च्यायला तात्या!
मराठी माणूस चर्चा करण्यात पटाईत असतो हे खरंच!
काय एकेक नमुने आहेत?
विषयाचा फक्त एक बाण सोडून द्यायचा कि बस्स् चर्चेचं महायुद्ध सुरू!
'फ' वरून नाव काय ठेवायचं या विषयावर दोन पानी प्रतिसाद!! बापरे!!!
वाचून फारच करमणूक झाली!! :)
आम्ही येथे पडीक असतो!
खरोखर फ वरूनच नाव ठेवायचे असेल तर फणीन्द्र आणि फाल्गुन ही त्यातल्या त्यात मुलाचे नाव म्हणून ठीक वाटतायेत.
अजून काही सापडली -
फणी भूषण (शंकराचे नाव)
फणीश्वर
फणीश / फनीश
फणीनाथ
आमच्या मते निस्त फनी नाव बेष्ट. यवढा मिपावर फनफनाट झाल्याव दुसर काय नाव ठुनार?
बाळाची
धनु रास
पुर्वाषाढा नक्षत्र तृतीय चरण
मध्य योनी
मनुष्य गण
बाळास फुडील आयुष्य फळफळाटीचे जावो.
ज्योतिर्फुषण प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मुलाची रास शिंव्ह असणे शक्यच नाही ...
किंबहुना ती "धनु" असणेही शक्य नाही ...
राशीच्या नावातसुद्धा "फ" ये अक्षर यायलाच हवे, नायतर काय उप्योग ???
जमत नसेल तर अमेंडमेंट करुन नवी रास जोडुन घ्या ...
अवांतर :
नव्या राशीचे नाव सुचवा , त्यात "फ" हे अक्षर असले पाहिजे ...
------
( फ्योतिषी ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आणखी एक चौदाव्या राशीत सूर्य असतो म्हणे ... एकदम फंटाब्युलस नाव शोधू या आपण त्यासाठी.
ऑफियुकस = भुजंगधारी
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
=))
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
आता सगळ्याना फटके द्यायची वेळ आलीय. किती वेळापासुन फसफसण सुरू आहे. हिन्दी सिनिमात हकले ऐकले होते, पण फकले मिपावरच दिसले ! फेणीचा तर परिणाम नाही ना?
क्रान्ति
फनिल फार बोर आहे आनि फाल्गुनराव फार जुने आहे................................
मि साग्तो तसे करा त्त्या चे नाव फर्मान्.........आहे ना बेस्त नाव....................कळवावे ..............
प्रतिक्रिया
च्यायला
रम्या
In reply to च्यायला by रम्या
फणीन्द्र आणि फाल्गुन
फनी
मुलगा सिंह
शिंव्ह
In reply to मुलगा सिंह by अमृतांजन
तो मी
In reply to शिंव्ह by प्रकाश घाटपांडे
असेच म्हणतो ...
In reply to शिंव्ह by प्रकाश घाटपांडे
ऑफियुचस
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
आणखी एक
In reply to ऑफियुचस by प्रकाश घाटपांडे
----------------------------
३ तास २०
ही घ्या
फत्तेसिंग
फलक
हे घ्या
मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना
उत्तम
In reply to मनातले शब्द ''चांदण्या'' होऊन सांडु लागले.. आज बोलताना by JayGanesh
फनील: फन इल
In reply to उत्तम by सुनील
>>तो ''फनील''
उपद्याप
In reply to >>तो ''फनील'' by पक्या
फनील नको
In reply to उपद्याप by JayGanesh
मला कसे एक पण नाव सुचले नाही
फ्रीझ
दोन 'फ'
फटका
फटका
फणीन्द्र
.
अभिनंदन गणेशराव..
मि साग्तो