मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वराली - नंदिनी सहस्रबुद्धे

मंजूताई ·
. भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्‍यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय! स्त्रियांनी, स्त्रियांसाठी तर आहेच पण फक्त स्त्रियांसाठी नाही, तर दर्दी, रसिक, संगीतप्रेमी श्रोत्या व कानसेनांना तृप्त करण्याचा ध्यास घेतलेली संस्था म्हणजे ‘स्वराली’!

पैसा 08/03/2017 - 23:57
यांचे व्हिडिओ पहिले आहेत. खूप अभिमानास्पद काम करत आहेत.

रुपी 15/04/2017 - 00:50
खूप सुंदर कल्पना. मुलाखत आवडली. फार सुंदर श्ब्दांत उत्तरे दिली आहेत. "येताना स्वरसुमने घेऊन येती, जाताना नादमय आठवणी ठेवुनी जाती! " - फार आवडले.

महाराणी गायत्रीदेवी

इशा१२३ ·
. ती सुंदर होती. अप्रतिम लावण्यवतीच. आंतरराष्ट्रीय 'वोग' मासिकात जगातील सर्वांत सुंदर स्त्रियांत तिची गणना झाली होती. ती उच्चशिक्षित होती. ती त्या काळात सफाईने कार चालवायची. ती पडदा पाळत नव्हती. तिने बाराव्या वर्षी वाघाची शिकार केली होती. तिला पोलो पाहायला आवडायचे. ती मुक्त, स्वच्छंद आयुष्य जगली, तरीही राजपरिवारातील आदब तिने सोडली नाही. खरे तर विलासी सुखासीन आयुष्य जगली असती, तशी ती जगलीही, पण समाजासाठी, स्त्रीशिक्षणासाठी तिने स्वतःला गुंतवून घेतले. आपले प्रयत्न यशस्वी करून दाखवले.

पिशी अबोली 08/03/2017 - 19:53
खूप भारी, यांच्याबद्दल वाचायचंच होतं. खऱ्या प्रिन्सेस या अशा असताना परिकथांमधल्या राजकुमारासाठी आसुसलेल्या तेवढ्याच राजकुमारींबद्दल का सांगावं बरं मुलांना?

पद्मावति 08/03/2017 - 22:26
सुरेख ओळख.
खऱ्या प्रिन्सेस या अशा असताना परिकथांमधल्या राजकुमारासाठी आसुसलेल्या तेवढ्याच राजकुमारींबद्दल का सांगावं बरं मुलांना?
+१००००००

गामा पैलवान 09/03/2017 - 00:17
इशा१२३, फारच सुंदर चित्रण. आज राजस्थानात उच्च जातींच्या बायकांना पडदा पाळावा लागंत नाही. यामागे बहुधा महाराणी असाव्यात. सिमी गरेवाल यांनी महाराणींची (इंग्रजीतनं) मुलाखत घेतली आहे. ती इथे पाहायला मिळेल : https://www.youtube.com/watch?v=3jAVc3P7UVo आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इशा१२३ 09/03/2017 - 11:32
धन्यवाद!पडदा पद्धती बंद करण्याचे श्रेय गायत्रीदेवींचेच. हि मुलाखत छान आहे. लिंक दिलयाबद्ल धन्यवाद.

In reply to by गामा पैलवान

इशा१२३ 09/03/2017 - 11:34

पुष्करिणी 09/03/2017 - 04:48
छान लेख, मी सद्ध्या जिथे राहते तिथे एक जवळच एक सेवनिवृत्त प्राध्यापक राहतात, त्यांचे वडिल महाराजा जय चे स्वीय सचिव होते, त्यांच्या घरात महाराणी गायत्रीदेवी आणि राजेसाहेबांचे फार सुंदर सुंदर फोटो आहेत

पर्णिका 09/03/2017 - 05:32
सुंदर परिचय. शेवटपर्यंत कार्यरत राहून जनमानसात अफाट लोकप्रियता, सामाजिक जाण असणार्‍या या राणीच्या कार्याला महिला दिनानिमित्त उजाळा द्यायलाच हवा. अगदी अगदी... आमच्या जयपूर भेटीत महाराणी गायत्रीदेवी अजूनही जनमानसांत किती लोकप्रिय आहेत, हे अनेक वेळा जाणवले होते.

त्रिवेणी 09/03/2017 - 07:06
मस्त जमलाय लेख. गायत्रीदेवींच आत्मचरित्र वाचून आठ - दहा वर्ष झाली. आवडल होत. त्याच दरम्यान बहुतेक विजयादेवींच ही पुस्तक वाचल होत. त्यामुळे दोन्ही पुस्तकांच्या मजकुराची आता थोडी सरमिसळ होतेय. सिंदिया घराण्याची परंपरा, चालीरिती नंतर राजकारण प्रवेश या बद्दल होत सगळ. तुला आठवत असेल तर सांग विजयाराजेंच आजोळ नेपाळचे होते ना.

In reply to by त्रिवेणी

इशा१२३ 09/03/2017 - 11:26
हो त्यांचे आजोळ नॆपाळचे राणा घराणे.विजया राजे गायत्रीदेवींच्या समकालीनच .साधारण सारखे अनुभव घेतलेल्या.दोघिही राजकारणात आल्या,आणिबाणी काळात एकत्र तुरुंगवास भोगलेल्या.या काळातील.त्यांचा बरोबरीच्या आठवणी गायत्रीदेवींनी लिहिल्या आहेत.

सविता००१ 09/03/2017 - 10:29
लेख इशा. पुस्तक वाचून बरेच दिवस झाले. छान उआळा मिळाला या निमित्ताने त्या आठवणींना. मस्त

वरुण मोहिते 09/03/2017 - 11:44
बडोद्याच्या पॅलेस मध्ये एक फोटो आत्मचरित्र आहे त्यांचं . दुर्मिळ आहे खूप . कुचबिहार ला केलेल्या शिकारीचं पण वर्णन आहे त्यात .

खुप मस्त परिचय एका खर्याखुर्या महाराणी चा. काय अप्रतिम देखण्या आहेत या खरच....आत्ताच मी हा लेख वाचुन झाल्यावर यांचे काही फोटो नेट वर पाहिले. अत्ताच्या जमान्यातल्या सगळ्या सो कॉल्ड सौदर्यवती फिक्या पडतील यांच्यापुढे. 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' नक्की वाचणार

मोनू 09/03/2017 - 15:53
गायत्रीदेवींबद्दल बरेचसे ऐकले होते. त्यांचे सौंदर्य जादूइ आहे. त्याचबरोबर त्या काळात स्त्रीने इतके धाडसी असावे हेही कौतुकास्पद आहे. खूपच छान लिहीले आहेस ईशा... 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' वाचायला हवे आता...उत्सुकता वाढली.

अनिंद्य 09/03/2017 - 16:09
@ इशा१२३ छान ओळख - मुळातच महिलांनी महिलांच्या उत्कर्षासाठी केलेले प्रयत्न फार महत्वाचे ! राजमाता गायत्रीदेवींना प्रत्यक्ष भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. त्यांची स्त्रीशिक्षणाविषयीची, राजस्थानातील परदाप्रथा / बालविवाह - विधवाविवाह आणि स्त्रियांवर असलेल्या अन्य अन्यायकारक परंपरांच्या जोखडाबद्दलची भूमिका अगदी रोखठोक होती. माझी मोठी आत्या महारानी गायत्री देवी गर्ल्स स्कूलच्या अगदी सुरवातीच्या बॅचची विद्यार्थिनी होती. माझ्या अन्य आत्या, मामे-आते-बहिणी, मैत्रिणी, त्यांच्या मुली अश्या अनेकजणी त्याच नावाजलेल्या शाळेच्या विद्यार्थिनी! एक छोटी दुरुस्ती - कूच / कोच बिहार आजही भारतातच आहे, पश्चिम बंगालचा एक जिल्हा म्हणून. तेथील कोच / 'माणिक्य' राजपरिवाराचा भव्य शुभ्र प्रासाद (गायत्रीदेवींचे माहेर) आणि लाल रंगाच्या एकाहून एक सरस- सुंदर ब्रिटिशकालीन इमारती आजही सुस्थितीत आहेत ! अगदी An Architect’s Delight !

जुइ 10/03/2017 - 00:20
महाराणी गायत्रीदेवींच्या जीवनाचा थोडक्यात घेतलेला आढावा आवडला. माझ्या बाबांनीही हा लेख वाचून त्याचे कौतुक केले आहे.

अजया 10/03/2017 - 08:26
इशाने विषय सांगितल्यापासून लेखाची उत्सुकता वाटत होती. सर्वच प्रकारे देखणी राणी ही!

