मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिफा विश्वचषक - २०१० : वेळापत्रक

प्रभो · · विशेष
विशेष
ग्रुप "A"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
११/०६ १६:००जोहान्सबर्ग द. आफ्रिका१:१मेक्सीको
११/०६ २०:३०केपटाउन उरूग्वे०:०फ्रांस
१७१६/०६ २०:३०प्रिटोरिया द. आफ्रिका०:३उरूग्वे
१८१७/०६ २०:३०पोलोक्वेन फ्रांस ०:२मेक्सीको
३३२२/०६ १६:००रस्टेनबर्ग मेक्सीको ०:१उरूग्वे
३४२२/०६ १६:००ब्लोएमफाउंटन फ्रांस १:२द. आफ्रिका
ग्रुप "B"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१२/०६ १६:०० जोहान्सबर्ग अर्जेंटीना१:०नायजेरिया
१२/०६ १३:३०पोर्ट एलिझाबेथ द कोरीया२:०ग्रीस
१९१७/०६ १६:००ब्लोएमफाउंटन ग्रीस२:१नायजेरिया
२०१७/०६ १३:३० जोहान्सबर्ग अर्जेंटीना४:१द कोरीया
३५२२/०६ २०:३०डर्बन नायजेरिया२:२द कोरीया
३६२२/०६ २०:३०पोलोक्वान ग्रीस०:२अर्जेंटीना
ग्रुप "C"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१३/०६ २०:३० रस्टेनबर्ग इंग्लंड१:१अमेरीका
१३/०६ १३:३०पोलोक्वान अल्जेरीया०:१स्लोवेनीया
२२१८/०६ १६:००जोहान्सबर्ग स्लोवेनीया२:२अमेरीका
२३१८/०६ २०:३० केप टाउन इंग्लंड०:०अल्जेरीया
३७२३/०६ १६:००पोर्ट एलिझाबेथ स्लोवेनीया०:१इंग्लंड
३८२३/०६ १६:००प्रिटोरीया अमेरीका१:०अल्जेरीया
ग्रुप "D"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१३/०६ २०:३० डर्बन जर्मनी४:०ऑस्ट्रेलिया
१३/०६ १६:००जोहान्सबर्ग सर्बीया०:१घाना
२११८/०६ १३:३०पोर्ट एलिझाबेथ जर्मनी०:१सर्बीया
२४१९/०६ १६:०० रस्टेनबर्ग घाना१:१ऑस्ट्रेलिया
३९२३/०६ २०:३०जोहान्सबर्ग घाना०:१जर्मनी
४०२३/०६ २०:३०नेल्सप्रुट ऑस्ट्रेलिया२:१सर्बीया
ग्रुप "E"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१४/०६ १३:३० जोहान्सबर्ग हॉलंड२:०डेन्मार्क
१०१४/०६ १६:००ब्लोएमफाउंटन जपान१:०कॅमेरून
२५१९/०६ १३:३०डर्बन हॉलंड१:०जपान
२६१९/०६ २०:३० प्रिटोरीया कॅमेरून१:२डेन्मार्क
४३२४/०६ २०:३०रस्टेनबर्ग डेन्मार्क१:३जपान
४४२४/०६ २०:३०केप टाउन कॅमेरून१:२हॉलंड
ग्रुप "F"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१११४/०६ २०:३० केप टाउन इटली१:१पॅराग्वे
१२१५/०६ १३:३०रस्टेनबर्ग न्युझिलंड१:१स्लोवाकीया
२७२०/०६ १३:३०ब्लोएमफाउंटन स्लोवाकीया०:२पॅराग्वे
२८२०/०६ १६:०० नेल्सप्रुट इटली१:१न्युझिलंड
४१२४/०६ १६:००जोहान्सबर्ग स्लोवाकीया३:२इटली
४२२४/०६ १६:००पोलोक्वान पॅराग्वे०:०न्युझिलंड
ग्रुप "G"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१३१५/०६ १६:०० पोर्ट एलिझाबेथ आयव्हरी कोस्ट०:०पोर्तुगाल
१४१५/०६ २०:३०जोहान्सबर्ग ब्राझील२:१उ कोरीया
२९२०/०६ २०:३०जोहान्सबर्ग ब्राझील३:१आयव्हरी कोस्ट
३०२१/०६ १३:३० केप टाउन पोर्तुगाल७:०उ कोरीया
४५२५/०६ १६:००डर्बन पोर्तुगाल०:०ब्राझील
४६२५/०६ १६:००नेल्सप्रुट उ कोरीया०:३आयव्हरी कोस्ट
ग्रुप "H"
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
१५१६/०६ १३:३० नेल्सप्रुट होंडुरास०-१चिली
१६१६/०६ १६:००डर्बन स्पेन०-१स्वितझर्लंड
३१२१/०६ १६:००पोर्ट एलिझाबेथ चिली१:०स्वितझर्लंड
३२२१/०६ २०:३० जोहान्सबर्ग स्पेन२:०होंडुरास
४७२५/०६ २०:३०प्रिटोरीया चिली१:२स्पेन
४८२५/०६ २०:३०ब्लोएमफाउंटन स्वितझर्लंड०:०होंडुरास

वाचने 2324 वाचनखूण प्रतिक्रिया 5

छोटा डॉन Wed, 06/16/2010 - 12:07
मस्त चार्ट बनवला आहेस रे प्रभ्या. झालेल्या मॅच आणि त्याचे आलेल्या रिव्ह्युव्हच्या प्रतिसादाच्या लिंक त्या त्या निकालाशी जोडल्या आहेत. इथुन पुढे येणार्‍या रिव्ह्युजच्या लिंक पण तु जोडुन टाक. @ पाचलग : योग्य सल्ला, काम चालु आहे. आपण म्हणत आहात त्याच धर्तीवर सर्व करण्याचा प्रयत्न राहिल. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मेघवेडा Wed, 06/16/2010 - 13:32
मस्त रे प्रभ्या! काम जोरात आहे! :) वेळापत्रकातच निकाल आणि रिव्ह्यूच्या लिंक देण्याची आयडीया लै भारी! जमल्यास एक 'मॅन ऑफ द मॅच' चाही कॉलम टाक.. :)

चतुरंग Wed, 06/16/2010 - 20:58
(खुद के साथ बातां : हे प्रभ्या वॅल्यू अ‍ॅडिशनपण करतंय की! मिभोकाका ऐकताय ना?) (मूल्यवर्धित)चतुरंग