Skip to main content

बाळाचे नाव काय ठेवावे?

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 21085
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by JayGanesh

योग्य शब्द फेनिल (नि र्‍हस्व) आहे. अर्थ = फेसाळ
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)


फ्रीझ,

फुकट,

फटाका,

फुरनळी,

फकीरा,

बाय द वे, मुलाचे बारसे / मुन्ज / लग्न कधी, कुटे आहे?


मी दोन 'फ' दिले ते असे :
१. बारश्याला बोलावण्याची शक्यता नाही आणि फुकटची मदत हवी म्हणून मुलाचे नाव : फुकट्यासुत ठेवावे.
२. किंवा "फय-फनेश" ठेवावे.


आता सगळ्यांना फटके मारायची वेळ आलीय. किती फफ-फफ सुरू आहे. हह-हह हकलानेवाले सुने थे बोलिवूड मे पण हा फकलणे प्रकार प्रथमच कळला!
:P क्रान्ति


आता सगळ्याना फटके द्यायची वेळ आलीय. किती वेळापासुन फसफसण सुरू आहे. हिन्दी सिनिमात हकले ऐकले होते, पण फकले मिपावरच दिसले ! फेणीचा तर परिणाम नाही ना?
क्रान्ति


फणीन्द्र नाव छान आहे...

कैलास राणा शिव चन्द्र मौळी
फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिन्धू भव दुखः हारी
तुजवीण शंभो मज कोण तारी


फाजील :)
फणीभुषण Lord Shiva
फर्मान (हे जरा ठिक वाट्ते...)

- सँड्या.


फनिल फार बोर आहे आनि फाल्गुनराव फार जुने आहे................................

मि साग्तो तसे करा त्त्या चे नाव फर्मान्.........आहे ना बेस्त नाव....................कळवावे ..............