पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.
— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
वाचने
24867
प्रतिक्रिया
186
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉंग्रेसने बाकी पक्षांचा
मैत्रीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शेठला
In reply to मैत्रीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रेष्ठी
In reply to शेठला by वामन देशमुख
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत
बांगला
आपल्याकडे...
In reply to बांगला by कपिलमुनी
यंदा ध्वजारोहण महागाईवर करावे
via GIPHY
In reply to यंदा ध्वजारोहण महागाईवर करावे by आग्या१९९०
via GIPHY
हा हा हा!
In reply to यंदा ध्वजारोहण महागाईवर करावे by आग्या१९९०
मस्तच!!! :)
In reply to यंदा ध्वजारोहण महागाईवर करावे by आग्या१९९०
महागाईवर ध्वजारोहण ?
In reply to यंदा ध्वजारोहण महागाईवर करावे by आग्या१९९०
व्यक्तिपूजा करत नसल्याने
In reply to महागाईवर ध्वजारोहण ? by गामा पैलवान
महागाईला त्याव्यक्तीला
In reply to व्यक्तिपूजा करत नसल्याने by आग्या१९९०
महागाई वाढली हे कबूल
In reply to महागाईला त्याव्यक्तीला by चौकस२१२
आता महागाईची तुलना इतर
In reply to महागाई वाढली हे कबूल by आग्या१९९०
आता महागाईची तुलना इतर देशांशी करताना तिकडचे पर कॅपिटा इन्कम आणि पेट्रोलचे दर विचारात घेऊन तुलना करा.आता लगे हाथ खालील दुवे बघुन घ्या . उसगावः https://www.macrotrends.net/countries/USA/united-states/gdp-per-capita भारत : https://www.macrotrends.net/countries/IND/india/gdp-per-capita २००८ ची जागतिक मंदी व मागील वर्षात कोरोना हे सोडले(माझ्या माहीतीतले. तसा १९९१ वगेरे काय झाले होते ते माहीत नाही) तर भारताचा जीडीपी वाढताच आहे. आता येउ पेट्रोल कडे. आमच्या उसगावात पेट्रोलचे दर ९०% नी वाढले आहेत. म्हणजे बघा मी एका गॅलनाला जे २.७५ डॉलरा देत होतो (२०१० - २०२०) ते आता जवळ्पास ६ डॉलर (२०२१ - २०२२) लागतात. भारतात ते किती % ने वाढले ते तुम्ही सांगा. भारतात माझ्या घराजवळ एक झोपडपट्टी आहे. तिथे चकट्फु पाणी / लाईट मिळते. वर घरपट्टी नाही. पालीकेची गाडी कचरा नियमित पणे उचलुन नेते. मला ह्या सगळ्या गोष्टींचे पैसे मोजावे लागतात. ह्या झोपडपट्टी मधे नव्या बाईक, घरात फ्लॅट स्क्रीन टीवी, उज्वला गॅस वगेरे वगेरे पण आहेत. आता तुम्ही म्हणाल या मजुरी करणार्या लोकांनी ह्या सोयी वापरु नये काय? वापराव्या जरुर वापराव्या. पण महागाई च्या नावे शंख करु नये. माझ्या घरी घरकाम करणारी बाई आता डबल पैसे घेते, रिक्षावाला जिथे १० रुपये घ्यायचा तिथे आता ५० घेतो. माझा पगार दर वर्षी वाढतो. मग मी आता पेट्रोल ६० रुपये लिटर मिळावे ही अपेक्षा का करावी?अमर्त्या सेन : २०२१, भारताने
बिहारमध्ये नितीशकुमार भाजपला
चांगली बातमी
In reply to बिहारमध्ये नितीशकुमार भाजपला by श्रीगुरुजी
+ १
In reply to चांगली बातमी by क्लिंटन
काय अर्थ आहे क्लिंटन !
In reply to चांगली बातमी by क्लिंटन
शुद्धीपत्रक
In reply to काय अर्थ आहे क्लिंटन ! by जेम्स वांड
कारण
In reply to काय अर्थ आहे क्लिंटन ! by जेम्स वांड
भले शाब्बास पठ्ठे
In reply to कारण by क्लिंटन
थोडे आकडे
In reply to कारण by क्लिंटन
मला वाटते ह्याच टक्केवारीच्या
In reply to थोडे आकडे by क्लिंटन
कर्जतमधील नूपुर शर्मा प्रकरणी १४ आरोपींना अटक
अटक
In reply to कर्जतमधील नूपुर शर्मा प्रकरणी १४ आरोपींना अटक by मुक्त विहारि
तैवान च्या विरोधात उत्तर
संजय राऊतांना १४ दिवसांची
आणि सध्या महाराष्ट्रातील
In reply to संजय राऊतांना १४ दिवसांची by श्रीगुरुजी
मंत्रीमंडळ विस्तार
एकंदरीत मागील सरकार आणि नवीन
In reply to मंत्रीमंडळ विस्तार by क्लिंटन
उत्तर प्रदेश
In reply to एकंदरीत मागील सरकार आणि नवीन by श्रीगुरुजी
मंत्रीमंडळ विस्तार
In reply to मंत्रीमंडळ विस्तार by क्लिंटन
चित्रा वाघ
In reply to मंत्रीमंडळ विस्तार by क्लिंटन
चित्रा वाघ
In reply to मंत्रीमंडळ विस्तार by क्लिंटन
चित्रा वाघ
In reply to मंत्रीमंडळ विस्तार by क्लिंटन
बरोबर आहे
In reply to चित्रा वाघ by क्लिंटन
अब्दुल सत्तार व संजय राठोड
In reply to मंत्रीमंडळ विस्तार by क्लिंटन
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत....
आरटीआय कार्यकर्त्याला नवाब मलिकांच्या धाकट्या भावाने धमकावलं?
राउतांच्या कोठडीचे काय झाले?
त्यांना
In reply to राउतांच्या कोठडीचे काय झाले? by विजुभाऊ
मुक्काम वाढला
In reply to राउतांच्या कोठडीचे काय झाले? by विजुभाऊ
इडी कोठडीतून
In reply to मुक्काम वाढला by अनन्त अवधुत
होय,
In reply to इडी कोठडीतून by अनन्त अवधुत
साहेबांना
साहेब आता फक्त पात्रा चाळी
न्यायालयीन कोठडीत असल्याने