मारवा 13/03/2017 - 18:34
१-राजपुत्र जयची तिसरी महाराणी होण्यास इंदिराराजेंचा विरोध होता. पण शेवटी गायत्रीदेवी जयपूरच्या तिसर्‍या महाराणी म्हणून सिटी पॅलेसमध्ये आल्या. सयाजीराजेंच्या उदारमतवादी वातावरणात वाढलेल्या अत्यंत रूपवान इंदिराराजेंनी कुचबिहारच्या राजपुत्राशी धाडसी प्रेमविवाह केलेला. त्या काळात स्त्रीस्वातंत्र्य मिळवलेल्या या राणीने आपल्या ले़कीला, गायत्रीदेवीलाही मोकळ्या वातावरणात वाढवले. आई चे व्यक्तीमत्व मुलीपेक्षा जास्त उजवे भासले. दुसरा भाग म्हणजे गायत्रीदेवी राजपुत्राशी विवाहासाठी किती "डेस्परेट" होत्या हे त्यांच्या स्वीकारलेल्या "तडजोडी" वरुन स्पष्ट आहे. यावरुन मुलांना गायत्रीदेवी सारख्या टिपिकल राजकन्येचे उदाहरण देणे तितकेसे समर्पक वाटत नाही. २- दुसरा सर्वात रोचक भाग या लेखातला तो असा की हा लेख महिला दिनानिमित्त व एक स्त्री आदर्श या भुमिकेतुन आलेला आहे असे गृहीत धरतो. तर या लेखिकेविषयी नाही मात्र इन जनरल एका गोष्टीची फार गंमत वाटते. स्त्री वाद स्त्री पुरुष समानता ही आधुनिक मुल्ये आहेत असे सर्वसाधारणपणे मानले. म्हणजे एक आधुनिक व्यक्ती स्त्रीपुरुष समता एक आधुनिक मुल्य असे मानले. तर त्या अनुषंगाने गायत्रीदेवी एक सिम्बॉलिक म्हणुन निवडलेल्या आहेत. आता याच एका आधुनिक मुल्याच्या अनुषंगाने मांडणी करतांना एक जुनाट मुल्य असलेली " राजेशाही" व्यवस्थेचे येत असलेले उदात्त उल्लेख तिला पोलो पाहायला आवडायचे. ती मुक्त, स्वच्छंद आयुष्य जगली, तरीही राजपरिवारातील आदब तिने सोडली नाही. जयपूरच्या अंबर पॅलेस, रामबाग पॅलेस, जयगड या वैभवशाली राजवाड्यांत, पतीच्या आधीच्या दोन राण्यांबरोबर, मुलांबरोबर जुळवून घेत ती आत्मविश्वासाने वावरू लागली. वैभवशाली राजवाड्यात जुळवुण घेता येणे ही मोठी अ‍ॅचीव्हमेंट आहे !!!! दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी इतर संस्थानिकांप्रमाणे जयलाही युद्धस्थळी जावे लागले. संस्थानिकांना साहेबाच्या आदेशाने जावे लागणे भाग होते. असो

इशा१२३ 14/03/2017 - 08:58
गायत्रीदेवींची आई धाडसी होत्या खर्याच . त्या काळात त्यांनी ग्वाल्हेर महाराजांशी ठरलेल लग्न पत्राने नकार देऊन मोडले व स्वतःच्या पसंतीच्या राजपुत्राशि लग्न केले.गायत्रीदेवींनीही त्यांना पसंत असलेल्या जयशीच लग्न केल बहुदा बाराव्या वर्षीच प्रेमात पडण आणि ते आकर्षण टिकण, त्या वयात बहुपत्नित्व महत्त्वाच वाटले नसावे शिवाय अनेक राण्या असणे भारतात तरि सर्वमान्य बाब होती. बाकी लेख महिलादिनानिमित्त गायत्रीदेवींच्या कर्तृत्वाविषयी त्यांच्या एकुण आयुष्याविषयी आहे.स्त्रीपुरूष समानता हा विषय नाहीच. त्याकाळातील अत्यंत बुरसटलेले रीतिरिवाज असलेल्या राजघराण्यात बरोबरीची वागणूक मिळणे कठीणच होते. पण तरीही राणीला बर्यापैकि स्वातंत्र्य मिळाले होते आणी त्या संधिचा तिने वापर केला हे महत्त्वाचे. वैभवशाली राजवाड्यात जुळवून घेणे तेही आधिच्या राण्या असताना हे कसरतीचेच काम होते असे स्वतः राणीनेच आत्मचरित्रात नमूद केलय.तिने ते स्विकारुन स्वतःचा ठसा उमटवला हे कर्तृत्वच. महाराजा जयच्या युद्धात सहभागाचे म्हणाल तर तो मुद्दा नाहीच आहे त्याकाळात राणीने जबाबदारी ओळखून सैनिकांसाठि केलेल्या कार्याविषयी आहे.

तरुणाईची स्पंदना - तेजस्विनी लेले

पूर्वाविवेक ·

. आंतरजालावर लिहिण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध झाली आणि अनेक जण लिहिते झाले. अनेक तरुण ब्लॉग लिहिता लिहिता व्यावसायिक लेखन करू लागले. आज आपण अशाच एका उदयोन्मुख, होतकरू लेखिकेला भेटणार आहोत. तिचे ब्लॉग जास्वंदाची फुलंTangents आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात. तिच्या शब्दांतलं ताजेपण, तिची खुमासदार लेखनशैली मनाला भावते.

प्रीत-मोहर 09/03/2017 - 15:35
तेजस्विनी तुझा ब्लॉग वाचला अग मी. खूप छान लिहितेस तु. जिम मला फार आवडला आणि मांजरीबद्दल जे लिहिलय्स ते डिट्टो माझ्या मनातलं. दे टाळी!! आता नियमित वाचेन मी तुझा ब्लॉग :) तुझ्या यापुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!