Skip to main content

काँग्रेसला गळती..

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 13/02/2024 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
काँग्रेसला गळती... भाजपाकडे पळती ।। चव्हाण अशोक भाजपाकडे रोख ।। आदर्श इमारतीत घेतली सदनिका आता जा जेल, वा सत्ता मदनिका ।। हर भ्रष्ट कृपाशंकर धर भाजपा बंकर ।। भाजपाकडे रीघ बांध बो-या नीघ ।। काँग्रेस बुडते जहाज उंदीर उड्या पहाच !! भाजपात माजले असे आयाराम निष्टावंत सतरंजी उचला काम ।।

वाचने 8464
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया