लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 21085 प्रतिक्रिया 101 प्रतिक्रिया उपद्याप JayGanesh मंगळवार, 03/03/2009 09:10 In reply to >>तो ''फनील'' by पक्या आपण सगळ्यानी एवढा उपद्याप केला, आता थोडे त्याला सुध्दा करु दे की. शोधेल ''अ र थ'' तो. फनील नको नितिन थत्ते गुरुवार, 05/03/2009 13:53 In reply to उपद्याप by JayGanesh योग्य शब्द फेनिल (नि र्हस्व) आहे. अर्थ = फेसाळ खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल) मला कसे एक पण नाव सुचले नाही फ्रॅक्चर बंड्या मंगळवार, 03/03/2009 11:09 माझेच नाव वापरा की ... फ्रॅक्चर बंड्या कसे वाटतय ??? फ्रीझ नन्या मंगळवार, 03/03/2009 14:04 फ्रीझ, फुकट, फटाका, फुरनळी, फकीरा, बाय द वे, मुलाचे बारसे / मुन्ज / लग्न कधी, कुटे आहे? दोन 'फ' नाना बेरके मंगळवार, 03/03/2009 19:54 मी दोन 'फ' दिले ते असे : १. बारश्याला बोलावण्याची शक्यता नाही आणि फुकटची मदत हवी म्हणून मुलाचे नाव : फुकट्यासुत ठेवावे. २. किंवा "फय-फनेश" ठेवावे. फटका क्रान्ति बुधवार, 04/03/2009 21:35 आता सगळ्यांना फटके मारायची वेळ आलीय. किती फफ-फफ सुरू आहे. हह-हह हकलानेवाले सुने थे बोलिवूड मे पण हा फकलणे प्रकार प्रथमच कळला! :P क्रान्ति फटका क्रान्ति बुधवार, 04/03/2009 21:41 आता सगळ्याना फटके द्यायची वेळ आलीय. किती वेळापासुन फसफसण सुरू आहे. हिन्दी सिनिमात हकले ऐकले होते, पण फकले मिपावरच दिसले ! फेणीचा तर परिणाम नाही ना? क्रान्ति फणीन्द्र मितालि गुरुवार, 05/03/2009 12:19 फणीन्द्र नाव छान आहे... कैलास राणा शिव चन्द्र मौळी फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिन्धू भव दुखः हारी तुजवीण शंभो मज कोण तारी . सँडी गुरुवार, 05/03/2009 15:00 फाजील :) फणीभुषण Lord Shiva फर्मान (हे जरा ठिक वाट्ते...) - सँड्या. अभिनंदन गणेशराव.. नरेश_ गुरुवार, 05/03/2009 15:58 आपली सेन्च्युरी झाली ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना. मि साग्तो आपलाभाउ गुरुवार, 05/03/2009 20:47 फनिल फार बोर आहे आनि फाल्गुनराव फार जुने आहे................................ मि साग्तो तसे करा त्त्या चे नाव फर्मान्.........आहे ना बेस्त नाव....................कळवावे .............. Pagination « First page ‹ Previous page 1 2
उपद्याप JayGanesh मंगळवार, 03/03/2009 09:10 In reply to >>तो ''फनील'' by पक्या आपण सगळ्यानी एवढा उपद्याप केला, आता थोडे त्याला सुध्दा करु दे की. शोधेल ''अ र थ'' तो.
फनील नको नितिन थत्ते गुरुवार, 05/03/2009 13:53 In reply to उपद्याप by JayGanesh योग्य शब्द फेनिल (नि र्हस्व) आहे. अर्थ = फेसाळ खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
मला कसे एक पण नाव सुचले नाही फ्रॅक्चर बंड्या मंगळवार, 03/03/2009 11:09 माझेच नाव वापरा की ... फ्रॅक्चर बंड्या कसे वाटतय ???
फ्रीझ नन्या मंगळवार, 03/03/2009 14:04 फ्रीझ, फुकट, फटाका, फुरनळी, फकीरा, बाय द वे, मुलाचे बारसे / मुन्ज / लग्न कधी, कुटे आहे?
दोन 'फ' नाना बेरके मंगळवार, 03/03/2009 19:54 मी दोन 'फ' दिले ते असे : १. बारश्याला बोलावण्याची शक्यता नाही आणि फुकटची मदत हवी म्हणून मुलाचे नाव : फुकट्यासुत ठेवावे. २. किंवा "फय-फनेश" ठेवावे.
फटका क्रान्ति बुधवार, 04/03/2009 21:35 आता सगळ्यांना फटके मारायची वेळ आलीय. किती फफ-फफ सुरू आहे. हह-हह हकलानेवाले सुने थे बोलिवूड मे पण हा फकलणे प्रकार प्रथमच कळला! :P क्रान्ति
फटका क्रान्ति बुधवार, 04/03/2009 21:41 आता सगळ्याना फटके द्यायची वेळ आलीय. किती वेळापासुन फसफसण सुरू आहे. हिन्दी सिनिमात हकले ऐकले होते, पण फकले मिपावरच दिसले ! फेणीचा तर परिणाम नाही ना? क्रान्ति
फणीन्द्र मितालि गुरुवार, 05/03/2009 12:19 फणीन्द्र नाव छान आहे... कैलास राणा शिव चन्द्र मौळी फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिन्धू भव दुखः हारी तुजवीण शंभो मज कोण तारी
अभिनंदन गणेशराव.. नरेश_ गुरुवार, 05/03/2009 15:58 आपली सेन्च्युरी झाली ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
मि साग्तो आपलाभाउ गुरुवार, 05/03/2009 20:47 फनिल फार बोर आहे आनि फाल्गुनराव फार जुने आहे................................ मि साग्तो तसे करा त्त्या चे नाव फर्मान्.........आहे ना बेस्त नाव....................कळवावे ..............
प्रतिक्रिया
उपद्याप
In reply to >>तो ''फनील'' by पक्या
आपण सगळ्यानी एवढा उपद्याप केला, आता थोडे त्याला सुध्दा करु दे की.
शोधेल ''अ र थ'' तो.
फनील नको
In reply to उपद्याप by JayGanesh
योग्य शब्द फेनिल (नि र्हस्व) आहे. अर्थ = फेसाळ
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
मला कसे एक पण नाव सुचले नाही
माझेच नाव वापरा की ...
फ्रॅक्चर बंड्या कसे वाटतय ???
फ्रीझ
फ्रीझ,
फुकट,
फटाका,
फुरनळी,
फकीरा,
बाय द वे, मुलाचे बारसे / मुन्ज / लग्न कधी, कुटे आहे?
दोन 'फ'
मी दोन 'फ' दिले ते असे :
१. बारश्याला बोलावण्याची शक्यता नाही आणि फुकटची मदत हवी म्हणून मुलाचे नाव : फुकट्यासुत ठेवावे.
२. किंवा "फय-फनेश" ठेवावे.
फटका
आता सगळ्यांना फटके मारायची वेळ आलीय. किती फफ-फफ सुरू आहे. हह-हह हकलानेवाले सुने थे बोलिवूड मे पण हा फकलणे प्रकार प्रथमच कळला!
:P क्रान्ति
फटका
आता सगळ्याना फटके द्यायची वेळ आलीय. किती वेळापासुन फसफसण सुरू आहे. हिन्दी सिनिमात हकले ऐकले होते, पण फकले मिपावरच दिसले ! फेणीचा तर परिणाम नाही ना?
क्रान्ति
फणीन्द्र
फणीन्द्र नाव छान आहे...
कैलास राणा शिव चन्द्र मौळी
फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिन्धू भव दुखः हारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
.
फाजील :)
फणीभुषण Lord Shiva
फर्मान (हे जरा ठिक वाट्ते...)
- सँड्या.
अभिनंदन गणेशराव..
आपली सेन्च्युरी झाली ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
मि साग्तो
फनिल फार बोर आहे आनि फाल्गुनराव फार जुने आहे................................
मि साग्तो तसे करा त्त्या चे नाव फर्मान्.........आहे ना बेस्त नाव....................कळवावे ..............