीस२:१नायजेरिया
२०१७/०६ १३:३० जोहान्सबर्ग अर्जेंटीना४:१द कोरीया
३५२२/०६ २०:३०डर्बन नायजेरिया२:२द कोरीया
३६२२/०६ २०:३०पोलोक्वान ग्रीस०:२अर्जेंटीना
ग्रुप "C"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
५१३/०६ २०:३० रस्टेनबर्ग इंग्लंड१:१अमेरीका
६१३/०६ १३:३०पोलोक्वान अल्जेरीया०:१स्लोवेनीया
२२१८/०६ १६:००जोहान्सबर्ग स्लोवेनीया२:२अमेरीका
२३१८/०६ २०:३० केप टाउन इंग्लंड०:०अल्जेरीया
३७२३/०६ १६:००पोर्ट एलिझाबेथ स्लोवेनीया०:१इंग्लंड
३८२३/०६ १६:००प्रिटोरीया अमेरीका१:०अल्जेरीया
ग्रुप "D"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
७१३/०६ २०:३० डर्बन जर्मनी४:०ऑस्ट्रेलिया
८१३/०६ १६:००जोहान्सबर्ग सर्बीया०:१घाना
२११८/०६ १३:३०पोर्ट एलिझाबेथ जर्मनी०:१सर्बीया
२४१९/०६ १६:०० रस्टेनबर्ग घाना१:१ऑस्ट्रेलिया
३९२३/०६ २०:३०जोहान्सबर्ग घाना०:१जर्मनी
४०२३/०६ २०:३०नेल्सप्रुट ऑस्ट्रेलिया२:१सर्बीया
ग्रुप "E"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
९१४/०६ १३:३० जोहान्सबर्ग हॉलंड२:०डेन्मार्क
१०१४/०६ १६:००ब्लोएमफाउंटन जपान१:०कॅमेरून
२५१९/०६ १३:३०डर्बन हॉलंड१:०जपान
२६१९/०६ २०:३० प्रिटोरीया कॅमेरून१:२डेन्मार्क
४३२४/०६ २०:३०रस्टेनबर्ग डेन्मार्क१:३जपान
४४२४/०६ २०:३०केप टाउन कॅमेरून१:२हॉलंड
ग्रुप "F"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१११४/०६ २०:३० केप टाउन इटली१:१पॅराग्वे
१२१५/०६ १३:३०रस्टेनबर्ग न्युझिलंड१:१स्लोवाकीया
२७२०/०६ १३:३०ब्लोएमफाउंटन स्लोवाकीया०:२पॅराग्वे
२८२०/०६ १६:०० नेल्सप्रुट इटली१:१न्युझिलंड
४१२४/०६ १६:००जोहान्सबर्ग स्लोवाकीया३:२इटली
४२२४/०६ १६:००पोलोक्वान पॅराग्वे०:०न्युझिलंड
ग्रुप "G"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१३१५/०६ १६:०० पोर्ट एलिझाबेथ आयव्हरी कोस्ट०:०पोर्तुगाल
१४१५/०६ २०:३०जोहान्सबर्ग ब्राझील२:१उ कोरीया
२९२०/०६ २०:३०जोहान्सबर्ग ब्राझील३:१आयव्हरी कोस्ट
३०२१/०६ १३:३० केप टाउन पोर्तुगाल७:०उ कोरीया
४५२५/०६ १६:००डर्बन पोर्तुगाल०:०ब्राझील
४६२५/०६ १६:००नेल्सप्रुट उ कोरीया०:३आयव्हरी कोस्ट
ग्रुप "H"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१५१६/०६ १३:३० नेल्सप्रुट होंडुरास०-१चिली
१६१६/०६ १६:००डर्बन स्पेन०-१स्वितझर्लंड
३१२१/०६ १६:००पोर्ट एलिझाबेथ चिली१:०स्वितझर्लंड
३२२१/०६ २०:३० जोहान्सबर्ग स्पेन२:०होंडुरास
४७२५/०६ २०:३०प्रिटोरीया चिली१:२स्पेन
४८२५/०६ २०:३०ब्लोएमफाउंटन स्वितझर्लंड०:०होंडुरास
विशेष

वाचने 2346
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

हे वेळापत्रक गुण तक्य्ताशी जोडता येते का ते पहावे .. म्हणजे विश्वचषकासंबंधी सारी माहिती एकाच जागी मिळेल .. विनायक पाचलग वाँट टु टॉक

मस्त चार्ट बनवला आहेस रे प्रभ्या. झालेल्या मॅच आणि त्याचे आलेल्या रिव्ह्युव्हच्या प्रतिसादाच्या लिंक त्या त्या निकालाशी जोडल्या आहेत. इथुन पुढे येणार्‍या रिव्ह्युजच्या लिंक पण तु जोडुन टाक. @ पाचलग : योग्य सल्ला, काम चालु आहे. आपण म्हणत आहात त्याच धर्तीवर सर्व करण्याचा प्रयत्न राहिल. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मस्त रे प्रभ्या! काम जोरात आहे! :) वेळापत्रकातच निकाल आणि रिव्ह्यूच्या लिंक देण्याची आयडीया लै भारी! जमल्यास एक 'मॅन ऑफ द मॅच' चाही कॉलम टाक.. :)